#🌼रथसप्तमी🙏
🌞 ऊर्जेचा उगम, जीवनाचा प्रकाश… 🌞
संपूर्ण सृष्टीला गती देणारा,
अंधार दूर करून आशेचा प्रकाश पेरणारा
सूर्यदेव हा केवळ आकाशातील तेज नाही,
तो आपल्या जीवनातील शिस्त, सातत्य
आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे.
कृतज्ञतेने नतमस्तक होऊन
नव्या संकल्पांची, नव्या सुरुवातीची
आणि आरोग्यदायी जीवनाची प्रेरणा देणारी
ही पावन रथसप्तमी
सर्वांच्या आयुष्यात मंगलमय ठरो.
☀️ रथसप्तमीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ☀️
#✨रविवार स्पेशल✨