Savita unde
ShareChat
click to see wallet page
@1210634700
1210634700
Savita unde
@1210634700
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍मराठी साहित्य
✍मराठी साहित्य - बाप तो बाप असतो कघी न सोडणारी साथ लेकरांचे एक असतो 91R असतो. बाप तो बाप असतो कघी न सोडणारी साथ लेकरांचे एक असतो 91R असतो. - ShareChat
#✍मराठी साहित्य
✍मराठी साहित्य - आई सुंदर प्रेमळ श्वास आहे तळहाताचा पाळणा आणि नेत्रांचे दिवे केल्याशिवाय आई समजत नाही आई झाल्याशिवाय आई कळत नाही . आई सुंदर प्रेमळ श्वास आहे तळहाताचा पाळणा आणि नेत्रांचे दिवे केल्याशिवाय आई समजत नाही आई झाल्याशिवाय आई कळत नाही . - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - Love you zindagi हताश होकर युही जिंदगी ढल नॅ जायेगी हरवक्त परिश्रम से बचना चाहोगे तो हताश होंगे परिश्रम करते रहो यश आपके कदम चुमेगा. Love you zindagi हताश होकर युही जिंदगी ढल नॅ जायेगी हरवक्त परिश्रम से बचना चाहोगे तो हताश होंगे परिश्रम करते रहो यश आपके कदम चुमेगा. - ShareChat
#भोगी आणि मकर संक्रांत
भोगी आणि मकर संक्रांत - सणाच्या HII अशा  व गोंड भोगी शुभेच्छा. মববা सणाच्या HII अशा  व गोंड भोगी शुभेच्छा. মববা - ShareChat
#✍मराठी साहित्य #🌹प्रेमरंग #📝कविता / शायरी/ चारोळी
✍मराठी साहित्य - केले प्रेमाने , घाव उधडलेल्या काळजावर ऐरणीवर टांगला जीव ` तळमळत बेताब नजरेला भावलास तु ক্হা ২ आवर घालू ` मनाला भांबवलेल्या কাল্লালা केल्या गुदगुल्या स्पर्शाने चिर्त गेले आठवणींच्या मोहाला अलगद काळी केले प्रेमाने , घाव उधडलेल्या काळजावर ऐरणीवर टांगला जीव ` तळमळत बेताब नजरेला भावलास तु ক্হা ২ आवर घालू ` मनाला भांबवलेल्या কাল্লালা केल्या गुदगुल्या स्पर्शाने चिर्त गेले आठवणींच्या मोहाला अलगद काळी - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार
📝कविता / शायरी/ चारोळी - झिजले बाळ तुझ्यासाठी पोरांच्या मोहापाई नको बायको मला कचरा मोलात पाहू गोड अबोल केविलवाणा चेहरा तुझा माझा प्राण तुझ्यात रे बाळा होता तुझी   भुक मिटवण्यासाठी काबाड कष्ट मी केले चांगली परिस्थिती नसतांनाही तुझ्या प्रत्येक इच्छेपोटी मोलमजुरी मी केली झाले मोलकरीण तुझ्यासाठी जरा मोल माझा ठेव आता झाला पैशावला तर लाज माझी वा ट ते कारे दुखण्यासाठी १० पैसे खूप झाले कारे . ISI काळजात माझ्या खोलवर घाव तू केला. आई शब्दाला शिव्या दि ल्या. झिजले बाळ तुझ्यासाठी पोरांच्या मोहापाई नको बायको मला कचरा मोलात पाहू गोड अबोल केविलवाणा चेहरा तुझा माझा प्राण तुझ्यात रे बाळा होता तुझी   भुक मिटवण्यासाठी काबाड कष्ट मी केले चांगली परिस्थिती नसतांनाही तुझ्या प्रत्येक इच्छेपोटी मोलमजुरी मी केली झाले मोलकरीण तुझ्यासाठी जरा मोल माझा ठेव आता झाला पैशावला तर लाज माझी वा ट ते कारे दुखण्यासाठी १० पैसे खूप झाले कारे . ISI काळजात माझ्या खोलवर घाव तू केला. आई शब्दाला शिव्या दि ल्या. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य
📝कविता / शायरी/ चारोळी - कुंडलिवरची सळसळती नागीण तू परिस्थिती माझ्या झालीस वाटल नव्हत कधी डोळ्यात पाणी तू आनशीन माझ्या नशिबाशी नशीब घासलस तु बहुधा वर पाहिलं मात्र काळा कोळसा तर काळाच भूईवरची पक्की 43` झालीस. मात्र काळ्या त्या तु झालीस कळत नकळत डोळ्यांत आग ঐতনা নু তিলীম मोरह अन् नशिबा बस फक्त मात्र फुटक्या नशिबा पुढं मी रडत कढत राहिले लढत वाटलं नव्हतं कधी नशिब इतकं वर नेईन दुःख पुढं कधी देईन. कुंडलिवरची सळसळती नागीण तू परिस्थिती माझ्या झालीस वाटल नव्हत कधी डोळ्यात पाणी तू आनशीन माझ्या नशिबाशी नशीब घासलस तु बहुधा वर पाहिलं मात्र काळा कोळसा तर काळाच भूईवरची पक्की 43` झालीस. मात्र काळ्या त्या तु झालीस कळत नकळत डोळ्यांत आग ঐতনা নু তিলীম मोरह अन् नशिबा बस फक्त मात्र फुटक्या नशिबा पुढं मी रडत कढत राहिले लढत वाटलं नव्हतं कधी नशिब इतकं वर नेईन दुःख पुढं कधी देईन. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🌹प्रेमरंग
🙏प्रेरणादायक / सुविचार - नातं म्हणजे ओझं नाही मनातून विणलेले प्रेमाचे धागे आहे, विश्वास आणि प्रेमाची ऋणानुबंध आहे नातं म्हणजे ओझं नाही मनातून विणलेले प्रेमाचे धागे आहे, विश्वास आणि प्रेमाची ऋणानुबंध आहे - ShareChat
#🗓️सावित्रीबाई फुले जयंती🌸 #🙏प्रेरणादायक / सुविचार
🗓️सावित्रीबाई फुले जयंती🌸 - शुभ सकाळ ३ जानेवारी २०२६ घरोघरी ज्ञानज्योती पोहचवण्यासाठी झगडनारी पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी नमन. शुभ सकाळ ३ जानेवारी २०२६ घरोघरी ज्ञानज्योती पोहचवण्यासाठी झगडनारी पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी नमन. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - शुभ शनिवार आजकाल साधी भोळी माणसे वेडे ठरवली जातात टिंगल टवाळकी आणि चाप्टरपणाने बोलणारे चांगले मानले जातात शुभ शनिवार आजकाल साधी भोळी माणसे वेडे ठरवली जातात टिंगल टवाळकी आणि चाप्टरपणाने बोलणारे चांगले मानले जातात - ShareChat