Dadarao Darade
ShareChat
click to see wallet page
@145047421
145047421
Dadarao Darade
@145047421
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - जय शिवराय !! ೭ शिवक्ालीना दिनाविशीष् ২৩ আননাঠী হস ?৪৬৫ छत्रपती शिवरायांनी " माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून ' स्वराज्यात आणला. जय शिवराय !! ೭ शिवक्ालीना दिनाविशीष् ২৩ আননাঠী হস ?৪৬৫ छत्रपती शिवरायांनी " माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून ' स्वराज्यात आणला. - ShareChat
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *!! जय शिवराय !!* *सारं कांही उलट झालंय महाराज, !! घमंड नाही पण खूप अभिमान होता मला माझ्या कष्टावर इमानदारीवर अन प्रमाणिकपणावर, !! कळायला लागलंय की कुठं पण आज लबाडीच्या अन खोट्यांच्या बाजारात खऱ्यांच दुकान चालतच नाही माऊली. !!!* तुळजाभवानी * *जय *!! जय शिवराय !!* *सारं कांही उलट झालंय महाराज, !! घमंड नाही पण खूप अभिमान होता मला माझ्या कष्टावर इमानदारीवर अन प्रमाणिकपणावर, !! कळायला लागलंय की कुठं पण आज लबाडीच्या अन खोट्यांच्या बाजारात खऱ्यांच दुकान चालतच नाही माऊली. !!!* तुळजाभवानी * *जय - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:12
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - जय शिवराय !! 384 शिववााल्वीन दिनाविशीष् २६ जानेवारी इ॰स.१६७१ छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना राज्यकारभार चालविण्यास दिला. जय शिवराय !! 384 शिववााल्वीन दिनाविशीष् २६ जानेवारी इ॰स.१६७१ छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना राज्यकारभार चालविण्यास दिला. - ShareChat
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *!! ئ41</4</4 !!*  स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणारा स्वतःच्या मतलबासाठी दुसऱ्यांना त्रास मग कोणीही स्वतःला राजा महाराजा " नेणारा नेता पुढारी, समाजसेवक म्हणवणारा असोर त्याला आयुष्यात कधीच सुख लाभत नाही. !! इतिहास साक्षी आहे पहा तपासून पूर्वीपासून अगदी आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जनमानसात कुणाला किती किंमत आहे. !!!* *हर हर महादेव* *!! ئ41</4</4 !!*  स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणारा स्वतःच्या मतलबासाठी दुसऱ्यांना त्रास मग कोणीही स्वतःला राजा महाराजा " नेणारा नेता पुढारी, समाजसेवक म्हणवणारा असोर त्याला आयुष्यात कधीच सुख लाभत नाही. !! इतिहास साक्षी आहे पहा तपासून पूर्वीपासून अगदी आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जनमानसात कुणाला किती किंमत आहे. !!!* *हर हर महादेव* - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:31
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *!! जय शिवराय !!* *जगाचा नियमच सोपा अन सरळ आहे महाराज, !! वाकवाल तर वाकतील, अन "वाकाल तर वाकवतील" , !! इथं आज साध्या सरळ माणसांना मूर्ख समजलं जातंय, म्हणून स्वभावात थोडा काट्यासारखा सरळ अन ताठरपणा ठेवायचा , ! कारण लोकं गुलाबाला अगदी सहज तोडतात पण निवडुंगला हातही लावायची कोणाची हिम्मत होत नाही माऊली. !!!* *!! जय मल्हार !!* *!! जय शिवराय !!* *जगाचा नियमच सोपा अन सरळ आहे महाराज, !! वाकवाल तर वाकतील, अन "वाकाल तर वाकवतील" , !! इथं आज साध्या सरळ माणसांना मूर्ख समजलं जातंय, म्हणून स्वभावात थोडा काट्यासारखा सरळ अन ताठरपणा ठेवायचा , ! कारण लोकं गुलाबाला अगदी सहज तोडतात पण निवडुंगला हातही लावायची कोणाची हिम्मत होत नाही माऊली. !!!* *!! जय मल्हार !!* - ShareChat
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:18
#😎आपला स्टेट्स
😎आपला स्टेट्स - जय शिवराय !! शिववालीन दिनाविशीष्य २४ जानेवारी इःस.१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ मावळ मधील कानंद खोरे' चा वतनाचा तंटा मिटवला. जय शिवराय !! शिववालीन दिनाविशीष्य २४ जानेवारी इःस.१६६७ छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ मावळ मधील कानंद खोरे' चा वतनाचा तंटा मिटवला. - ShareChat
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *l! जय शिवराय !! आगर घर रस्त्याला असेल तर घराची किंमत चांगली होते , !! जर एखाद्याच शेत रस्त्यावर असेल तर त्य़ा शेताची किंमत चांगली होते , !! पण जर एखादा माणूसच जर रस्त्यावर आलेला असेल तर त्याची कांहीच किंमत होत नाही अन कोणी किंमत करतही नाही. !!! * *!! जय हनुमान !!* |k *l! जय शिवराय !! आगर घर रस्त्याला असेल तर घराची किंमत चांगली होते , !! जर एखाद्याच शेत रस्त्यावर असेल तर त्य़ा शेताची किंमत चांगली होते , !! पण जर एखादा माणूसच जर रस्त्यावर आलेला असेल तर त्याची कांहीच किंमत होत नाही अन कोणी किंमत करतही नाही. !!! * *!! जय हनुमान !!* |k - ShareChat