#😭भयंकर: 42 भारतीयांचा जिवंत जाळून मृत्यू 😱 सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. रात्री १.३० वाजता बसमधून प्रवास करत ते मक्काहून मदीनाला चालले होते. त्यावेळी अचानक ही बस डिझेल टँकरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे मोठी आग भडकली. त्यात ४० हून अधिक भारतीय मृत्युमुखी पडले.
#😡4 वर्षांच्या चिमुकलीवर घोर अत्याचार😭 कोलकातामध्ये एका निष्पाप मुलीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा ४ वर्षांची चिमुकली आपल्या आजीसोबत झोपली होती. तिचे नराधमांनी अपहरण केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेच्या दिवशी चिमुकली आपल्या आजीसोबत तारकेश्वर रेल्वे शे़डमध्ये मच्छरदाणीखाली एका खाटेवर झोपली होती. हल्लेखोरांनी मच्छरदाणी कापून मुलीचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
घटनेबाबत आजी म्हणाली, 'चिमुकली माझ्यासोबत झोपली होती. पहाटेच्या सुमारास कुणीतरी तिला घेऊन गेले. जेव्हा मला ती सापडली, तेव्हा ती नग्न अवस्थेत होती. आमची घरे पाडली गेली म्हणून आम्ही रस्त्यावर राहत आहोत. आता आम्ही कुठे जायचं?', असं म्हणत आजीनं टाहो फोडला.
चिमुकली पहाटेच्या सुमारास गायब झाली. नंतर ती दुपारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. मुलीला गंभीर अवस्थेत तारकेश्वर ग्रामीण रूग्णालयात पाठवले. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी या एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंद्र अधिकारी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 'तारकेश्वरमध्ये एका ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. घटनेनंतर कुटुंब न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पीडितेला रूग्णालयात नेण्यात आले. पण तिला चंदननगरमध्ये रेफर करण्यात आलं. तारकेश्वर पोलीस गुन्हा दडपण्यात व्यस्त आहेत. सत्य दडपले जात आहे', असा हल्लाबोल त्यांनी केला
#☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️








![📅आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन🏫 - INTERNATIONAL STUDENTS'DAY 17 NOVEMBER HAPPY INTERNATIONAL STUDENTS' DAY *Education is the power that shapes the future-and our students are] that powerful future. 99 INTERNATIONAL STUDENTS'DAY 17 NOVEMBER HAPPY INTERNATIONAL STUDENTS' DAY *Education is the power that shapes the future-and our students are] that powerful future. 99 - ShareChat 📅आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन🏫 - INTERNATIONAL STUDENTS'DAY 17 NOVEMBER HAPPY INTERNATIONAL STUDENTS' DAY *Education is the power that shapes the future-and our students are] that powerful future. 99 INTERNATIONAL STUDENTS'DAY 17 NOVEMBER HAPPY INTERNATIONAL STUDENTS' DAY *Education is the power that shapes the future-and our students are] that powerful future. 99 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_811960_2f7f9e1f_1763351777381_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=381_sc.jpg)


