INSTALL
@16217929
शितल
@16217929
4,120
फॉलोअर्स
114
फॉलोइंग
1,477
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
शितल
455 ने देखा
•
12 घंटे पहले
पांच वर्ष जूने कपडे अगदी नव्या सारखे चमकतात ते टाईड पावडर किंवा रीन लिक्वीड मध्ये धुतल्याने मग ते बकेट मध्ये धुवा किंवा वॉशिंग मशीन मध्ये
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🎓जनरल नॉलेज
#🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स
#👨👩👧👦माझा परिवार
16
11
कमेंट
शितल
552 ने देखा
•
1 दिन पहले
फरहाना भट्ट ने साबित कर दिया कि चार महीने हररोज ढेर सारी तरह तरह की गालियां देकर भी बिग बॉस के फिनाले में आखरी दो में जा सकते है।😂😂🤪🤪
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
11
8
कमेंट
शितल
545 ने देखा
•
2 दिन पहले
कृपया प्राजक्ता माळी ला मराठी बिग बॉस 6 मध्ये घेऊ नका. कारण तिला दुसरे कंटेस्टंट बोलतील , मग ती रडेल मग ती पत्रकार परिषद घेईल, मग मुख्यमंत्र्यांना भेटील. असे दररोज घडेल सर्व कंटाळून जातील. तेंव्हा तिला घेऊ नका 😂
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
9
13
कमेंट
शितल
830 ने देखा
•
2 दिन पहले
भरीत, बाजरीची भाकरी, दही बुंदी कोशिंबीर, पापड,
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
#🍱 मराठी जेवण
#😋आम्ही खादाडी🥧
21
10
कमेंट
शितल
2.5K ने देखा
•
6 दिन पहले
थंडी चे भरीत , बाजरीची भाकरी, दही बुंदी कांदा चे मिश्रण पापड, व तळलेली जाड हिरवी मिरची 😋😋 सुटले न तोंडाला पाणी मग बनवा लवकर घरी 😛
#😋आम्ही खादाडी🥧
#🍱 मराठी जेवण
#🥗 आजचे स्पेशल जेवण🫕
#😋 आईच्या हातचं जेवण
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
29
29
कमेंट
शितल
518 ने देखा
•
6 दिन पहले
विराट कोहली ला डोक्यावर चढविण्याची गरज नाही त्याने आता इंग्लंड कडून खेळावे
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
#🏏T20 दिग्गज
#🏏माझा फेवरेट क्रिकेटर💪
#🤴किंग कोहली😍
12
14
कमेंट
शितल
475 ने देखा
•
10 दिन पहले
जर तुम्ही 50 वर्षाच्या वर असाल किंवा तुम्ही हाय बीपी ची 5mg किंवा 2.5 mg telsar 40 घेत असाल व तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी थकल्यासारखे वाटत असेल तर 2.5 mg ची बीपी ची गोळी घ्या. कारण कोणत्याही बीपी च्या गगोळीचा असर फक्त 8 तास असतो . कोणताही डॉक्टर हे तुम्हाला सांगणार नाही . जर कोणी 5 mg ची गोळी घेत असाल तर ती गोळी 2.5 2.5 mg ची दोन वेळा घ्या. किंवा 2.5 mg ची एक वेळ घेत असाल तर दोन वेळा घ्या. व telsar 40 घेत असाल तर दुसऱ्या वेळेस 2.5 mg घ्या. तीन दिवस घेऊन तर पहा फरक पडला तर रेग्युलर घ्या काहीच नुकसान होणार नाही.
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🙂Positive Thought
13
14
कमेंट
शितल
543 ने देखा
•
10 दिन पहले
चाळीस पन्नास वर्षापूर्वी चेहरा फोटोजेनिक म्हटला जायचा आता मोबाईल चे कॅमेरे व ब्युटी फीचर इतके भारी आहेत की कोणताही सामान्य चेहरा फोटोजेनिक दिसतो
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
10
14
कमेंट
शितल
486 ने देखा
•
10 दिन पहले
कितीही स्वस्त असो की कॅश ऑन डिलिवरी असो इन्स्टाग्रामवरन फेसबुक वरून वस्तू बोलावू नका कॅश ऑन डिलिवरी असली तरी त्यात भुसा असतो किंवा प्लास्टिकची वस्तू असते सावध रहा जागृत रहा बळी पडू नका तुमचा पैसा कष्टाचा आहे 😔🤔
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
18
9
कमेंट
शितल
1.1K ने देखा
•
10 दिन पहले
यम्मी 😋 पाव भाजी पापड़ घरी
#🥗आजची झटपट रेसिपी😍
#😋आम्ही खादाडी🥧
#🍱 मराठी जेवण
#🍲रेसीपीज्
#🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵
केली
4
9
कमेंट
Your browser does not support JavaScript!