@117868975
@117868975

Dipali

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

📝कविता / शायरी/ चारोळी - जोडीदार सुंदर नाही , काळजी करणारा पाहिजे . . . - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - MOTIVATION LURS ODX धोखेबाज लोगों से रिश्ते बनाने से बेहतर अकेले रहे , यकीन माने आप ज्यादा खुश रहेंगे । Motivation _ line _ - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - प्रत्येक शेवट मध्ये एक नवीन प्रेमळ सुरुवात ही असतेच . ' सूर्यास्त केवळ सुंदर आणि मोहक नसतात , तर त्यात बराच अर्थ ही लपलेला असतो . जसं की सूर्यास्त हा अंत , बदल आणि परिवर्तन दर्शवितो . सूर्यास्त आपल्याला स्मरण करून देतो की बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट हा असतोच . खरतर बरेच लोक बदलांचा प्रतिकार करतात आणि विश्व त्यांना काय सोडण्यास सांगत आहे आणि काय बदलाव करण्यास सांगत आहे याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात . तथापि , आपण सकारात्मकच बदल स्वीकारायला हवा आणि त्यास आपल्या आयुष्याचा भाग बनवायला हवा . सूर्यास्त आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की दिवस आता जवळ जवळ संपला आहे . तरीसुद्धा जर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी अजून काही ठोस गोष्टी नियोजित केले नसतील तर , हीच ती वेळ आहे तुमच्या क्रियांची पुन्हाः तपासणी करण्याची आणि तुमच्यासाठी खरोखरच काय महत्त्वाचे आहे याचा विचार करण्याची हीच ती वेळ आली आहे . सूर्यास्त हा आपल्याला वेळेचे महत्त्व आणि आपण त्याचा योग्य वापर कसा करावा याची आठवण करून देतो . खरंतर ही स्वतःच प्रतिबिंबित पाहण्याची वेळ आहे . जसा जसा दिवस संपत येतो , तसे स्वतःला विचारा की आपण जे काही धेय्य निश्चित केले आहे , त्या धेय्यापर्यंत पोहचण्यासाठी स्वत : ला तसं तयार केले आहे का आणि तुम्ही स्वत : ला जी व्यक्ती बनवू इच्छित होतात ते तुम्ही बनले आहात का . सूर्यास्त म्हणजे उद्याच्या नवीन दिवसासाठीची आशा असते . आणि याच सूर्यास्तामुळे शांततेची भावना मनात येते की सर्व काही ठीक होईल . सूर्यास्त हे आपल्या आयुष्यात एक उज्ज्वल आणि प्रकाशाने भरलेल्या नवीन दिवसाच्या अभिवचनाचे कार्य करते . म्हणून म्हणते सूर्यास्त पाहण्याची संधी दडवू नका . सूर्यास्ताचा आनंद घेतल्यास कल्याण होईल , कौशल्य वाढेल आणि आयुष्यात समाधान वाढेल . कारण प्रत्येक सूर्यास्त नवीन पहाटेचे वचन घेऊन येत असतो . - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - कुछ पन्ने क्या फटे ज़िन्दगी की किताब के , ज़माने ने समझा हमारा दौर ही ख़त्म हो गया . ! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात , आणि एकटं जीवन कसं जगायच ते शिकवून जातात . . Instagram ek _ premveda सोमनाथ साल्व - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - इस बुलन्दी पे कहाँ थे पहले अब जो बादल हैं धुआँ थे पहले , नक़्श मिटते हैं तो आता हैं ख़्याल रेत पर हम भी कहाँ थे पहले , । अब हर एक शख़्स है एजाज़ तलब शहर में चंद मकान थे पहले , आज शहरों में हैं जितने ख़तरे जंगलों में भी कहाँ थे पहले , लोग यूँ कहते हैं अपने किस्से जैसे शाहजहाँ थे पहले , टूट कर हम भी मिला करते थे बेवफ़ा तुम भी कहाँ थे पहले . . . guljar _ words - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - तुझे पाने के लिये मैंने कइयों को खोया है , ये सोचकर मेरा दिल आज फ़िर रोया है । - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..