Ravindra Jagtap
ShareChat
click to see wallet page
@1524968247
1524968247
Ravindra Jagtap
@1524968247
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
😎आपला स्टेट्स - { shutte a    న दगडात देव, गायीत माता आणि कावळ्यात पित्तर शोधण्याच्या नादात माणुसकीचा दगड झालाय आणि U जिवंतपणी माणुस पित्तर झालाय. 39836 { shutte a    న दगडात देव, गायीत माता आणि कावळ्यात पित्तर शोधण्याच्या नादात माणुसकीचा दगड झालाय आणि U जिवंतपणी माणुस पित्तर झालाय. 39836 - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #घटस्थापना
🙏 प्रेरणादायक बॅनर - २२ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधीके , सप्टेंबर शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते घरस्थपना नवरात्री उत्सवाच्या व मंगलमय शुभेच्छा. २२ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधीके , सप्टेंबर शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते घरस्थपना नवरात्री उत्सवाच्या व मंगलमय शुभेच्छा. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
😎आपला स्टेट्स - जगातील सर्वात मौल्यवान म्हणजे रत्न मेहनतः० आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास.. !! शुभ सकाळ !! जगातील सर्वात मौल्यवान म्हणजे रत्न मेहनतः० आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास.. !! शुभ सकाळ !! - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - १२०० पोस्ट आहेत आणि ५ वर्ष होयला आलेत कमाल आहे यार..? आणि फक्त ४१०० फॉलर ? १२०० पोस्ट आहेत आणि ५ वर्ष होयला आलेत कमाल आहे यार..? आणि फक्त ४१०० फॉलर ? - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - सुविचार. शुभ सकाळ अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात एकस्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं जेव्हा रूपांतर तेव्हा स्वाभिमानात होतं कर्तृत्व जन्माला येतं जेव्हा ' तो गर्वाचं आणि নক रूप धारण करतो तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो... ! सुविचार. शुभ सकाळ अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात एकस्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं जेव्हा रूपांतर तेव्हा स्वाभिमानात होतं कर्तृत्व जन्माला येतं जेव्हा ' तो गर्वाचं आणि নক रूप धारण करतो तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो... ! - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😎आपला स्टेट्स - U श्री कृष्णा mangaltanajpali शभेन्छा किएटर शब्दांची रेंज चांगली असेल तर. माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही... U श्री कृष्णा mangaltanajpali शभेन्छा किएटर शब्दांची रेंज चांगली असेल तर. माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही... - ShareChat
my painting #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #happy engineers day
🎭Whatsapp status - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - पूछने से घाव तो हलचल भरते, मगर यह नहीं एहसास ज़रूर होता हैकि कोई अपना अपने साथ है पूछने से घाव तो हलचल भरते, मगर यह नहीं एहसास ज़रूर होता हैकि कोई अपना अपने साथ है - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏 प्रेरणादायक बॅनर - दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत बसण्यापेक्षा , स्वतः मध्ये कष्ट करुन, जिद्द पुढे जाण्याची असावो॰ जेने करुन तुमच्यासाठी सुद्धा कोणीतरी जळत बसेल॰ दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत बसण्यापेक्षा , स्वतः मध्ये कष्ट करुन, जिद्द पुढे जाण्याची असावो॰ जेने करुन तुमच्यासाठी सुद्धा कोणीतरी जळत बसेल॰ - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
😎आपला स्टेट्स - अज्ञानी माणुस अंधश्रद्धेला खतपाणी घालतो, आणि असत्याचा गुलाम होवुन जातो. शिक्षक 1&67 ~ ~ अज्ञानी माणुस अंधश्रद्धेला खतपाणी घालतो, आणि असत्याचा गुलाम होवुन जातो. शिक्षक 1&67 ~ ~ - ShareChat