༒͢🦋⃟ 🅼🅰🅽🆂🅲🆁🅸🅿🆃 🦋⃟‌💙࿐
ShareChat
click to see wallet page
@1580718413
1580718413
༒͢🦋⃟ 🅼🅰🅽🆂🅲🆁🅸🅿🆃 🦋⃟‌💙࿐
@1580718413
"शब्दांचं जग, मनाच्या प्रत्येक रंगात रंगलेलं.”
#🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #😇माझे अनमोल विचार✍ #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
🙂Positive Thought - लोकांच्या हृढयामध्ये रहायला जमर्लं पाहिजे GALLERV मध्ये राहाल तर आज ना उद्या DELETE व्हाल...! 0000 लोकांच्या हृढयामध्ये रहायला जमर्लं पाहिजे GALLERV मध्ये राहाल तर आज ना उद्या DELETE व्हाल...! 0000 - ShareChat
#😍Love रिलेशन #😍Dear Love #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💭माझे विचार
😍Love रिलेशन - मी तुझ्यासाठी लढेन परिस्थितीशी, अंतराशी, गैरसमजांशी आणि वेळेशी. पण मी कधीच तुला मिळवण्यासाठी कोणाशी स्पर्धा करणार नाही.कारण माझं प्रेम हे जिंकण्याचं नाही, ते टिकवण्याचं आहे. तुझ्यासोबत असणं म्हणजे माझ्यासाठी अभिमान आहे, तुझा आनंद म्हणजे माझं शांत जगणं आहे॰मी तुला धरून নাঁঙুন ' ठेवायचं ठरवलं आहे, पण तुझ्या स्वातंत्र्याला नाही. मी तुला हक्काने प्रेम करतो , पण हक्कासाठी इतरांना हरवून Tet. मला माहित आहेजे खरं असतं, ते सिद्ध करावं लागत नाही. आणि तू माझ्यासाठी तसंच काहीतरी खरं आहेस जे शब्दांच्या पलीकडं आहे, स्पर्धांनपलीकडेही. असशील किंवा आठवणीत राहशील, तू माझ्या आयुष्याचा भाग पण मी नेहमी तुझ्यासाठी लढेन आदराने , निस्वार्थपणे, आणि পুত সনান मी तुझ्यासाठी लढेन परिस्थितीशी, अंतराशी, गैरसमजांशी आणि वेळेशी. पण मी कधीच तुला मिळवण्यासाठी कोणाशी स्पर्धा करणार नाही.कारण माझं प्रेम हे जिंकण्याचं नाही, ते टिकवण्याचं आहे. तुझ्यासोबत असणं म्हणजे माझ्यासाठी अभिमान आहे, तुझा आनंद म्हणजे माझं शांत जगणं आहे॰मी तुला धरून নাঁঙুন ' ठेवायचं ठरवलं आहे, पण तुझ्या स्वातंत्र्याला नाही. मी तुला हक्काने प्रेम करतो , पण हक्कासाठी इतरांना हरवून Tet. मला माहित आहेजे खरं असतं, ते सिद्ध करावं लागत नाही. आणि तू माझ्यासाठी तसंच काहीतरी खरं आहेस जे शब्दांच्या पलीकडं आहे, स्पर्धांनपलीकडेही. असशील किंवा आठवणीत राहशील, तू माझ्या आयुष्याचा भाग पण मी नेहमी तुझ्यासाठी लढेन आदराने , निस्वार्थपणे, आणि পুত সনান - ShareChat
#💑तुझी माझी जोडी #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #😍Dear Love #😍Love रिलेशन
💑तुझी माझी जोडी - Kardo Na वापस सब कुछ पहले जैसा ! Please Kardo Na वापस सब कुछ पहले जैसा ! Please - ShareChat
#😍Love रिलेशन #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍Dear Love #💑तुझी माझी जोडी
😍Love रिलेशन - मैडम जी लगता है मुझे आपसे Loan लेना पड़ेगा तभी आपका मुझ पर interest बढ़ेगा.. मैडम जी लगता है मुझे आपसे Loan लेना पड़ेगा तभी आपका मुझ पर interest बढ़ेगा.. - ShareChat
#☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought #😇माझे अनमोल विचार✍ #💭माझे विचार #🌹प्रेमरंग
☺️सकारात्मक विचार - एखाद्याला जिव्हारी लागेल असं बोलणं फार सोप्प असतं, कौतुक  करायला फार मोठं मन लागतं! एखाद्याला जिव्हारी लागेल असं बोलणं फार सोप्प असतं, कौतुक  करायला फार मोठं मन लागतं! - ShareChat
#😍Love रिलेशन #💭माझे विचार #🙂Positive Thought #💏नवरा-बायको #🌹प्रेमरंग
😍Love रिलेशन - PERFECT  कोणीचनसतं ৫৫ पणजो तुमच्या कमीपणाला ACCEPT करतो आणि तुमच्यासोबत GROW व्हायचं ठरवतो तोच योग्य PARTNER PERFECT  कोणीचनसतं ৫৫ पणजो तुमच्या कमीपणाला ACCEPT करतो आणि तुमच्यासोबत GROW व्हायचं ठरवतो तोच योग्य PARTNER - ShareChat
#🙂Positive Thought #💭माझे विचार #🌹प्रेमरंग #💏नवरा-बायको #😍Love रिलेशन
🙂Positive Thought - लग्न फक्त एकनातं नाही, तीएक JOURNEY असतेत्या JOURNEY मध्ये मतभेद येतील शांतता तुटेल..पणजो प्रत्येक वेळी नातं वाचवायचं ठरवतोतोच खरा जीवनसाथी ठरतो. लग्न फक्त एकनातं नाही, तीएक JOURNEY असतेत्या JOURNEY मध्ये मतभेद येतील शांतता तुटेल..पणजो प्रत्येक वेळी नातं वाचवायचं ठरवतोतोच खरा जीवनसाथी ठरतो. - ShareChat
#💭माझे विचार #😇माझे अनमोल विचार✍ #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #☺️सकारात्मक विचार
💭माझे विचार - अनुभवाचे चटके सोसून दगड झालेल्या माणसाला शब्दच काय भावनांनी सुद्धा पाझर फुटत नाही! अनुभवाचे चटके सोसून दगड झालेल्या माणसाला शब्दच काय भावनांनी सुद्धा पाझर फुटत नाही! - ShareChat
#☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स #😇माझे अनमोल विचार✍ #🙂Positive Thought #💭माझे विचार
☺️सकारात्मक विचार - आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा दिशादर्शकासारखा असतो. काही जण कुठे जायचं हे शिकवतात, तर काही जण कुठे जाऊ नये हे থিব্ধবনান कोणाकडून काय शिकायचं हे मात्र आपल्या हातात असतं. शेवटी काय, प्रत्येकाचे प्रवासाचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शेवटचं ठिकाण मात्र सगळ्यांचं सारखंच ! आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा दिशादर्शकासारखा असतो. काही जण कुठे जायचं हे शिकवतात, तर काही जण कुठे जाऊ नये हे থিব্ধবনান कोणाकडून काय शिकायचं हे मात्र आपल्या हातात असतं. शेवटी काय, प्रत्येकाचे प्रवासाचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शेवटचं ठिकाण मात्र सगळ्यांचं सारखंच ! - ShareChat
#💭माझे विचार #🙂Positive Thought #😇माझे अनमोल विचार✍ #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
💭माझे विचार - आयुष्य म्हनलं की चढ उतार आलेच.जसं काहीतरी मिळाल्याचं सुख असतं, तसं गमवल्याचं दुःख पण असतचं! एखाद्या वाईट घटनेमुळे संपूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही. प्रत्येकवेळी नसण्याचं दुःख मिरवत बसलो की आहे त्याकडे आपोआप व्हायला सुरुवात होते. दुर्लक्ष  त्यामुळे, छोट्या गोष्टीत मानलेला आनंद माणसाला समाधानाने जगायला शिकवतो. आयुष्य म्हनलं की चढ उतार आलेच.जसं काहीतरी मिळाल्याचं सुख असतं, तसं गमवल्याचं दुःख पण असतचं! एखाद्या वाईट घटनेमुळे संपूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही. प्रत्येकवेळी नसण्याचं दुःख मिरवत बसलो की आहे त्याकडे आपोआप व्हायला सुरुवात होते. दुर्लक्ष  त्यामुळे, छोट्या गोष्टीत मानलेला आनंद माणसाला समाधानाने जगायला शिकवतो. - ShareChat