R@hul ( शप्पु )
ShareChat
click to see wallet page
@120682324
120682324
R@hul ( शप्पु )
@120682324
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
अपेक्षां शिवाय जपलेलं नातं कधीच संपत नाही. ते आयुष्यभर टिकतं, कारण त्यात स्वार्थ नसतो.. फक्त आपुलकी असते... #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:53
मोगऱ्याचे फूल कुठेही ठेवले तरी सुगंध हा येतोच तसेच आपुलकीची माणसे कुठेही असली तरी आठवण येणारच #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:30
तुमच्यासाठी जर एखादी व्यक्ती तळमळ करत असेल, तर त्या व्यक्तीला जपा, कारण आजच्या या कलियुगात लोक फक्त स्वार्थासाठी नाती बनवतात. #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:36
विचारांचे सूर जुळले की नात्याचे बंध आपोआप घट्ट होत जातात... 💯 #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:28
आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट अशी असते की नंतर कमावलेल्या अनेक गोष्टी त्या एका गोष्टीची बरोबरी करूशकत नाही. #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:29
जेवढ्या कमी अपेक्षा, तेवढंच सुंदर आयुष्य... #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:17
'नातं ' नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा, कारण जीवनांतील अधी गोडवा हा नात्यांमुळे च असतो. #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
01:25
मार्ग अस्पष्ट असू शकतो पण लक्ष नाही; काळ वाईट असू शकतो पण जीवन नाही. #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:45
बाहेर पडा, मतदान करा ! मोठ्या संख्येने सहभागी व्हा, आपली जबाबदारी पार पाडा #📢मनपा निवडणूक राज्यभरात जोरात👆
📢मनपा निवडणूक राज्यभरात जोरात👆 - ShareChat
00:07