Sona
ShareChat
click to see wallet page
@13474427
13474427
Sona
@13474427
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏जय हरी विठू माउली🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨बुधवार स्पेशल✨ #🌺विठुमाऊली #🙏तुमचा दिवस शुभ जावो💐
🙏जय हरी विठू माउली🙏 - पांडुरंग शुभ शुभ बुधवार Schlos] 3 fagai SEuiiIl जयश्री तुमचा दिवसशुक्ष जावो. Goodmoning पांडुरंग शुभ शुभ बुधवार Schlos] 3 fagai SEuiiIl जयश्री तुमचा दिवसशुक्ष जावो. Goodmoning - ShareChat
#📅संविधान दिन📕 #📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️ #💐शुभेच्छा स्टेट्स #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏 बाबांचे स्टेटस
📅संविधान दिन📕 - 26 नोव्हेंबर Or೧ ৈনিখন 5 ೫ Hpuk গঁভি8ত दिन निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा... ! 26 नोव्हेंबर Or೧ ৈনিখন 5 ೫ Hpuk গঁভি8ত दिन निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा... ! - ShareChat
#🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐 #📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️
🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐 - भावपूर्ण श्रद्वांजली {' २६/1१ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना ..भावपूर्ण श्रद्धांजली.. भावपूर्ण श्रद्वांजली {' २६/1१ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आणि निष्पाप नागरिकांना ..भावपूर्ण श्रद्धांजली.. - ShareChat
#🌸चंपाषष्ठी🌼 #💐शुभेच्छा स्टेट्स #🙏यळकोट यळकोट जय मल्हार
🌸चंपाषष्ठी🌼 - ShareChat
00:25
#📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️ #📅संविधान दिन📕 #💐शुभेच्छा स्टेट्स #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
📢26 नोव्हेंबर घडामोडी➡️ - 88 ஸee र।विथन दिन गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना जगण्याचा समानतेचा अधिका२ देणाशा जगातील सर्वात महान ग्रंथ मे्हणजे संविधान. 88 ஸee र।विथन दिन गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना जगण्याचा समानतेचा अधिका२ देणाशा जगातील सर्वात महान ग्रंथ मे्हणजे संविधान. - ShareChat
#🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐
🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐 - 26/11 னனL 0 दि.२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी [সীললামভ্রীণ अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात पडलेल्या निष्पाप नागरीकांना, व शहीद जवानांना भावपुर्ण श्रथ्शांनली 26/11 னனL 0 दि.२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी [সীললামভ্রীণ अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात पडलेल्या निष्पाप नागरीकांना, व शहीद जवानांना भावपुर्ण श्रथ्शांनली - ShareChat
#🌸चंपाषष्ठी🌼 #💐शुभेच्छा स्टेट्स #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार
🌸चंपाषष्ठी🌼 - २६ नोव्हेंबर यळकोट यळकोट जथ मल्हर मनातील अबोल भावना चपपष्ठ मंगठमयू নিমিন মননি २६ नोव्हेंबर यळकोट यळकोट जथ मल्हर मनातील अबोल भावना चपपष्ठ मंगठमयू নিমিন মননি - ShareChat
#📅संविधान दिन📕 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #💐शुभेच्छा स्टेट्स #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🎭Whatsapp status
📅संविधान दिन📕 - ShareChat
00:14
#🤷‍♂️ज्वालामुखीमुळे भारतातील अनेक विमाने रद्द😱
🤷‍♂️ज्वालामुखीमुळे भारतातील अनेक विमाने रद्द😱 - ज्वालामुखी फुटला इथियोपियात, राख भारतात इथियोपियातील हेली गॅब्बी नावाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निघालेला राखेचा एक मोठा ढग भारतात पोहोचला आहे. त्याचा परिणाम दिल्ली, राजस्थान, वायव्य महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील वातावरणावर झाला अनेक विमानांची रद्द करण्यात आली 3118, ೫್ತಹ उड्डाणे आहेत. दिल्लीवर विषारी धुके पसरले असून वातावरण अजून खराब होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हेली गॅब्बी ज्वालामुखीचा १० हजार वर्षानंतर उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखी फुटला इथियोपियात, राख भारतात इथियोपियातील हेली गॅब्बी नावाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निघालेला राखेचा एक मोठा ढग भारतात पोहोचला आहे. त्याचा परिणाम दिल्ली, राजस्थान, वायव्य महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील वातावरणावर झाला अनेक विमानांची रद्द करण्यात आली 3118, ೫್ತಹ उड्डाणे आहेत. दिल्लीवर विषारी धुके पसरले असून वातावरण अजून खराब होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हेली गॅब्बी ज्वालामुखीचा १० हजार वर्षानंतर उद्रेक झाला आहे. या - ShareChat
#🙆‍♂️न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला💔 Ritumoni Roy Death : गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने तिच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये ही पत्रकार मृतावस्थेत आढळली. पुढच्या महिन्यात तिचे लग्न होणार होते. २७ वर्षीय रिमोनी रॉयने रविवारी रात्री तिच्या ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या १९ दिवसांवर लग्न असताना, निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या असताना रिमोनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रिमोनी रॉयचा ५ डिसेंबर रोजी देबाशीष बोरा याच्यासोबत लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीमुळे रिमोनी गडबडीत होते. घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी ती एका मित्राच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशन आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, ती खूप उत्साही आणि आनंदी दिसत होतं. पण कार्यक्रमानंतर ती घरी न जाता थेट ऑफिसमध्ये गेली. रात्री प्रियकर देबाशीषने तिला अनेकवेळा कॉल केले, पण तिने फोन उचलला नाही. सोमवारी सकाळी रिमोनीचे सहकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना रिमोनी रॉय पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिने स्वतःच्या शॉलचा फास तयार केला होता. पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी गौहाटी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. सुसाईड नोट आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात फक्त "हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. माफ करा" एवढाच मजकूर होता. या चिठ्ठीची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक टीमने ती लॅबमध्ये पाठवली आहे. रिमोनीच्या आत्महत्येचे सर्वात वेदनादायक दृश्य कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.ऑफिसचे मालक शुभम अग्रवाल यांनी सांगितले की, रिमोनी रात्री सामान्यपणे ऑफिसमध्ये आली, काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी टेबलवर खुर्ची ठेवली, फास तयार केला आणि तिने आत्महत्या. फुटेजमध्ये गळफास लागल्यानंतर ती काही वेळ संघर्ष करतानाही दिसत आहे. दरम्यान, याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. लग्नाला काहीच दिवस उरले असताना एका महिला पत्रकाराने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आणि सुसाईड नोटच्या हस्ताक्षराची पुष्टी झाल्यानंतरच मृत्यूच्या खरे कारण उघड होण्याची शक्यता आहे.
🙆‍♂️न्यूज अँकरने ऑफिसमध्येच गळफास घेतला💔 - LOKMNCOM हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद LOKMNCOM हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद - ShareChat