R@hul ( शप्पु )
ShareChat
click to see wallet page
@120682324
120682324
R@hul ( शप्पु )
@120682324
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जपली जातात. कारण ती मनाने जोडली जातात.! #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:31
सतत आनंदी रहा. इतके आनंदी रहा, की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ति तुमच्या मुळे आनंदी होईल..... #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:59
#👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰
👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 - ShareChat
00:32
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर प्रत्येक शब्दांचा अर्थ समजतो...! #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:30
#✨शुभ दीपावली🪔
✨शुभ दीपावली🪔 - ShareChat
00:46
मुखट्टे घालून माणसे जमवता येतात पण कमवता येत नाहीत... 😊 #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:27
आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा सुख तुला मिळावे दुःख तूझ्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:52
कुछ लोग ♥️ मुस्कुराते लगते है जैसे कि आप 👌🏼 #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:24
नातं इतकं सुंदर असावं की, तिथं सुख दुःख सुद्धा.. हक्काने व्यक्त करता आले पाहिजे...!! #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:45
आनंद हा वयावर नाही तर तो तुमच्या मनावर ♥️ अवलंबून असतो.. #🤩Dear Bestie
🤩Dear Bestie - ShareChat
00:33