vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - adani SAM2X SlGNINO OR AGREEMENT BETILA ADANI PORTS AND SAMRX FOIR SIOHINO OE ERMINALAT DIGHI PORT ` 0 a 0027 दिघी पोर्टवरून दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यातः रायगड बनणार प्रमुख ऑटोमोबाईल निर्यात केंद्र Hindusthan Samachar 5 Dec 2025 9:20 pm यगड, 5 डिसेंबर (हिं.स. )| महाराष्ट्राच्या যা औद्योगिक नकाशावर रायगड जिल्हा आणखी ठळकपणे झळकणार आहे. मदरसन ग्रूपच्या 'समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड' (SAMRAX) ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ) दिघी पोर्ट लिमिटेडशी (DPL) महत्त्वपूर्ण भागीदारी करार जाहीर केला 3TTగ adani SAM2X SlGNINO OR AGREEMENT BETILA ADANI PORTS AND SAMRX FOIR SIOHINO OE ERMINALAT DIGHI PORT ` 0 a 0027 दिघी पोर्टवरून दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यातः रायगड बनणार प्रमुख ऑटोमोबाईल निर्यात केंद्र Hindusthan Samachar 5 Dec 2025 9:20 pm यगड, 5 डिसेंबर (हिं.स. )| महाराष्ट्राच्या যা औद्योगिक नकाशावर रायगड जिल्हा आणखी ठळकपणे झळकणार आहे. मदरसन ग्रूपच्या 'समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड' (SAMRAX) ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ) दिघी पोर्ट लिमिटेडशी (DPL) महत्त्वपूर्ण भागीदारी करार जाहीर केला 3TTగ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - adani SAM2X SlGNINO OR AGREEMENT BETILA ADANI PORTS AND SAMRX FOIR SIOHINO OE ERMINALAT DIGHI PORT ` 0 a 0027 दिघी पोर्टवरून दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यातः रायगड बनणार प्रमुख ऑटोमोबाईल निर्यात केंद्र Hindusthan Samachar 5 Dec 2025 9:20 pm यगड, 5 डिसेंबर (हिं.स. )| महाराष्ट्राच्या যা औद्योगिक नकाशावर रायगड जिल्हा आणखी ठळकपणे झळकणार आहे. मदरसन ग्रूपच्या 'समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड' (SAMRAX) ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ) दिघी पोर्ट लिमिटेडशी (DPL) महत्त्वपूर्ण भागीदारी करार जाहीर केला 3TTగ adani SAM2X SlGNINO OR AGREEMENT BETILA ADANI PORTS AND SAMRX FOIR SIOHINO OE ERMINALAT DIGHI PORT ` 0 a 0027 दिघी पोर्टवरून दरवर्षी दोन लाख वाहनांची निर्यातः रायगड बनणार प्रमुख ऑटोमोबाईल निर्यात केंद्र Hindusthan Samachar 5 Dec 2025 9:20 pm यगड, 5 डिसेंबर (हिं.स. )| महाराष्ट्राच्या যা औद्योगिक नकाशावर रायगड जिल्हा आणखी ठळकपणे झळकणार आहे. मदरसन ग्रूपच्या 'समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड' (SAMRAX) ने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ) दिघी पोर्ट लिमिटेडशी (DPL) महत्त्वपूर्ण भागीदारी करार जाहीर केला 3TTగ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - 2 Thane Datta Mandir : ठाण्यातील तब्बल १४५ वर्षे जुने ऐतिहासिक वारसा जपणारे श्री दत्त मंदिर 3.48 pm 4 Dec 2025 पुढारी णे : काही इतिहास अभ्यासकांच्या 61 विचारांनुसार ठाणे शहराचे व्यवस्थापन तब्बल ४०० ते ५०० वर्षांपूर्वी असल्याची नोंद माध्यमांद्वारे ஷ मिळते. जसे ठाणे शहर जितके पौराणिक आहे. तितकेच पौराणिक ठाणे शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, वारसा जतन करणारे मंदिर, तलाव व इतर शिल्प. त्याचपैकी ठाणे शहराचे धार्मिक वारसा जतन करणारे मंदिर म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम इथल्या चेंदणी कोळीवाडा या भागातील गुरु श्री दत्तात्रयांचे मंदिर. 2 Thane Datta Mandir : ठाण्यातील तब्बल १४५ वर्षे जुने ऐतिहासिक वारसा जपणारे श्री दत्त मंदिर 3.48 pm 4 Dec 2025 पुढारी णे : काही इतिहास अभ्यासकांच्या 61 विचारांनुसार ठाणे शहराचे व्यवस्थापन तब्बल ४०० ते ५०० वर्षांपूर्वी असल्याची नोंद माध्यमांद्वारे ஷ मिळते. जसे ठाणे शहर जितके पौराणिक आहे. तितकेच पौराणिक ठाणे शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, वारसा जतन करणारे मंदिर, तलाव व इतर शिल्प. त्याचपैकी ठाणे शहराचे धार्मिक वारसा जतन करणारे मंदिर म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम इथल्या चेंदणी कोळीवाडा या भागातील गुरु श्री दत्तात्रयांचे मंदिर. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - India Russia defense pact एकमेकांचे लष्करी तळ भारत रशिया वापरणार 6.19 am 5 Dec २०२५ पुढारी मॉ स्को; वृत्तसंस्था : रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह स्टेट मंगळवारी भारत आणि ड्यूमाने रशिया यांच्यातील एका महत्त्वाच्या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे॰. या करारामुळे दोन्ही देशांची सैन्यदले एकमेकांचे लष्करी तळ, सुविधा आणि संसाधने वापरू शकतील. India Russia defense pact एकमेकांचे लष्करी तळ भारत रशिया वापरणार 6.19 am 5 Dec २०२५ पुढारी मॉ स्को; वृत्तसंस्था : रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह स्टेट मंगळवारी भारत आणि ड्यूमाने रशिया यांच्यातील एका महत्त्वाच्या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे॰. या करारामुळे दोन्ही देशांची सैन्यदले एकमेकांचे लष्करी तळ, सुविधा आणि संसाधने वापरू शकतील. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - नौदल दिनी दिसली पॉवर! 8:15 an 5 Dec 2025 IEIIO सामना नौदलाने तिरुवनंतपुरममधील दुस्थानी  शंगुमुघम समुद्रकिनाऱ्यावर नौदल दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. जवानांनी नौदल दिनानिमित्त समुद्र शक्ती आणि युद्ध क्षमतेचे प्रदर्शन केले. स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत, मिग २९ विमान, पाणबुडी, चार जहाज, लढाऊ जेट विमान , हेलिकॉप्टरसह ३२ विमान, आयएनएस कोलकाता, आयएनएस इम्फाळ, नीलगिरी, आयएनएस उदयगिरी यांच्यासह १९ प्रमुख युद्ध जहाजे या प्रदर्शनात सहभागी झाली होती. नौदल दिनी दिसली पॉवर! 8:15 an 5 Dec 2025 IEIIO सामना नौदलाने तिरुवनंतपुरममधील दुस्थानी  शंगुमुघम समुद्रकिनाऱ्यावर नौदल दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. जवानांनी नौदल दिनानिमित्त समुद्र शक्ती आणि युद्ध क्षमतेचे प्रदर्शन केले. स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत, मिग २९ विमान, पाणबुडी, चार जहाज, लढाऊ जेट विमान , हेलिकॉप्टरसह ३२ विमान, आयएनएस कोलकाता, आयएनएस इम्फाळ, नीलगिरी, आयएनएस उदयगिरी यांच्यासह १९ प्रमुख युद्ध जहाजे या प्रदर्शनात सहभागी झाली होती. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - अडीच Huge heroin seizure कोटींचे हेरॉईन जप्त 4 Dec 2025 2:17 pm पुढारी बई : सुमारे अडीच कोटीच्या हेराईनसह एका महिलेसह दोघांना कांदिवली अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली॰ या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून  इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे. अडीच Huge heroin seizure कोटींचे हेरॉईन जप्त 4 Dec 2025 2:17 pm पुढारी बई : सुमारे अडीच कोटीच्या हेराईनसह एका महिलेसह दोघांना कांदिवली अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली॰ या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून  इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - CIMT जिल्ह्यात महायुतीमधील वाद रायगड हाणामारी पर्यंत का पोहोचले ? 10.57 am 4 Dec 2025 लाकसत्ता लिबाग- रायगड जिल्ह्यात नगरपालिका अ निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीमधील मतभेद दिसून विकोपाला गेल्याचे आले. प्रचारातील नेत्यांच्या वाकयुध्दानंतर मतदानादरम्यान कार्यकर्ते थेट हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले. Ad CIMT जिल्ह्यात महायुतीमधील वाद रायगड हाणामारी पर्यंत का पोहोचले ? 10.57 am 4 Dec 2025 लाकसत्ता लिबाग- रायगड जिल्ह्यात नगरपालिका अ निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीमधील मतभेद दिसून विकोपाला गेल्याचे आले. प्रचारातील नेत्यांच्या वाकयुध्दानंतर मतदानादरम्यान कार्यकर्ते थेट हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले. Ad - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - तोंडसुरे , खारगाव बुद्रुक, देवघरकोंड, निगडी, वारळ येथील स्वयंभू दत्त मंदिर तसेच पंचक्रोशीतील इतर गावांमध्ये दत्तजयंतीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच अनुभवायला मिळाली. यंदाही तोंडसुरे ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईतील तोंडसुरे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ गोविंद भायदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली॰ त्यानंतर सकाळी अभ्यंग स्नान, अभिषेक, सात वाजता आरती, साडेअकरा वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दत्तगुरूंची पालखी तीन वाजता श्री यानंतर दुपारी  गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुकीसह काढण्यात आली॰ गावातील महिला, युवक, भक्तगण आणि मान्यवर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले. सायंकाळी आणि रात्री साडेनऊ वाजता सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या भजनांनी कार्यक्रमाला अधिक भक्तिमय रंग चढवला. तोंडसुरे , खारगाव बुद्रुक, देवघरकोंड, निगडी, वारळ येथील स्वयंभू दत्त मंदिर तसेच पंचक्रोशीतील इतर गावांमध्ये दत्तजयंतीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच अनुभवायला मिळाली. यंदाही तोंडसुरे ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईतील तोंडसुरे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ गोविंद भायदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली॰ त्यानंतर सकाळी अभ्यंग स्नान, अभिषेक, सात वाजता आरती, साडेअकरा वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दत्तगुरूंची पालखी तीन वाजता श्री यानंतर दुपारी  गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुकीसह काढण्यात आली॰ गावातील महिला, युवक, भक्तगण आणि मान्यवर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले. सायंकाळी आणि रात्री साडेनऊ वाजता सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या भजनांनी कार्यक्रमाला अधिक भक्तिमय रंग चढवला. - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - रायगडमध्ये स्ट्राँग रूमला सुरक्षेचा पहारा; ईव्हीएम मशिन्सवर सीसीटीव्हीसह पोलीस प्रशासनाची नजर नवशक्ति 120 pm 4 Dec 2025 4s जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व यगड যা नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानानंतरच्या ईव्हीएम मशिन्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने प्रशासन नगरपरिषद नगरपंचायतनिहाय स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली असून, या ठिकाणी २४ तास CCTV पोलीस व SRPF चा तिहेरी सुरक्षा कवच, नियंत्रित प्रवेश आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळेत पाहणीची सुविधा यासह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Ad @ रायगडमध्ये स्ट्राँग रूमला सुरक्षेचा पहारा; ईव्हीएम मशिन्सवर सीसीटीव्हीसह पोलीस प्रशासनाची नजर नवशक्ति 120 pm 4 Dec 2025 4s जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद व यगड যা नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानानंतरच्या ईव्हीएम मशिन्सची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने प्रशासन नगरपरिषद नगरपंचायतनिहाय स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली असून, या ठिकाणी २४ तास CCTV पोलीस व SRPF चा तिहेरी सुरक्षा कवच, नियंत्रित प्रवेश आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना ठराविक वेळेत पाहणीची सुविधा यासह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Ad @ - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - Car In Juhu Sea: जुहूच्या समुद्रात दिसली ' रोल्स रॉयस' कारः नागरिक एकटक पाहतच राहिले! NDTV TIಕ 4 Dec 2025 8:26 am l बईतील जुहू बीचवर (Juhu Beach) सध्या अरबी समुद्रात रोल्स रॉयस कारच्या आकाराची बोट फिरताना दिसत आहे॰ 'समुद्रातील कार' म्हणून ओळखले जाणारे हे वॉटरक्राफ्ट जुहू बीचवरील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या पर्यटन इनोव्हेशनपैकी एक बनले आहे. Car In Juhu Sea: जुहूच्या समुद्रात दिसली ' रोल्स रॉयस' कारः नागरिक एकटक पाहतच राहिले! NDTV TIಕ 4 Dec 2025 8:26 am l बईतील जुहू बीचवर (Juhu Beach) सध्या अरबी समुद्रात रोल्स रॉयस कारच्या आकाराची बोट फिरताना दिसत आहे॰ 'समुद्रातील कार' म्हणून ओळखले जाणारे हे वॉटरक्राफ्ट जुहू बीचवरील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या पर्यटन इनोव्हेशनपैकी एक बनले आहे. - ShareChat