sachin tribhuwan
ShareChat
click to see wallet page
@1195881847
1195881847
sachin tribhuwan
@1195881847
"अत्त दीप भव"
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍मराठी साहित्य - सुख देहाची भुक, आनंद चित्ताचा ठाव | उपभोगताना दुःख चेहऱ्यावर रंगतो बनावं |l सुख क्षणिक इंद्रियानुभव ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव |l नको सुखाचा अट्टहास, नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही, तरंगणारा चंद्र हास || Hchinf bhul सुख देहाची भुक, आनंद चित्ताचा ठाव | उपभोगताना दुःख चेहऱ्यावर रंगतो बनावं |l सुख क्षणिक इंद्रियानुभव ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव |l नको सुखाचा अट्टहास, नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही, तरंगणारा चंद्र हास || Hchinf bhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✨रविवार स्पेशल✨
✍🏽 माझ्या लेखणीतून - सुख देहाची भुक आनंद चित्ताचा ठाव | दुःखचेहऱ्यावर रंगतो बनावं ]l उपभोगताना सुख क्षणिक इंद्रियानुभव,ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव ]l नको सुखाचा अट्ठहास,नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही तरंगणारा चंद्र हास ]l chinfbhuz सुख देहाची भुक आनंद चित्ताचा ठाव | दुःखचेहऱ्यावर रंगतो बनावं ]l उपभोगताना सुख क्षणिक इंद्रियानुभव,ढळतो त्वरित प्रभाव | आनंद शाश्वत अमृतानुभव नित्य चैतन्यात जीव ]l नको सुखाचा अट्ठहास,नको देहाची लाचारी | आनंदाचे डोही तरंगणारा चंद्र हास ]l chinfbhuz - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🥰प्रेम कविता📝 #🌹मराठी शायरी #🌹प्रेमरंग
✍🏽 माझ्या लेखणीतून - शोभणारी वस्तू असावी,व्यक्ती असावी जपणारी. वस्तू जपली व व्यक्ती शोभली की पंचाईत होते खरी॰ सchinतरिbhul शोभणारी वस्तू असावी,व्यक्ती असावी जपणारी. वस्तू जपली व व्यक्ती शोभली की पंचाईत होते खरी॰ सchinतरिbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #✍मराठी साहित्य #✍️ विचार #🙂Positive Thought
✍🏽 माझ्या लेखणीतून - शर्यतीत मागेपुढे असल्याने नन्हे तर समाप्त रेषा ओलांडल्याने নিগীনা ঠংন 3মনী Tchinfabhu] शर्यतीत मागेपुढे असल्याने नन्हे तर समाप्त रेषा ओलांडल्याने নিগীনা ঠংন 3মনী Tchinfabhu] - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #✍️ विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍🏽 माझ्या लेखणीतून - उघड डोळ्यांनी दिसतं सौंदर्य छान, मिटून मिळतं ते आत्मज्ञान slo दिसतं तेच दाखवणारा सोंगाड्या महान, न दिसणारं दाखवणं लेखकाचा मान. Hchinffbhul उघड डोळ्यांनी दिसतं सौंदर्य छान, मिटून मिळतं ते आत्मज्ञान slo दिसतं तेच दाखवणारा सोंगाड्या महान, न दिसणारं दाखवणं लेखकाचा मान. Hchinffbhul - ShareChat
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
✍मराठी साहित्य - लागता चाहूल मतदानाची, राजकारण्यांत कर्ण संचारतो. दानत करून मूलभूत गोष्टींची, सामान्यांचा आभासी कणा होतो. वेळे प्रसंगीचा संधी साधू, বংনিনী বন: কিন নঙু विश्वासू मतं जिंकतो मतदारांचे , देऊन हाती आश्वासनांचा बांबू॰ chinfbhuz लागता चाहूल मतदानाची, राजकारण्यांत कर्ण संचारतो. दानत करून मूलभूत गोष्टींची, सामान्यांचा आभासी कणा होतो. वेळे प्रसंगीचा संधी साधू, বংনিনী বন: কিন নঙু विश्वासू मतं जिंकतो मतदारांचे , देऊन हाती आश्वासनांचा बांबू॰ chinfbhuz - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #🙂Positive Thought #🌹प्रेमरंग #✍मराठी साहित्य
✍🏽 माझ्या लेखणीतून - नियमांचे पाढे पाठ, शिकवले मोठ्यांनी खूप , जगताना कळलं मात्र नियमांचं होतं रंगरूप. प्रतीक्षेत निमुट सरली सारी रात, सत्यप्रकाश ' उजेडाला झाकुन काळोखाने शिकवली खरी बात़. Hthinffbhul नियमांचे पाढे पाठ, शिकवले मोठ्यांनी खूप , जगताना कळलं मात्र नियमांचं होतं रंगरूप. प्रतीक्षेत निमुट सरली सारी रात, सत्यप्रकाश ' उजेडाला झाकुन काळोखाने शिकवली खरी बात़. Hthinffbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #🙂माणुसकीच नात #☺️सकारात्मक विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - नव्याचं नवल असावं, पण जुन्याला डावलून नसावं. नवनवीन ज्ञान शिकावं, ) जुन्या अनुभवाला का मुकावं. Hchinfbhu1 नव्याचं नवल असावं, पण जुन्याला डावलून नसावं. नवनवीन ज्ञान शिकावं, ) जुन्या अनुभवाला का मुकावं. Hchinfbhu1 - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - लहानपण चांगलं होतं,हे कळायला मोठं व्हावं लागतं, आणि मोठेपण सिद्ध करायला,लहानच राहावं लागतं. सchinतिbhul ؟ लहानपण चांगलं होतं,हे कळायला मोठं व्हावं लागतं, आणि मोठेपण सिद्ध करायला,लहानच राहावं लागतं. सchinतिbhul ؟ - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🌹प्रेमरंग #🥰प्रेम कविता📝
✍🏽 माझ्या लेखणीतून - दूर साजरे दृश्य मनोहर, समीप येता अरमनीय भासे. उत्कंठा आकांक्षा नव्या नजरेची, जुन्या नयनात काग़्नाविन्य वाटे. जरी सुखांनी भरली झोळी, दुसऱ्या पाहून दुःख दाटे़. सुलभ स्वभाविक सुंदर जीवन तुलना करताच अवघड कोडे़ योग्य मिळाले उपभोगताना, मिळवण्याची कुठे किंमत राहते. न मिळण्याची खंत क्षणोक्षणी मनास काऱचिडवू पाहते. लहरी  মchinিbhul दूर साजरे दृश्य मनोहर, समीप येता अरमनीय भासे. उत्कंठा आकांक्षा नव्या नजरेची, जुन्या नयनात काग़्नाविन्य वाटे. जरी सुखांनी भरली झोळी, दुसऱ्या पाहून दुःख दाटे़. सुलभ स्वभाविक सुंदर जीवन तुलना करताच अवघड कोडे़ योग्य मिळाले उपभोगताना, मिळवण्याची कुठे किंमत राहते. न मिळण्याची खंत क्षणोक्षणी मनास काऱचिडवू पाहते. लहरी  মchinিbhul - ShareChat