#🌷देवी स्कंदमाता🙏
सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत ना आज नवरात्रीचा सहावा दिवस आजचे मातेचे रूप - देवी कात्यायनी
आजचा शुभ रंग - राखाडी
🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩.
आई तुळजाभवानी माता की जय
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते।।
कुलस्वामिनी भवानी माता की जय 🙏🏻🔱
#🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🙏भक्ती मोशन व्हिडिओ #😇भक्तांचा शनिदेव