##vba#election#breking
नव्या पर्वाची सुरुवात
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युतीबाबत अधिकृत घोषणा
वंचित बहुजन आघाडी ६२ जागा लढणार!
#BMCelection #vba_maharashtra #vbacongress
#लोकशाहीचा श्वास म्हणजे #संविधान...
#भारतीय_संविधान_दिन निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा...
भारतीय संविधानाचे शिल्पकार
#विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...
जय भीम जय संविधान#jay bhim jay savidhan