#📹Video स्टेट्स #😎आपला Attitude स्टेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ L&T आणि Xrbia Builder यांनी मिळून आपल्या मोठया नावाचा गैरवापर करून 90% रक्कम घेऊन प्रोजेक्ट थांबवून पैसे खाऊन वेळेवर फ्लॅट उपलब्ध करून न देता गेली 8/10 वर्ष गरीब पीडित फ्लॅट धारकांना बँक चे हफ्ते भरण्यास भाग पाडून त्यांच्या पाठी सरकारी यंत्रणा व बँक यंत्रणा पाठी लावून त्यांना प्रताडित करत आहेत. मोठ मोठे सरकारी कॉन्टेस्ट व पोलिटिकल पावर पाठीशी असल्यामुळे मीडिया,सोसिअल मीडिया यांना हाताशी धरून यापासून,ठप्प झालेला प्रोजेक्ट अंधारात ठेवून फ्लॅट धारकांच्या समस्या बाहेर पडू देत नाहीत. प्रोजेक्ट आणि फ्लॅट मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याने ज्या फ्लॅट धारकांनी बँकाचे हप्ते भरण्यास आता मनाई केली त्यांच्या मागे बँक यंत्रणा पाठी लावून त्यांच्यावर मानसिक प्रताडना करून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत....
अशा मोकाट सुटलेल्या चोर डाकू बिल्डर लॉबीविरुद्ध हे सरकार संविधान च्या आधारे देशाची न्यायव्यवस्था न्याय देऊ शकते का..??? #🙂सत्य वचन #📹Video स्टेट्स #🏛️राजकारण #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰