INSTALL
@157186583
Datta Paymode
@157186583
116
फॉलोअर्स
19
फॉलोइंग
33
पोस्ट
Ambad
Follow
Datta Paymode
353 ने देखा
•
2 दिन पहले
https://www.facebook.com/share/r/16kGPhV2xH/
#फडणवीस
#🏛️राजकारण
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
३ कमेंट | शेतकरी संकटात 🌧️🤣💯 | Tulshiram Savant
शेतकरी संकटात 🌧️🤣💯.
13
11
कमेंट
Datta Paymode
1.3K ने देखा
•
5 दिन पहले
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#🏛️राजकारण
#फडणवीस
😅ओलादुष्काळ
16
16
1
Datta Paymode
559 ने देखा
•
5 दिन पहले
🙏तुमचंच गाव बोलतंय..🙏 निवडणूका संपल्या की, जमवून घेता मेळ.. मिळून मिसळून चाले मग, लुबाडणूकीचा खेळ.. मर्जीतला सरपंच आणू, चालतील आपली दुकानं.. गाव होईना का भकास, जगू आपण सुखानं.. निवडणूक झाली की, गोंधळ संपून जातो.. पाच वर्षे मग कसा गाव शांत होतो.. सरकारी योजना देतांना, मग गुपचूप घेता नाव.. गोरगरीबांना विसरून जाता, हे बरं नाही राव.. मोजकेच होतात पात्र, योजनेत इतर बसत नाही.. स्वयंघोषित समाजसेवकांना, हे का बरं दिसत नाही.. कोण किती लबाड, अन् खोटंखोटं वागतो.. लपूनछपून खातांना, सारा गाव पाहतो.. विरोध कोणी करू जाता, खिशात घालता नोट.. शांत बसा ना भाऊ, ठेवा तोंडावरती बोट.. माझे चार,तुझे चार, बेतला सारा गाव.. स्वतःचं पोट भरलं की, जेवला सारा गाव.. चुकीचं घडतं तरी, सारेच गप्प बसतात.. स्वार्थ साधला की मग, बिळात जाऊन बसतात.. स्वार्थाचं राजकारण, मनात माझ्या सलतंय.. परकं नका समजू मला, तुमचंच गाव बोलतंय.
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
12
15
कमेंट
Datta Paymode
2.2K ने देखा
•
5 दिन पहले
ओला दुष्काळ
#🏛️राजकारण
#फडणवीस
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
25
14
2
Datta Paymode
853 ने देखा
•
1 महीने पहले
देवदर्शनात भेदभाव करणे हा सभ्यपणा आहे... मरीन ड्राइव्ह वर मुके घेणे सभ्यपणा आहे... दहीहंडीत बाया नाचवणे हा सुसंस्कृतपणा आहे... विधानभवनात हाणामारी म्हणजे उच्च संस्कार... विधानसभेत रमी खेळन म्हणजे लोकसेवा... पचापचा थुंकणे म्हणजे स्वच्छपणा... कबुतरांचा लाड करून माणसं रोगान मारण म्हणजे माणुसकी... कोर्टाचे आदेश डावलून कबुतरासाठी कायदा धाब्यावर बसवून हिंसक मोर्चा काढन म्हणजे लोकशाही... पण गावाकडील खेळ मुंबईत खेळणे हा वात्रटपणा आहे, असभ्यपणा आहे. वारे...! तुमची लोकशाही..! वारे..!! तुमचं कायद्याचं राज्य..!!
#फडणवीस
#मराठा आरक्षण 💥💥💥
#🏛️राजकारण
16
16
कमेंट
Datta Paymode
596 ने देखा
•
1 महीने पहले
दहीहंडी
#दहीहंडी
#दहीहंडी उत्सव 2k22
00:40
10
16
कमेंट
Datta Paymode
608 ने देखा
•
2 महीने पहले
#व्यसन मुक्त भारत अभियान
#व्यसन मुक्तीसाठी उपाय
#व्यसन
व्यसनं सगळीच जिवघेणी तुला काहीच का न कळे इतके अनमोल शरीर तुझे त्यांच्यासवे जळे... म्हणे तंबाखू आणि चुण्याचा चांगलाच जमतो मेळ पण आयुष्याचा माञ तुमच्याच होतो खेळ... फॅशन म्हणून तुम्ही उगीच खाता बार निरर्थक पैसा खर्चून कुटुंबावर टाकता भार... खाणाऱ्यांना वाटे आपली इतरांवेगळी स्टाईल मग का म्हणून चेहऱ्यावरची तुमच्या गायब झाली स्माईल... देशी असो की विदेशी घाणच असते दारू हळूहळू तिच तुमचे आयुष्य लागते सारू.. पंग झाले की तुम्ही करू लागता चॅलेंज लोकाचं काय जातं हो तुमचाच बिघडतो बॅलेन्स... विडी, सिगारेट, गांज्या तुम्ही हौसैने घेता कॅन्सर सारख्या रोगाला उगीच निमंत्रण देता... आता तरी एकदा विचार करा पक्का "निर्व्यसनी माणूस" असा मिळविण्यासाठी शिक्का... ✍️दत्ता आसाराम पायमोडे✍️
20
11
कमेंट
Datta Paymode
4.1K ने देखा
•
3 महीने पहले
उभ्या जगाचा पोशिंदा
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार
#एकनाथ शिंदे
32
56
कमेंट
Datta Paymode
537 ने देखा
•
5 महीने पहले
🙏
#💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
#🙏महामानव डॉ. आंबेडकर
#☸️जय भीम
महामानव 🙏
5
13
कमेंट
Your browser does not support JavaScript!