kiran nannaware
ShareChat
click to see wallet page
@16996768
16996768
kiran nannaware
@16996768
मनातील भावना
#👌हृदयस्पर्शी फोटो #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - #मनातील भावना "एक वय झाल्यावर कळलं की स्वतःसाठी जगणं किती गरजेचं आहे. छोटीशी जिंदगी आहे, हसत जगा... परत येतात त्या फक्त आठवणी , वेळ मात्र कधीच परत येत नाही. ".. #मनातील भावना "एक वय झाल्यावर कळलं की स्वतःसाठी जगणं किती गरजेचं आहे. छोटीशी जिंदगी आहे, हसत जगा... परत येतात त्या फक्त आठवणी , वेळ मात्र कधीच परत येत नाही. ".. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - कमनतीन भवन कोणीतरी खूप छान बोललं आहे... पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आयुष्याने शिकवलं तर झोप उडून आणि எd कमनतीन भवन कोणीतरी खूप छान बोललं आहे... पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आयुष्याने शिकवलं तर झोप उडून आणि எd - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - #मनातील भावना बाहेरच्या लोकांनी सांगितल म्हणून कधीच आपल्या हक्काच्या व्यक्तीवर राग करू नका कारण. चांगल चाललेल असेल तर लोकांना ते बघवत नाही म्हणून ते कान भरतात..!! #मनातील भावना बाहेरच्या लोकांनी सांगितल म्हणून कधीच आपल्या हक्काच्या व्यक्तीवर राग करू नका कारण. चांगल चाललेल असेल तर लोकांना ते बघवत नाही म्हणून ते कान भरतात..!! - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - समनातील भावन "खळखळून हसणाऱ्या माणसाला एकदा आपुलकीने विचारून पहा कसा आहेस... अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल. माणसं आतून वाचायला शिका बाहेरून प्रत्येकजण हसराच दिसतो. I समनातील भावन "खळखळून हसणाऱ्या माणसाला एकदा आपुलकीने विचारून पहा कसा आहेस... अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल. माणसं आतून वाचायला शिका बाहेरून प्रत्येकजण हसराच दिसतो. I - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - న #मनातील भावना विषय कोणतापण असो, आपले मत प्रखरपणे मांडायला शिका, कारण तुमच्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तुम्ही दोषी आहात. న #मनातील भावना विषय कोणतापण असो, आपले मत प्रखरपणे मांडायला शिका, कारण तुमच्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तुम्ही दोषी आहात. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - मोठे झाल्यावर मनासारखं आयुष्य जगता येईल , खर तर लहानपणी जे असं लहानपणी वाटायचं, आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य, कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं. मोठे झाल्यावर मनासारखं आयुष्य जगता येईल , खर तर लहानपणी जे असं लहानपणी वाटायचं, आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य, कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स
👌हृदयस्पर्शी फोटो - नतन भवन "मोढेपणा. दाखवुन काय होत नसतं माणसांची मन जिंकण्यासाठी आपला साधेपणाच पुरेसा असतो. नतन भवन "मोढेपणा. दाखवुन काय होत नसतं माणसांची मन जिंकण्यासाठी आपला साधेपणाच पुरेसा असतो. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून
👌हृदयस्पर्शी फोटो - #मनातील भावना सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच परंतु आनंदाने जे काही कराल त्यात असे नाही.. सुख नक्कीच मिळेल.. #मनातील भावना सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच परंतु आनंदाने जे काही कराल त्यात असे नाही.. सुख नक्कीच मिळेल.. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #☺️सकारात्मक विचार #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून
👌हृदयस्पर्शी फोटो - #मनातील भावना कोणी कसं "वागावं " हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत "परिणाम " करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. #मनातील भावना कोणी कसं "वागावं " हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत "परिणाम " करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. - ShareChat
#👌हृदयस्पर्शी फोटो #👍लाईफ कोट्स #☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून
👌हृदयस्पर्शी फोटो - WனIII अपेक्षा कधीच संपत नाहीत, म्हणून समाधान शोधा कारण अपेक्षांमध्ये थकवा 3118. पण समाधानात शांतता आहे मन शांत होतं, तेव्हाच खरं आयुष्य जेव्हा सुंदर वाटतं..! ! WனIII अपेक्षा कधीच संपत नाहीत, म्हणून समाधान शोधा कारण अपेक्षांमध्ये थकवा 3118. पण समाधानात शांतता आहे मन शांत होतं, तेव्हाच खरं आयुष्य जेव्हा सुंदर वाटतं..! ! - ShareChat