INSTALL
@157862589
Pramod Kaklij
@157862589
1,116
फॉलोअर्स
0
फॉलोइंग
971
पोस्ट
I Love Sharechat
Follow
Pramod Kaklij
375 ने देखा
•
2 दिन पहले
शिवरायांची एक शिकवण आहे. राज्य छोटं-का असेना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा. तर जग तुमचा आदर करेल.
#✍🏽 माझ्या लेखणीतून
00:15
14
10
कमेंट
Pramod Kaklij
510 ने देखा
•
2 दिन पहले
प्रेमाचा वयाशी संबंध नसतो, आवडती व्यक्ती कोणत्याही वयात चांगली च दिसते...
#✍🏽 माझ्या लेखणीतून
8
9
कमेंट
Pramod Kaklij
811 ने देखा
•
2 दिन पहले
आपण लाख नाती टिकवण्याचा प्रयत्न करू पण समोरच्याची पण तर तशी इच्छा असली पाहीजे..!! 🌹
#✍🏽 माझ्या लेखणीतून
10
4
कमेंट
Pramod Kaklij
525 ने देखा
•
2 दिन पहले
जर कोणी तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला थांबवू नका,उलट मदत करा,कारण तो कारणच शोधत असतो तुमच्यापासून दूर जाण्याचे....!!!💯✅
#✍🏽 माझ्या लेखणीतून
12
9
कमेंट
Pramod Kaklij
453 ने देखा
•
2 दिन पहले
काही दुःखं कोणाला सांगता येत नाहीत आणि स्वतःलाही सहन होत नाहीत. अशाच काही निशब्द वेदनांना आज सरत्या वर्षासोबत कायमच्या विसरून जायचं मी ठरवलंय..!🙂💖🌿
#✍🏽 माझ्या लेखणीतून
10
14
कमेंट
Pramod Kaklij
534 ने देखा
•
2 दिन पहले
आयुष्यात कुणासोबत कितीही चांगल वागा आपण निहमीच कुठ तरी कमी पडतो,कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात आपण लावलेला जीव नाही बरोबर ना ....👩❤️👨♥️💯😔
#✍🏽 माझ्या लेखणीतून
6
13
कमेंट
Pramod Kaklij
7.2K ने देखा
•
2 दिन पहले
पुरूष शरीराने जरी मजबुर असला तरी आपल्या अवडत्या व्यक्ती साठी मनाने तो फुलासारखा नाजुक असतो...!! बरोबर ना 🫂🥀♥️
#✍🏽 माझ्या लेखणीतून
55
42
कमेंट
Pramod Kaklij
429 ने देखा
•
2 दिन पहले
मित्र असो प्रेम असो कोणतं ही नातं असो कोणाला कधी जबरदस्ती नका करू बोलण्या साठी ज्याला तुमचं शी बोलायची इच्छा असेल तो तुमचं शी बोलणार च
#✍🏽 माझ्या लेखणीतून
12
15
कमेंट
Pramod Kaklij
388 ने देखा
•
2 दिन पहले
"नाती तुटायचं मुळ कारण जास्त काय असेल तर, एकमेकांना टाळणे, अहंकारात येऊन, मला काय फरक पडतो बोलणे... पण एक लक्षात ठेव दोस्ता एकदा पडलेल अंतर कधीच भरून निघत नाही.. नाती जपायची का तोडायची हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते..."
#✍🏽 माझ्या लेखणीतून
10
16
कमेंट
Pramod Kaklij
473 ने देखा
•
2 दिन पहले
प्रॉब्लेम तर खूप आहेत आयुष्यात पण तक्रार कोणाबद्धलच नाही, आणि काहीही न बोलता समजून घेणार आत्तापर्यत कोणी भेटलंच नाही..🌹💐
#✍🏽 माझ्या लेखणीतून
9
16
कमेंट
Your browser does not support JavaScript!