vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - रायगड जिल्हयातील हिवाळी पर्यटनाला सध्या खऱ्या अर्थाने बहर आला आहे॰ रायगड जिल्हयातील अलिबाग , मुरुड आणि श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांना मुंबईसह शहरांतील पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरून हजारो पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहे. पर्यटकांमुळे समुद्र किनारे हाऊसफुल्ल आहेत. तसेच हॉटेल, कॉटेजेस, रिसॉर्टची बुकींग फुल्ल झालेल्या व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे॰ मुरुड तालुक्यातील काशिद आणि मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर हजारो पर्यटक दाखल आहे. समुद्र স্সাল किनाऱ्यांवर साहसी खेळ, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत येथील पर्यटनाचा आनंद पर्यटककांकडून घेतला जात 31. जिल्हयात सध्या विविध ठिकाणी जत्रोत्सव सुरु IqIIS आहे. काही भागात ग्रामदेवतांचे उत्सवही सुरु आहेत़़. रायगड जिल्हयातील हिवाळी पर्यटनाला सध्या खऱ्या अर्थाने बहर आला आहे॰ रायगड जिल्हयातील अलिबाग , मुरुड आणि श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांना मुंबईसह शहरांतील पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते मांडवा मार्गावरून हजारो पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहे. पर्यटकांमुळे समुद्र किनारे हाऊसफुल्ल आहेत. तसेच हॉटेल, कॉटेजेस, रिसॉर्टची बुकींग फुल्ल झालेल्या व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे॰ मुरुड तालुक्यातील काशिद आणि मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर हजारो पर्यटक दाखल आहे. समुद्र স্সাল किनाऱ्यांवर साहसी खेळ, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत येथील पर्यटनाचा आनंद पर्यटककांकडून घेतला जात 31. जिल्हयात सध्या विविध ठिकाणी जत्रोत्सव सुरु IqIIS आहे. काही भागात ग्रामदेवतांचे उत्सवही सुरु आहेत़़. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - सध्या शहरात १४ CAAQM केंद्रे, 9 SAFAR केंद्रे आणि BMCची 5 केंद्रे कार्यरत आहेत. नव्या केंद्रांमुळे मुंबईत ३३ CAAQM स्टेशन उपलब्ध होतील. तसेच हवा गुणवत्ता तपासणीसाठी BMC चार नवीन मोबाईल व्हॅन खरेदी करणार असून, सध्या महानगरपालिकेकडे फक्त एकच अशी व्हॅन आहे. सी॰ डी. देशमुख उद्यान मुलुंड पश्चम प्रमोद महाजन उद्यान दादर पाश्चेम छोटा काश्मीर आरे-गोरेगाव पूर्व दहिसर पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन मैदान अंधेरी पश्चिम के पश्चिम विभाग कार्यालय मुलुंड, दादर आणि दहिसर या भागांमध्ये यापूर्वी केंद्रे नव्हती. विशेषतः दहिसरसारख्या मोठ्या भागावर कोणतेही निरीक्षण होत नव्हते. सध्या शहरात १४ CAAQM केंद्रे, 9 SAFAR केंद्रे आणि BMCची 5 केंद्रे कार्यरत आहेत. नव्या केंद्रांमुळे मुंबईत ३३ CAAQM स्टेशन उपलब्ध होतील. तसेच हवा गुणवत्ता तपासणीसाठी BMC चार नवीन मोबाईल व्हॅन खरेदी करणार असून, सध्या महानगरपालिकेकडे फक्त एकच अशी व्हॅन आहे. सी॰ डी. देशमुख उद्यान मुलुंड पश्चम प्रमोद महाजन उद्यान दादर पाश्चेम छोटा काश्मीर आरे-गोरेगाव पूर्व दहिसर पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन मैदान अंधेरी पश्चिम के पश्चिम विभाग कार्यालय मुलुंड, दादर आणि दहिसर या भागांमध्ये यापूर्वी केंद्रे नव्हती. विशेषतः दहिसरसारख्या मोठ्या भागावर कोणतेही निरीक्षण होत नव्हते. - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂
😆हसा आणि हसवा😂 - काय राव..त्या खतरनाक ऐक्टिंग करून कमी बजेटचे चित्रपट हिट करणाऱ्या मिथुन  चक्रवतींच्या. चित्रपटांची नावेही तशीच IIT खतरनाक... जल्लाद, चांडाळ, दलाल, इलाका, भयानक.. काय राव..त्या खतरनाक ऐक्टिंग करून कमी बजेटचे चित्रपट हिट करणाऱ्या मिथुन  चक्रवतींच्या. चित्रपटांची नावेही तशीच IIT खतरनाक... जल्लाद, चांडाळ, दलाल, इलाका, भयानक.. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - WAP 7 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, २८ Raigad 6 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन; पती आणि सासरच्यांकडून त्रास, व्हिडीओत केले आरोप 3:39 pm 7 Dec 2025 सकाळ 09T यगडमधील श्रीवर्धन इथल्या २८ वर्षीय तरुण I व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच तरुणाचा प्रेमविवाह झाला होता. नरेश सखाराम चौधरी असं त्याचं नाव आहे. WAP 7 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, २८ Raigad 6 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन; पती आणि सासरच्यांकडून त्रास, व्हिडीओत केले आरोप 3:39 pm 7 Dec 2025 सकाळ 09T यगडमधील श्रीवर्धन इथल्या २८ वर्षीय तरुण I व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच तरुणाचा प्रेमविवाह झाला होता. नरेश सखाराम चौधरी असं त्याचं नाव आहे. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - रुंदीकरणाचे काम तीन वर्षे रखडले आमंत्रण , श्रीवर्धनचा ঔণঘানালা दांडगुरी-बोर्लीपंचतन रस्ता झाला ' खड्डे' तर 10:30 am 8 Dec २०२५ सामना ] डगुरी बोर्लीपंचतन रस्त्याचे रुंदीकरण, कार्पेट,  वर्षांपासून रखडले सिलकोटचे काम गेल्या तीन तेथील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे असून प्रवास ' खड्डे'तर झाला आहे॰ खराब रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. रुंदीकरणाचे काम तीन वर्षे रखडले आमंत्रण , श्रीवर्धनचा ঔণঘানালা दांडगुरी-बोर्लीपंचतन रस्ता झाला ' खड्डे' तर 10:30 am 8 Dec २०२५ सामना ] डगुरी बोर्लीपंचतन रस्त्याचे रुंदीकरण, कार्पेट,  वर्षांपासून रखडले सिलकोटचे काम गेल्या तीन तेथील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे असून प्रवास ' खड्डे'तर झाला आहे॰ खराब रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - BIORIIERSITI BIOUIIIERSITI  + ब्लू फ्लॅग मानांकनासाठी श्रीवर्धन किनाऱ्यावर स्वच्छतेची लाट Hindusthan Samachar 3.09 pm 7 Dec 2025 ७ डिसेंबर ( हिं.स. )| श्रीवर्धन qIIS, I समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग ' मानांकन मिळावे , या उद्देशाने मास्तेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता व मोहिमेला नागरिक व पर्यटकांचा সনিমান उत्स्फूर्त  मिळाला. स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनारा उपक्रमामुळे संपूर्ण घडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. BIORIIERSITI BIOUIIIERSITI  + ब्लू फ्लॅग मानांकनासाठी श्रीवर्धन किनाऱ्यावर स्वच्छतेची लाट Hindusthan Samachar 3.09 pm 7 Dec 2025 ७ डिसेंबर ( हिं.स. )| श्रीवर्धन qIIS, I समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग ' मानांकन मिळावे , या उद्देशाने मास्तेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता व मोहिमेला नागरिक व पर्यटकांचा সনিমান उत्स्फूर्त  मिळाला. स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनारा उपक्रमामुळे संपूर्ण घडवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - connectivity Tala taluka road तळ्यातील ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी वाढली 7 Dec 2025 4:22 pm पुढारी तळा : संध्या पिंगळे हा दुर्गम डोंगराळ असून तालुक्यात ळा तालुका गावागावापर्यत पोहचलेले रस्ते हे दळणवळणासाठी आधार ठरत आहेत. रस्ते हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत असून जे लोकांना  जलदगतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे  पोहचण्यास मदत करत असतातः प्राचीन काळातील पायवाटा व आताच्या यामधे आधुनिक काळातील महामार्ग व इतर रस्ते यामुळे तळा तालुक्यातील सुविधा चांगल्या झाल्या आहेत. याचा फायदा दळणवळण विविध वहानांसाठी, मालवाहतुकीसाठी, सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने यांचा उपयोग होत असतो. connectivity Tala taluka road तळ्यातील ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी वाढली 7 Dec 2025 4:22 pm पुढारी तळा : संध्या पिंगळे हा दुर्गम डोंगराळ असून तालुक्यात ळा तालुका गावागावापर्यत पोहचलेले रस्ते हे दळणवळणासाठी आधार ठरत आहेत. रस्ते हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत असून जे लोकांना  जलदगतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे  पोहचण्यास मदत करत असतातः प्राचीन काळातील पायवाटा व आताच्या यामधे आधुनिक काळातील महामार्ग व इतर रस्ते यामुळे तळा तालुक्यातील सुविधा चांगल्या झाल्या आहेत. याचा फायदा दळणवळण विविध वहानांसाठी, मालवाहतुकीसाठी, सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टीने यांचा उपयोग होत असतो. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2 अ मार्गिकेवरील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकात संध्याकाळी एका मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मेट्रोगाडी स्थानकात बराच वेळ थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या मेट्रोगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत मेट्रो 2 अ व मेट्रो 7 ही संयुक्त मार्गिका असल्याने झाले. दोन्ही मार्गिकांवर म्हणजेच अंधेरी पश्चिम ते गुंदवली या संपूर्ण मार्गिकेवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला. गुंदवलीकडे जाणारी मेट्रो आनंदनगर स्थानकात ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबली होती. अंधेरी पश्चिम स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४५ मिनिटे मेट्रोची वाट पाहावी लागली. त्यानंतर आलेली मेट्रोगाडी ३० मिनिटे थांबली होती. पुढे प्रत्येक स्थानकात ही मेट्रो १० स्थानकात मिनिटे थांबत होती. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना कासवगतीचा अनुभव आला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक अडचण दूर करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रोसेवा चालवण्यात आली॰ अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2 अ मार्गिकेवरील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकात संध्याकाळी एका मेट्रोमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मेट्रोगाडी स्थानकात बराच वेळ थांबली. त्यामुळे मागून येणाऱ्या मेट्रोगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत मेट्रो 2 अ व मेट्रो 7 ही संयुक्त मार्गिका असल्याने झाले. दोन्ही मार्गिकांवर म्हणजेच अंधेरी पश्चिम ते गुंदवली या संपूर्ण मार्गिकेवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झाला. गुंदवलीकडे जाणारी मेट्रो आनंदनगर स्थानकात ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबली होती. अंधेरी पश्चिम स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४५ मिनिटे मेट्रोची वाट पाहावी लागली. त्यानंतर आलेली मेट्रोगाडी ३० मिनिटे थांबली होती. पुढे प्रत्येक स्थानकात ही मेट्रो १० स्थानकात मिनिटे थांबत होती. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी मेट्रोचा पर्याय निवडलेल्या प्रवाशांना कासवगतीचा अनुभव आला. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक अडचण दूर करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रोसेवा चालवण्यात आली॰ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, कार दरीत कोसळली, अनेक प्रवाशांचा मृत्यू TV9 Marathi 7:06 pm 7Dec 2025 शिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. ना गडावर कारचा भीषण अपघात झाला মদপৃণী आहे. इनोव्हा कार सप्तश्रृंगी गडावरून दरीत कोसळली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर dగ 3ITగ गडाच्या गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला सप्तश्रृंगी आहे. संरक्षण कठाडे तोडून कार खोल दरीत कोसळली, मातेचं दर्शन घेऊन घराकडे या घटनेत सप्तश्रृंगी परतणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे॰ दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घटनास्तळी धाव घेण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असल्यामुळे बचाव करण्यात आलं आहे, मात्र ही दरी खोल कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. सप्तशृंगी गडावर भीषण अपघात, कार दरीत कोसळली, अनेक प्रवाशांचा मृत्यू TV9 Marathi 7:06 pm 7Dec 2025 शिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. ना गडावर कारचा भीषण अपघात झाला মদপৃণী आहे. इनोव्हा कार सप्तश्रृंगी गडावरून दरीत कोसळली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर dగ 3ITగ गडाच्या गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला सप्तश्रृंगी आहे. संरक्षण कठाडे तोडून कार खोल दरीत कोसळली, मातेचं दर्शन घेऊन घराकडे या घटनेत सप्तश्रृंगी परतणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे॰ दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घटनास्तळी धाव घेण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असल्यामुळे बचाव करण्यात आलं आहे, मात्र ही दरी खोल कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - हापरिनिर्वाणदिनानिमित्त बोर्ली येथे अभिवादन म ग्रामस्थांकडून आर्थिक सहाय्य सभा वडवली श्रीवर्धन, ता. ७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे बोर्ली पंचतन येथे ६ डिसेंबर रोजी ६९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष श्रीकांत तळवटकर होते, तर ज्येष्ठ तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुनील पत्रकार कार्यक्रमाची सुरुवात वाय. बी॰ मर्चंडे यांच्या अधिपत्याखाली बुद्धपूजेने झाली॰ सभेत बाबासाहेबांच्या अभ्यासाची गरज, वाचनसंस्कृती आणि समाजजागृती यावर भाष्य करण्यात आले. तरुणांनी मजबुतीने पुढे न्यावी, तसेच गटनतट आंबेडकरी चळवळ নান যানী ঈল विसरून एकत्र यावे , असे आवाहन सुनील दुरुस्तीसाठी वडवली बौद्धजन सेवा संघाने १६ स्मारकाच्या हजार रुपयांचा धनादेश समितीला सुपूर्द केला. याआधीही अनेकांनी योगदान दिल्याची माहिती समितीने दिली. एकूण १९ गावांतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार सूत्रसंचालन व आभार शशिकांत सकपाळ यांनी পতলা मानले. हापरिनिर्वाणदिनानिमित्त बोर्ली येथे अभिवादन म ग्रामस्थांकडून आर्थिक सहाय्य सभा वडवली श्रीवर्धन, ता. ७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे बोर्ली पंचतन येथे ६ डिसेंबर रोजी ६९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष श्रीकांत तळवटकर होते, तर ज्येष्ठ तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुनील पत्रकार कार्यक्रमाची सुरुवात वाय. बी॰ मर्चंडे यांच्या अधिपत्याखाली बुद्धपूजेने झाली॰ सभेत बाबासाहेबांच्या अभ्यासाची गरज, वाचनसंस्कृती आणि समाजजागृती यावर भाष्य करण्यात आले. तरुणांनी मजबुतीने पुढे न्यावी, तसेच गटनतट आंबेडकरी चळवळ নান যানী ঈল विसरून एकत्र यावे , असे आवाहन सुनील दुरुस्तीसाठी वडवली बौद्धजन सेवा संघाने १६ स्मारकाच्या हजार रुपयांचा धनादेश समितीला सुपूर्द केला. याआधीही अनेकांनी योगदान दिल्याची माहिती समितीने दिली. एकूण १९ गावांतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार सूत्रसंचालन व आभार शशिकांत सकपाळ यांनी পতলা मानले. - ShareChat