Sachin
ShareChat
click to see wallet page
@147937652
147937652
Sachin
@147937652
I Love Sharechat :)
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - इसान कितना ही अमीर क्यों न बन जाए, तकलीफ बेच नहीं सकता और सुकून खरीद नही सकता. इसान कितना ही अमीर क्यों न बन जाए, तकलीफ बेच नहीं सकता और सुकून खरीद नही सकता. - ShareChat
#🌹फक्त तुझा साठी
🌹फक्त तुझा साठी - उन लोगों से दूरियां ही ठीक है जिन्होंने नजदीकियों की कभी कद्र नहीं की. ~99 0 शुभ रात्री उन लोगों से दूरियां ही ठीक है जिन्होंने नजदीकियों की कभी कद्र नहीं की. ~99 0 शुभ रात्री - ShareChat
#🌹फक्त तुझा साठी #🌹प्रेमरंग
🌹फक्त तुझा साठी - रात्रीची चॅटिंग. . जेवण उरकल की मग..अंथरुणात जायच. दिवा बंद करायचा मस्त..अंगावर पांघरून घ्यायच.. मग होते ठराविक वेळ..ती ऑनलाईन येते. तीच सगळ काम आवरून..मोबाईल घेते. . कोणी नाहीये ना जाग..करते ती खात्री. . अन सुरु होते मग आमची..चॅटिंग रोज रात्री..|| जेवलास का, काय करतोय..हा पहिला प्रश्न. तिच्याशी गप्पा म्हणजे..एक उत्साह अन जश्न.. माझ झाले तुझ.. ?..हा पहिला असतो टप्पा. . चालू होतात  मग आमच्या. . रोजच्या गप्पा. . भयाण शांतता असते..फक्त रोमांच सर्वत्र. अनुभवली आहे प्रत्येकाने . . चॅटिंग ची रात्र..|| दिवसभर काय केल..सगळ विचारून होते.. शृंगारिक होते.. मग भावना संचारतात..मन मग चालू होते तिच्या. . सौन्दर्याची  स्तुती.. छान वाटत तिलाही. .बोलायचे तरी किती.. तरी सुरु दोन तास असते..फक्त हेच सत्र.. खरंच भारी असते ना..ती चॅटिंग अन ती रात्र..|| एकमेकाच्या गुणदोषावर..होते मग चर्चा. . कधी अभिमान वाटतो..कधी झोंबतात मिरच्या. . मुद्द्यावर..होतात किरकोळ भांडण. . मग एखाद्या मग तिचे नखरे, रुसणं.. अन अश्रू सांडण.. रुसते ती तात्पुरती..शांत होते मात्र. ೩.ಗಾ चॅटिंग ची रात्र..|| एकदा तरी जगा पहाट झालेली कळत नाही..आता मन वेड होत. . মমীত  मधेच थोडस..खट्याळ पणे वागत.. शेवटी भावना असतात..त्यात नसते काही चुक.. स्त्री असो वा पुरुष..ती एक नैसर्गिक भूक.. प्रत्येकजण असतो या..वागण्यास पात्र. . रात्रीची चॅटिंग. . जेवण उरकल की मग..अंथरुणात जायच. दिवा बंद करायचा मस्त..अंगावर पांघरून घ्यायच.. मग होते ठराविक वेळ..ती ऑनलाईन येते. तीच सगळ काम आवरून..मोबाईल घेते. . कोणी नाहीये ना जाग..करते ती खात्री. . अन सुरु होते मग आमची..चॅटिंग रोज रात्री..|| जेवलास का, काय करतोय..हा पहिला प्रश्न. तिच्याशी गप्पा म्हणजे..एक उत्साह अन जश्न.. माझ झाले तुझ.. ?..हा पहिला असतो टप्पा. . चालू होतात  मग आमच्या. . रोजच्या गप्पा. . भयाण शांतता असते..फक्त रोमांच सर्वत्र. अनुभवली आहे प्रत्येकाने . . चॅटिंग ची रात्र..|| दिवसभर काय केल..सगळ विचारून होते.. शृंगारिक होते.. मग भावना संचारतात..मन मग चालू होते तिच्या. . सौन्दर्याची  स्तुती.. छान वाटत तिलाही. .बोलायचे तरी किती.. तरी सुरु दोन तास असते..फक्त हेच सत्र.. खरंच भारी असते ना..ती चॅटिंग अन ती रात्र..|| एकमेकाच्या गुणदोषावर..होते मग चर्चा. . कधी अभिमान वाटतो..कधी झोंबतात मिरच्या. . मुद्द्यावर..होतात किरकोळ भांडण. . मग एखाद्या मग तिचे नखरे, रुसणं.. अन अश्रू सांडण.. रुसते ती तात्पुरती..शांत होते मात्र. ೩.ಗಾ चॅटिंग ची रात्र..|| एकदा तरी जगा पहाट झालेली कळत नाही..आता मन वेड होत. . মমীত  मधेच थोडस..खट्याळ पणे वागत.. शेवटी भावना असतात..त्यात नसते काही चुक.. स्त्री असो वा पुरुष..ती एक नैसर्गिक भूक.. प्रत्येकजण असतो या..वागण्यास पात्र. . - ShareChat