अभिनंदन साहेब
माननीय श्री दिगंबर उत्तमराव शिळीमकर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC )यां पक्षाकडून पंचायत समिती वांगणी गणातून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे तरीही सर्वांनी आपला आशीर्वाद आमच्या वर सदैव ठेवावा आपण सर्वांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला त्याचा आम्ही नक्कीच सार्थकी लावू आपण दिलेल्या संधीचे आम्ही नक्कीच सोने करून दाखवू आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
सौं सुरेखा दिगंबर शिळीमकर राजगड तालुका #काँग्रेस #काँग्रेस