स्वतःच्या जखमा स्वतःच भरणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक अशी ताकद निर्माण होते, जी इतर कोणत्याही गोष्टीने मिळू शकत नाही. आशा व्यक्तींना माहीत असते की, वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दुसऱ्याच्या मदतीने नाही, तर स्वतःच्या बळावर शोधावा लागतो. म्हणूनच, अशा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहू शकतात. त्यांच्या या सामर्थ्याला बाहेरून कोणीही कमी लेखू शकत नाही, कारण ते त्यांनी खूप वेदना आणि अनुभवातून कमावलेले असते.😘
#❤️Love You ज़िंदगी ❤️