INSTALL
@16217929
शितल
@16217929
4,099
फॉलोअर्स
114
फॉलोईंग
1,448
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
शितल
574 जणांनी पाहिले
•
3 दिवसांपूर्वी
मदर इंडिया , प्यासा, शोले, मुगले आज़म के साथ साथ दीवार फिल्म को भी आइकॉनिक का दर्जा मिलना चाहिए । दीवार सिर्फ अच्छे बुरे, भाई भाई , चोर पुलिस की कहानी नहीं है बल्कि मां बेटे के संघर्ष की कहानी भी है मां जो हमेशा सच्चाई का साथ देती है और सच्चाई के लिए ऐशो आराम और बड़े लड़के को ठुकराकर छोटे लड़के के साथ चली जाती है यह कहकर कि तूने मेरे माथे पे कैसे लिख दिया कि उसका बेटा चोर है। और दूसरी तरफ बेटा चाहता है कि उसकी मां हमेशा खुश रहे चाहे पैसा किसी भी मार्ग से मिला हो जहां उसकी मां ने ईंटे उठाई थी वह बिल्डिंग भी वह खरीद लेता है। तो दीवार भी त्रिकालबाधित आइकॉनिक अजरमार है
#🎓जनरल नॉलेज
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
#🎞सिने स्टार्स
#🎥बॉलीवूड मुव्ही क्लिप
12
15
कमेंट
शितल
1.3K जणांनी पाहिले
•
4 दिवसांपूर्वी
#🙂सत्य वचन
#🎓जनरल नॉलेज
#🏛️राजकारण
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#😇माझे अनमोल विचार✍
12
12
1
शितल
443 जणांनी पाहिले
•
7 दिवसांपूर्वी
36 घंटे हो गए अभी तक हड़पसर में एयरटेल का वाईफाई दुरुस्त नहीं हो रहा ऐसा हफ्ते में एक बार होता है यानि पांच दिन ऐसे ही चले जाते है और पूरे 30 दिन का पैसा वसूल करता है शर्म आनी चाहिए एयरटेल को । बहुत ही घटिया वाईफाई है डूब मरो एयरटेल 😡😡😡😡😡😡
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼
#🎓जनरल नॉलेज
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची
9
15
कमेंट
शितल
527 जणांनी पाहिले
•
8 दिवसांपूर्वी
एयरटेल का वाईफाई कनेक्शन हड़पसर में बहुत घटिया है हर आठ दिन में 12 से 30 घंटे तक टेक्निकल समस्या की वजह से वाईफाई शुरू नहीं रहता उससे बहुत दिक्कतें होती है घर से काम नहीं कर सकते बहुत घटिया है
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#🏛️राजकारण
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
14
12
कमेंट
शितल
534 जणांनी पाहिले
•
8 दिवसांपूर्वी
गुजराथ मध्ये दारू चे इन्कम नाही गोवा व हरियाणा व चंदिगढ ला दारूचे रेट एकदम कमी आहेत तरीही ती राज्ये चालतात मग महाराष्ट्र सरकार च का इतके दारूचे भाव वाढविते 😡😡😡😡😡 वाढविलेले भाव कमी करा 😡😡😡
#🙂Positive Thought
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
#🏛️राजकारण
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
14
12
कमेंट
शितल
585 जणांनी पाहिले
•
8 दिवसांपूर्वी
हडपसर मध्ये एअरटेल वायफाय ची सर्व्हि स एकदम खराब आहे आठ दिवसातून एक वेळेस वर्किंग डे ला ते 20 ते 30 तासाचे मेंटेनन्स काढतात व वायफाय बंद ठेवतात
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼
#🎓जनरल नॉलेज
#👆तयारी स्पर्धा_परीक्षेची
10
15
कमेंट
शितल
646 जणांनी पाहिले
•
11 दिवसांपूर्वी
अर्धे मुंबई व पुणे खाली होणार कारण आता एक कोटी बिहारी तरुणांना भाजपा व नितीश कुमार नोकऱ्या देणार आहे 😛😛😛😛🤪🤪🤪🤪😛😛😛😛
#🏛️राजकारण
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
7
10
कमेंट
शितल
589 जणांनी पाहिले
•
15 दिवसांपूर्वी
भावड्या GST उत्सव साजरा करता आहे पण GST तर कमी झाली नाही दूध, दही, रबर, पेन्सिल, तूप, कशाचेही भाव कमी झाले नाही उलट तेलाचे भाव जे तेल दिवाळी अगोदर 110 रुपयाला भेटत होते ते 160 रुपये लिटर झाले😡😡😡😡 अन् कसला आलाय GST उत्सव 😡😡😡
#😇माझे अनमोल विचार✍
#🙂सत्य वचन
#🏛️राजकारण
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
15
10
कमेंट
शितल
628 जणांनी पाहिले
•
23 दिवसांपूर्वी
महामूर्ख BCCI ने विराट कोहली ला भारताकडून खेळण्यास का निवडले कारण तो तर इंग्लंड मध्ये राहायला गेला आहे, मग विराट ने आता इंग्लंड कडून खेळावे 😡😡😡
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
#🤴किंग कोहली😍
#😎माझा फेवरेट प्लेअर
#🏏ऑस्ट्रेलिया vs भारत
10
15
कमेंट
शितल
2.3K जणांनी पाहिले
•
24 दिवसांपूर्वी
एक बातमी GST कमी केल्याने केंद्राचा महसूल 50हजार कोटी ने वाढला तर महाराष्ट्र सरकारने दारूचे भाव वाढविल्याने महसूल चाळीस हजार कोटीने कमी झाला. जे केंद्र सरकारला उशिराने का होईना समजले , ते महाराष्ट्रीय बैलबुद्धी सरकारला का समजत नाही 🤔 व दारूचे वाढविलेले भाव का उतरवत नाही कोणीतरी समजावा त्यांना 🤔🤔😔😔😡😡😡
#☺️उच्च विचार
#🙂सत्य वचन
#😇माझे अनमोल विचार✍
#🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
#🏛️राजकारण
30
11
कमेंट
Your browser does not support JavaScript!