तुमच्याकडे पैसे कमी असू द्या,तुमची पात्रता कमी असू द्या, पण तुमचे शब्द, तुमचे वर्तन, मानसिकता, हे सुंदर आणि क्षमाशील असले पाहिजे, कारण एक माणूस म्हणून, ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.आणि लोकांकडून तुम्हाला मिळणारा आदर ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे..!
" आठवण ही अशी गोष्ट आहे, जी कधी चेहऱ्यावर हसु आणते तर कधी डोळ्यात पाणी आणते. आठवणीचे गाठोडे असेच अधून मधून सोडत जा.
#❤️Love You ज़िंदगी ❤️