चार पाच दिवसांपूर्वी आयजी आफीस समोर बिग बाजार येथे भरधाव वेगाने हायवा ने एका चार वर्षांच्या मुलाला आणि आजोबाला चिरडलं आहे यांच्या पहिले सुध्दा त्याठिकाणी अपघात झाले आणि ते सगळे अपघात हायवाने झालेत आणि मुत्युमुखी पडलेत यानंतर असे अपघात होउ नये लोकांच्या सुरक्षासाठी त्याठिकाणी सिंग्नल स्पीडब्रेकर झेब्रा क्रॉसिंग स्पीड लिमिटेशन फलक या सर्व मागण्याचं निवेदन शिव महासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड युवा जिल्हाध्यक्ष आनंद बालाजी जाधव पाटील यांनी मा. आयुक्त साहेब व पोलिस अधीक्षक साहेब यांना दिलं आहे. या पहिले सुध्दा आयुक्तांकडे स्पीड ब्रेकर यासाठी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलं होतं पण मनपाच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकल्या मुलाला आणि त्यांच्या आजोबांना जग सोडून जावं लागलं आहे जर आयुक्त साहेबांनी स्पीड ब्रेकर टाकण्याचे आदेश दिले असते तर हा चिमुकला वाचला असता यानंतर असे अपघात होऊ नये यासाठी लवकरात लवकर या सर्व मागण्यावर त्वरीत काम चालू करा अशी महापालिकेचा आयुक्त साहेबाना विनंतीपूर्वक मागणी कारण्यात आली. #😊Social Work😊
आज नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी त्यांचे कठोर, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व खरोखरच प्रेरक आहे.
आपल्या कार्यातून नांदेड अधिक सुरक्षित, सक्षम आणि सजग होत राहो… हीच मनसे-style शुभेच्छा! 🎉💐💪
#abinashkumar
#NandedSP #BirthdayGreetings #MNSStyle #NandedPolice #Leadership #PublicService #Respect #NandedDistrict #😊Feeling happy
जेष्ठ गौरी आवाहन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐💐💐 #जेष्ठ गौरी आवाहन🙏
कशाने पण या पण मुंबई या आपली अस्तित्वाची लढाई आपल्या मराठ्याची लढाई आपल्या मुलाबाळांच्या अस्तित्वाची मराठ्यांच्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी ची लढाई यावचं लागतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातूनमोठ्या संख्येने मुंबईत हजेरी लावायची सरकारची आणि विरोधकांची फाटली पाहिजे कशी अशी टरररररकन आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच कोण म्हणतं देतं नाही घेतल्याशिवाय राहत नाही एक मराठा कोटी कोटी मराठा
#मराठ्याचंकाळीज
#संघर्षयोध्दा
#मनोज जरांगे पाटील
#उग नव माय मराठा हाय
#ऐकत कुठं
#मराठा #एक मराठा लाख मराठा
जनतेच्या कष्टाच्या कमाईतुन जेव्हा जनता म.न.पा.ला टॅक्स भरते तेव्हा म.न.पा.च्या अधिकारी व कर्मचारी यांचा पगार होतो है बहुतेक अधिकारी व कर्मचारी याना यांचा विसर पडला आहे असं वाटतं काही समस्यांसाठी आफीसमध्ये फोन केला तर अधिकारी नंबर ब्लॉग करतात तर अशा अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का अशा प्रश्न माझा मा आयुक्त साहेबांना आहे? एक तर अर्ध्याच्यावर रोडवर चे स्ट्रीट लाईट बंद आहे फक्त फोटो शुटसाठी मिटिंग होती का हा प्रश्न आहे?
गणपती उत्सवासाठी हेच उपाय योजना करत आहे का मा मुख्यमंत्री साहेब? गेली चार पाच दिवस झालं पीव्हीआर ते लातुर फाटा रोडवरचे स्ट्रीट लाईट बंद आहेत म.न.पा.ला सांगुन सुध्दा चालु होत नाही अशा महानगरपालिकेच्या अणि अधिकारी कर्मचारी यांच्या भोंगळ कारभाराचा नांदेड च्या जनतेकडुन जाहीर निषेध व्यक्त करतो
#mention
#como maharashtra
#वाघाळामहानगरपालिकानांंदेड
#माजिल्हाधिकारीनांदेड
#आनंदरावपाटीलबोंढारकरनांदेडदक्षिण आमदार
#बालाजीरावकल्याणकर उत्तर आमदार
#आनंदपाटीलजाधवशिवमहासंग्रामयुवाजिल्हाध्यक्षनांदेड
#हायलाईट #work
तरोडा (बु) येथील संध्याछाया वुध्दाआश्रमातील वृध्दाना तात्काळ शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावे व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळुन देण्यात यावे म्हणून शिव महासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड युवा जिल्हाध्यक्ष आनंद बालाजी जाधव पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली उपस्थित माधव पाटील टेकाळे गजानन पाटील टेकाळे गणेश पाटील वडजे अमोल पाटील जाधव केशव पाटील वानखेडे साईनाथ पाटील घोरबांड आदिंची उपस्थित #सोशल वर्क
काल सावली रेस्ट हाऊस परभणी येथे संघर्ष योध्दा मा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन 15 आगस्ट नांदेड दौऱ्या नियोजनाबद्दल नांदेड जिल्ह्यातील त्यांचे विश्र्वासु मराठा सेवक श्याम पाटील वडजे आणि त्याचे सहकारी आनंद बालाजी जाधव पाटील वामन सवराते सुधीर देशमुख ऋषी पाटील वानखेडे यांच्याशी चर्चा करण्यात आली 🙏 ##मनोज जरांगे पाटील# मराठा आरक्षण # एक मराठा लाख मराठा #
आमचं पिल्लु (भाचा) ओम साई (ऊफे) चिकूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
#mention
#कु ओम साई कवाळे
#भाचा😍♥️
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
#happy birthday
हा अधिकार आहे घरकुलाचा नांदेड प्रकल्प संचालक यांच्याकडे सर्व सामान्य माणूस घरकुलविषयी विचारणा करण्यासाठी त्यांच्यामध्ये आफीसमध्ये गेला असता तर तो दम दाटी करतोय आणि म्हणतोय तुला कोणाकड जायचं ते जा आयुक्तांकडे जा कि मिनिस्टर कडे जा असे मुजोर अधिकारी अशा पोस्ट आहे यांना एवढा माज आलाय कि कोणाची ही भिंती राहिली नाही घरकुलासाठी सर्व सामान्य माणसाला परेशान करायचं काम करायचं नाही आणि पैसे दिले कि मग लगेच काम करायचं सन्माननीय आयुक्त साहेब व सन्मानिय कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष द्यावे आणि अश्या मुजोर अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि निलंबित करावे हि नम्र विनंती 🙏 #सोशल वर्क









