sachin tribhuwan
ShareChat
click to see wallet page
@1195881847
1195881847
sachin tribhuwan
@1195881847
+BE ORIGINAL..............
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #✍🏽 माझ्या लेखणीतून #😈Attitude Status
📝कविता / शायरी/ चारोळी - सर्वांना जगण्याचा समहक्क, सर्वांना निर्वाहाच्या संधी समान. भेदा ्भेदीचा मिटावा कलंक, रंकालाही मिळावा मानवाचा मान. सकळजन व्हावे सुखी , सर्वांसी लाभावे आरोग्य छान. तुझ्या संयमाचा बांध, फुटूनी  वाहून जावी वर्ग, वर्णाची घाण. तंत्रज्ञानाचा यावा सुकाळ, प्राधान्याने राखावे वसुंधरेचे ध्यान. हाची आनंद माझा देवा, देण्या दान,विलंब न व्हावा. Hchinffbhul सर्वांना जगण्याचा समहक्क, सर्वांना निर्वाहाच्या संधी समान. भेदा ्भेदीचा मिटावा कलंक, रंकालाही मिळावा मानवाचा मान. सकळजन व्हावे सुखी , सर्वांसी लाभावे आरोग्य छान. तुझ्या संयमाचा बांध, फुटूनी  वाहून जावी वर्ग, वर्णाची घाण. तंत्रज्ञानाचा यावा सुकाळ, प्राधान्याने राखावे वसुंधरेचे ध्यान. हाची आनंद माझा देवा, देण्या दान,विलंब न व्हावा. Hchinffbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝
✍🏽 माझ्या लेखणीतून - तिच्या स्मित हास्याने संसार माझा फुलतो, काटकसरीने जगण्याचा शिण दूर पळतो , हृदयावरी झेलितो नित्य मान ्हानीचा घाव, नेत्र कटाक्षात तिच्या स्वाभिमान मजला मिळतो. सchinतरिbhul तिच्या स्मित हास्याने संसार माझा फुलतो, काटकसरीने जगण्याचा शिण दूर पळतो , हृदयावरी झेलितो नित्य मान ्हानीचा घाव, नेत्र कटाक्षात तिच्या स्वाभिमान मजला मिळतो. सchinतरिbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍🏽 माझ्या लेखणीतून - पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🙂सत्य वचन #😈Attitude Status
✍🏽 माझ्या लेखणीतून - गरिबा घरची मुलं महागड्या शाळेत जात नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की त्यांच्या आई-्वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागत नाही. ೩೦:? Hchinffbhul गरिबा घरची मुलं महागड्या शाळेत जात नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की त्यांच्या आई-्वडिलांना वृद्धाश्रमात जावे लागत नाही. ೩೦:? Hchinffbhul - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #भाषा
✍🏽 माझ्या लेखणीतून - विचारांच्या आदान प्रदानीला, भावनांची जोड जुळते. शब्दांत दडलेल्या अर्थाने, हृदय आपसुक पिळते. तान्ह्या बाळाची अबोली,आईस बरोबर कळते. भाषा माध्यम विचारांचे अनिवार्यतेने चिरघळते. Hchinfbhui विचारांच्या आदान प्रदानीला, भावनांची जोड जुळते. शब्दांत दडलेल्या अर्थाने, हृदय आपसुक पिळते. तान्ह्या बाळाची अबोली,आईस बरोबर कळते. भाषा माध्यम विचारांचे अनिवार्यतेने चिरघळते. Hchinfbhui - ShareChat
#🌑सर्वपित्री दर्श अमावास्या✡️ #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️
🌑सर्वपित्री दर्श अमावास्या✡️ - जिवंतपणी भाकरीला जड झाला, मेल्यावर पंचपक्वानाचा भोग त्याला, वर्तवणुकीचा पश्चाताप पदरी आला, भीतीपोटी तेव्हा कावळ्याला बाप केला. सchinतरिbhul जिवंतपणी भाकरीला जड झाला, मेल्यावर पंचपक्वानाचा भोग त्याला, वर्तवणुकीचा पश्चाताप पदरी आला, भीतीपोटी तेव्हा कावळ्याला बाप केला. सchinतरिbhul - ShareChat
#😈Attitude Status #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #💑तुझी माझी जोडी
😈Attitude Status - वेळेप्रसंगी जवळच्या नात्यांना सुद्धा आपलेपणाच्या कसोटीत स्वतःला सिद्ध करावं लागतं. सchinत्रिbhul वेळेप्रसंगी जवळच्या नात्यांना सुद्धा आपलेपणाच्या कसोटीत स्वतःला सिद्ध करावं लागतं. सchinत्रिbhul - ShareChat
#👍स्पेशल शायरी🖋 #📓 हिंदी साहित्य #✍️ साहित्य एवं शायरी #👍मोटिवेशनल कोट्स✌ #❤️जीवन की सीख
👍स्पेशल शायरी🖋 - कल की चिंता में चिता से रूबरू होना यह इंसानी समझ का बकाया है, हमने तो अपने नासमझ और बे जुबां होने का मुआवजा, अपनी जान देकर चुकाया है | सchinतरिbhul कल की चिंता में चिता से रूबरू होना यह इंसानी समझ का बकाया है, हमने तो अपने नासमझ और बे जुबां होने का मुआवजा, अपनी जान देकर चुकाया है | सchinतरिbhul - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #😈Attitude Status
📝कविता / शायरी/ चारोळी - "चिंब भिजलेल्याला शिंतोड्यांची भीती नसते; मोठे दुःख सहन केलेल्याला छोटे त्रास नगण्य ভাননান" chinfbhul "चिंब भिजलेल्याला शिंतोड्यांची भीती नसते; मोठे दुःख सहन केलेल्याला छोटे त्रास नगण्य ভাননান" chinfbhul - ShareChat
#💏नवरा-बायको #💔Couple भांडण #💗प्रेम #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी
💏नवरा-बायको - कोणाचं असत जिवाभावाच कोणाला वाटतं जन्मोजन्मीचं, कोणाचा लागतो समाजविरोधी नेम अन कोणाच्या नशिबी भांडकुदळ प्रेम. भांडायला कुठे लागतं कारण कधी मतभेद, कधी राजकारण, संताप काढून सुधरविण्या आचरण मीही कधी कधी, करतो मौन धारण़. मनात साठलेला भावनांचा द्वेष शब्दरूपी निघतो, राहत नाही शेष, जशा जशा संपतात कलहाच्या कळा तसा तसा लागतो मला पुन्हा तिचा लळा़ Hchinffbhul कोणाचं असत जिवाभावाच कोणाला वाटतं जन्मोजन्मीचं, कोणाचा लागतो समाजविरोधी नेम अन कोणाच्या नशिबी भांडकुदळ प्रेम. भांडायला कुठे लागतं कारण कधी मतभेद, कधी राजकारण, संताप काढून सुधरविण्या आचरण मीही कधी कधी, करतो मौन धारण़. मनात साठलेला भावनांचा द्वेष शब्दरूपी निघतो, राहत नाही शेष, जशा जशा संपतात कलहाच्या कळा तसा तसा लागतो मला पुन्हा तिचा लळा़ Hchinffbhul - ShareChat