vikasganga@creation.
ShareChat
click to see wallet page
@137394839
137394839
vikasganga@creation.
@137394839
आमच्या पोस्ट ह्या समाजाच्या हितासाठी असतात.
#📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - a a [ सोसायटीच्या सचिवाची महिलेबाबत अश्लील भाषा; सदस्यांना पाठवला ई-्मेल; बदनामीचा गुन्हा दाखल 11:46 an १२ Oct २०२५ লব্ূমন बई : कांदिवली पूर्वेतील एका नामांकित सोसायटीच्या सचिवाने महिला सदस्याबाबत अश्लील टिप्पणी करत ई-्मेल सोसायटीच्या सदस्यांना पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. se याप्रकरणी सचिव विनोद वर्मा  शुक्रवारी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. a a [ सोसायटीच्या सचिवाची महिलेबाबत अश्लील भाषा; सदस्यांना पाठवला ई-्मेल; बदनामीचा गुन्हा दाखल 11:46 an १२ Oct २०२५ লব্ূমন बई : कांदिवली पूर्वेतील एका नामांकित सोसायटीच्या सचिवाने महिला सदस्याबाबत अश्लील टिप्पणी करत ई-्मेल सोसायटीच्या सदस्यांना पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. se याप्रकरणी सचिव विनोद वर्मा  शुक्रवारी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - ShareChat
#📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢12 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख 6:28 pm ११ Oct २०२५ सकाळ f द्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळखवनविभाग आणि হাননু ব वन्यजीव अभ्यासक कुवेसकर यांच्यामार्फत विशेष चर्चासत्र माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः वनविभागामार्फत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे मंगळवार (ता. ७) कार्यक्रमात माणगावचे वन्यजीव अभ्यासक হাননু कुवेसकर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, फुलपाखरू निळवंत आणि धनेश पक्षी , गिधाडे राज्य आणि जिल्ह्यात आढळणाऱ्या इतर वन्यजीवांबद्दल माहिती दिली॰ रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी याबद्दलही নিম্াংসনা হান মিল্াল राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख 6:28 pm ११ Oct २०२५ सकाळ f द्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळखवनविभाग आणि হাননু ব वन्यजीव अभ्यासक कुवेसकर यांच्यामार्फत विशेष चर्चासत्र माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः वनविभागामार्फत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे मंगळवार (ता. ७) कार्यक्रमात माणगावचे वन्यजीव अभ्यासक হাননু कुवेसकर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, फुलपाखरू निळवंत आणि धनेश पक्षी , गिधाडे राज्य आणि जिल्ह्यात आढळणाऱ्या इतर वन्यजीवांबद्दल माहिती दिली॰ रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी याबद्दलही নিম্াংসনা হান মিল্াল - ShareChat
#📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - n त   DIaUU Raigad local elections रायगडमधील पं. स. सभापती पदांवर हलाराज 2.59 pm १० Oct २०२५ पुढारी तालुक्यांपैकी रायगड जिल्ह्यातील १५ लिबाग अ आठ पंचायत समितींवर महिलाराज अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याने काही ठिकाणची पुरुषी राजवट संपुष्टात येणार आहे. n त   DIaUU Raigad local elections रायगडमधील पं. स. सभापती पदांवर हलाराज 2.59 pm १० Oct २०२५ पुढारी तालुक्यांपैकी रायगड जिल्ह्यातील १५ लिबाग अ आठ पंचायत समितींवर महिलाराज अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याने काही ठिकाणची पुरुषी राजवट संपुष्टात येणार आहे. - ShareChat
#📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢11 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू राज्यातील पाच फ्लॅग मानांकन' दर्जा; रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचा श्रीवर्धन आणि नागाव সমানথা 7:52 am 11 Oct 2025 लोकसत्ता लिबाग : राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी अ आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'ब्लू फ्लॅग मानांकन ' प्रमाणपत्र मिळवले आहे॰ या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे. समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू राज्यातील पाच फ्लॅग मानांकन' दर्जा; रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचा श्रीवर्धन आणि नागाव সমানথা 7:52 am 11 Oct 2025 लोकसत्ता लिबाग : राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी अ आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'ब्लू फ्लॅग मानांकन ' प्रमाणपत्र मिळवले आहे॰ या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे. - ShareChat