#🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐 नक्की पूर्ण वाचा..✍आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशात शांतता टिकवण्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले🫡26/11 ही काळी रात्र देश कधीच विसरणार नाही..पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई येथे छ.शिवाजी टर्मिनस,हॉटेल ताज,महालपॅलेस & टॉवर, ओबेरॉय असा गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले😔ह्या हल्यात अनेक विदेशी नागरिकही मरण पावले,अनेक अधिकाऱ्यांनी देशासाठी आपले प्राण ओवाळून टाकले.१९७ ठार झाले,तर ८०० पेक्षा जास्त जखमी झाले😞
हसत मृत्यू झेलणाऱ्या हेमंत करकरेअशोक कामटे,विजय साळसकर सर अशा अनेक अधिकाऱ्यांचे ह्या मातीवर उपकार आहेत🫡म्हणूनच आज आपले अस्तित्व आहे.तुकाराम ओबले, मे संदीप उन्नीकृष्णन ह्यांनी दाखवून दिले की हिरो हे फक्त चित्रपटात नसतात तर खऱ्या जीवनातही असतात🇮🇳त्यांच्या नसानसात देशभक्ती होती,त्यांच्या वीरमरणामुळे कसाब ला जिवंत पकडण्यात यश आले.अशा अधिकारी,लोक आपल्यात आहेत जे आपल्यापेक्षा देशाचा,इतरांचा आधी विचार करतात म्हणूनच सुरक्षित आहोत.जय हिंद🇮🇳शहिदांना नमन🙏
....🦋🌺😇💞....
#💥भाजपा vs काँग्रेस #👨🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🤪राजकीय टोलेबाजी😜