Amulya
ShareChat
click to see wallet page
@1774974862
1774974862
Amulya
@1774974862
"काही शब्द ओठावरचे, काही काळजातले... ❤️
#💔अधूर प्रेम #💔प्रेम की यातना #💔जख्मी दिल #💔 प्रेम विरह कोट्स #💔Fake Love
💔अधूर प्रेम - दर्द इतना है कि दिल चाहता है शराब पी लूँ॰ छलका के जाम प्याले से, वो महफ़िल सजा लूँ । मंज़ूर नहीं है अब होश में आना मेरा शाइर जी चाहता है मदहोशी में ही अपनी उम्र बिता लूँ। AmuLya spoem AmuLgd' spoem ~6 ~ दर्द इतना है कि दिल चाहता है शराब पी लूँ॰ छलका के जाम प्याले से, वो महफ़िल सजा लूँ । मंज़ूर नहीं है अब होश में आना मेरा शाइर जी चाहता है मदहोशी में ही अपनी उम्र बिता लूँ। AmuLya spoem AmuLgd' spoem ~6 ~ - ShareChat
#💔 प्रेम विरह कोट्स #💔जख्मी दिल #💔अधूर प्रेम #💔प्रेम की यातना #🎭Whatsapp status
💔 प्रेम विरह कोट्स - तेरे इंतज़ार में ग़ालिब, शब-ए-रात हा गई, हम रहे मुंतज़िर एन्यार, और सहर की बात हो गई। Amutga Gpoem punrನa2oosu muLya spo तेरे इंतज़ार में ग़ालिब, शब-ए-रात हा गई, हम रहे मुंतज़िर एन्यार, और सहर की बात हो गई। Amutga Gpoem punrನa2oosu muLya spo - ShareChat
#💔जख्मी दिल #💔अधूर प्रेम #💔प्रेम की यातना #💔 प्रेम विरह कोट्स #💔Fake Love
💔जख्मी दिल - खोट्या जगात जगतोस, सुंदरतेच्या मागे लागतोस. माझं मन कधी दिसलंच नाही , काय रे विचारात पडलास का? शब्द मिळणार नाही. सांगू का? एक मेकअपच्या थरात लपलेली नाही, साधी भोळी मी॰ साधी राहणी माझी॰ मिळतील तुला परी अनेक , पण सोबती उरेल नाहीः कुणी नकोस, आठवू নক্কা मनाचे आता परत येऊ नकोस. . तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं, तुझ्या विचारांचा ओझं, RH मला देऊ नकोस. माझं जिग इतकंच माणसाला माणूस समजावं कमीपणा नाही तर सन्मानाचा पंख द्यावं कारण डोळ्यांना तर चंद्रही आवडतो तो कधी कुणाचा असतो ? बोलायचं तर खूप होतं . पण आता परत येऊ नकोस, परत येतेस तुझ्या जगात तू राहा. का? माझ्या छोट्याशा जगातील आईची परी आहे मी, त्याला दृष्ट लावू नकोस़ काय करू रे परत येऊन amulya s@ poem खोट्या जगात जगतोस, सुंदरतेच्या मागे लागतोस. माझं मन कधी दिसलंच नाही , काय रे विचारात पडलास का? शब्द मिळणार नाही. सांगू का? एक मेकअपच्या थरात लपलेली नाही, साधी भोळी मी॰ साधी राहणी माझी॰ मिळतील तुला परी अनेक , पण सोबती उरेल नाहीः कुणी नकोस, आठवू নক্কা मनाचे आता परत येऊ नकोस. . तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं, तुझ्या विचारांचा ओझं, RH मला देऊ नकोस. माझं जिग इतकंच माणसाला माणूस समजावं कमीपणा नाही तर सन्मानाचा पंख द्यावं कारण डोळ्यांना तर चंद्रही आवडतो तो कधी कुणाचा असतो ? बोलायचं तर खूप होतं . पण आता परत येऊ नकोस, परत येतेस तुझ्या जगात तू राहा. का? माझ्या छोट्याशा जगातील आईची परी आहे मी, त्याला दृष्ट लावू नकोस़ काय करू रे परत येऊन amulya s@ poem - ShareChat
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍मराठी साहित्य - खचतेस कशाला तुझी , तूरहा दिखाव्याचे जग सारे अस्तित्व हखते कशाला॰॰ लोकयेतील, रथांबतील क्षर्णांसाठी तुझी गुरफटते कशाला त्यात নু नू आहेसतशी रहा इतर्रांसाठी बदलने कशाला॰० চুখীষ্তভবরত্রযত্রলুলা ড্রিঞ্ই 6[ किन्येकमिळतीन् டபவிஇஅபdி~ அனிகl खोच्याजगाच्याखोच्याकनीन ढुसन्यान्यहखतेकशाल् aizear] अस्निन्वहखतेकशा्ला. Amulya' @poem HunrNd 26bosul खचतेस कशाला तुझी , तूरहा दिखाव्याचे जग सारे अस्तित्व हखते कशाला॰॰ लोकयेतील, रथांबतील क्षर्णांसाठी तुझी गुरफटते कशाला त्यात নু नू आहेसतशी रहा इतर्रांसाठी बदलने कशाला॰० চুখীষ্তভবরত্রযত্রলুলা ড্রিঞ্ই 6[ किन्येकमिळतीन् டபவிஇஅபdி~ அனிகl खोच्याजगाच्याखोच्याकनीन ढुसन्यान्यहखतेकशाल् aizear] अस्निन्वहखतेकशा्ला. Amulya' @poem HunrNd 26bosul - ShareChat
#🎭Whatsapp status #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य
🎭Whatsapp status - ये आसमंता सांग ना, हरवलेल्या माझ्या मनास शोधं ना... या नक्षत्रांना विचारलं मी, माझ्याच खुणांचं घर कुठे आहे? ताऱ्यांच्या या अफाट गर्दीत, हरवलेला माझा स्वर कुठे आहे? निळ्याशार शांततेत, যা माझ्या प्रश्नांची उत्तरं दे ना, दिशाहीन झालेल्या या वाटांना , प्रकाशाची एक ज्योती दे ना. क्षितिजावरच्या त्या संधीप्रकाशात, कदाचित माझं अस्तित्व गवसेल१ शब्दांच्या या गुंतागुंतीत हरवलेलं मन पुन्हा हसेल Amulyo spoem Your uotein ये आसमंता सांग ना, हरवलेल्या माझ्या मनास शोधं ना... या नक्षत्रांना विचारलं मी, माझ्याच खुणांचं घर कुठे आहे? ताऱ्यांच्या या अफाट गर्दीत, हरवलेला माझा स्वर कुठे आहे? निळ्याशार शांततेत, যা माझ्या प्रश्नांची उत्तरं दे ना, दिशाहीन झालेल्या या वाटांना , प्रकाशाची एक ज्योती दे ना. क्षितिजावरच्या त्या संधीप्रकाशात, कदाचित माझं अस्तित्व गवसेल१ शब्दांच्या या गुंतागुंतीत हरवलेलं मन पुन्हा हसेल Amulyo spoem Your uotein - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #💔अधूर प्रेम #💔 प्रेम विरह कोट्स #💔प्रेम की यातना
🥰प्रेम कविता📝 - मुंतज़िर की रात चाँदनी से है मेरा कैसा ये राब्ता तू भी तन्हा है यहाँ, मैं भी हूँ तन्हा रास्ता लोग कहते हैं तुझे इक ख़्वाब का चेहरा मगर दिखता है तेरा हर ज़ख़्म ही जागता मुझको | बाँट कर अपना उजाला क्या मिला तुझको यहाँ मैं भी अपने आप से हूँ रात भर भागता शहर है बदला हुआ पर लोग बदले हैं कहाँ हर पुराने दर से है अब दर्द ही झाँकता इश्क़ मेरा भी है तेरी ही तरह ऐ 'मुंतज़िर ढल केजो हर शब है नया एक दर्द ही माँगता Amulyaspoem Your uotein मुंतज़िर की रात चाँदनी से है मेरा कैसा ये राब्ता तू भी तन्हा है यहाँ, मैं भी हूँ तन्हा रास्ता लोग कहते हैं तुझे इक ख़्वाब का चेहरा मगर दिखता है तेरा हर ज़ख़्म ही जागता मुझको | बाँट कर अपना उजाला क्या मिला तुझको यहाँ मैं भी अपने आप से हूँ रात भर भागता शहर है बदला हुआ पर लोग बदले हैं कहाँ हर पुराने दर से है अब दर्द ही झाँकता इश्क़ मेरा भी है तेरी ही तरह ऐ 'मुंतज़िर ढल केजो हर शब है नया एक दर्द ही माँगता Amulyaspoem Your uotein - ShareChat
#🎭Whatsapp status #✍मराठी साहित्य #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #🥰प्रेम कविता📝
🎭Whatsapp status - মনান্ী ম্াব্ধ Il तुझ्या मनाला कधी तरी माझ मन कळाव आपुलकीच रान मिळावी हरलेल्या याजीवाला य किती चालाव बरर एकटीने या अनोळखी वार्टावर तुझ्या सोबतीने आता हुक्काचं सार्धर्स घर मिळाव AmuLgafspoem] नको ती भलीमोठी स्वर्प्न गगणी न मावणारी, नकोत ती वचर्न खोटी, मनाला आर्त रुतणारी॰ फक्त तुझ्या नजरेत मला माझं प्रतिबिंब दिसावं, तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात मला माझं जग मिळावं. Amukga spoem mn am মনান্ী ম্াব্ধ Il तुझ्या मनाला कधी तरी माझ मन कळाव आपुलकीच रान मिळावी हरलेल्या याजीवाला य किती चालाव बरर एकटीने या अनोळखी वार्टावर तुझ्या सोबतीने आता हुक्काचं सार्धर्स घर मिळाव AmuLgafspoem] नको ती भलीमोठी स्वर्प्न गगणी न मावणारी, नकोत ती वचर्न खोटी, मनाला आर्त रुतणारी॰ फक्त तुझ्या नजरेत मला माझं प्रतिबिंब दिसावं, तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात मला माझं जग मिळावं. Amukga spoem mn am - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #☺️प्रेरक विचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🎭Whatsapp status
📝कविता / शायरी/ चारोळी - मुंबईची लोकल घड्याळाचे काटे अनू पार्यांतर्ल चक्र, वेळेचं गणित इर्थ कधी चुकत नसर्तः धावपळ करत प्रत्येकजण धावतो , लोकलच्या एका मिनिटासाठी जीव र्टांगणीला लागतो. कसही करून डब्यात पाय एकदाचा टेकवायचा, गर्दीतही स्वतःचा एक कोपरा तरी जपायचा; हसत खेळत , रेटारेटी करत कामावर जायचं, मुंबईच्या वेगाशी रोज पाऊल ही मिळवायचं. जेव्हा ' दिवसभराच्या कष्टाने जीव दमलेला असतो, तेव्हा परतीचा तोच डबा मात्र आपलासा वाटतो; Amulyarspoem अनोळखी नाती अनेक क्षणात जोडतो, परक्या जीवांनाही तो आपलसं करतो. डबा शेअरिंग घरच्या गोष्टी सगळंच सांभाळतो , পামুননী माणुसकीचा सोबती होऊन चालतो लोकलचा हा डबा AmuLya spoem मुंबईची लोकल घड्याळाचे काटे अनू पार्यांतर्ल चक्र, वेळेचं गणित इर्थ कधी चुकत नसर्तः धावपळ करत प्रत्येकजण धावतो , लोकलच्या एका मिनिटासाठी जीव र्टांगणीला लागतो. कसही करून डब्यात पाय एकदाचा टेकवायचा, गर्दीतही स्वतःचा एक कोपरा तरी जपायचा; हसत खेळत , रेटारेटी करत कामावर जायचं, मुंबईच्या वेगाशी रोज पाऊल ही मिळवायचं. जेव्हा ' दिवसभराच्या कष्टाने जीव दमलेला असतो, तेव्हा परतीचा तोच डबा मात्र आपलासा वाटतो; Amulyarspoem अनोळखी नाती अनेक क्षणात जोडतो, परक्या जीवांनाही तो आपलसं करतो. डबा शेअरिंग घरच्या गोष्टी सगळंच सांभाळतो , পামুননী माणुसकीचा सोबती होऊन चालतो लोकलचा हा डबा AmuLya spoem - ShareChat
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #🙏 बाबांचे स्टेटस
🙏महामानव डॉ. आंबेडकर - भीमाची लेखणी शाईत भिजवूनी बा भीमा... तू दिलास ज्ञानाच दान रं! तुझ्या लेखणीने कोरला... या मातीवर नवा इतिहास रं! हो... या मातीवर नवा इतिहास रं! नव्हती कुणास च वाचा, तू दिलास शब्दांना आधार रं, भीमा तुझ्या लेखणीने , केला अन्यायावर प्रहार रं! दिला हक्क तू सन्मानाचा , काळजावर मोहर रं, gಳa: संविधानाच्या पाऊलवाटेवर , प्रगतीचा हा जोम रं! Amulya spoem प्रगतीचा हा जोम रं हो.. केलीत मुक्त मनं आमची , देऊन समतेचा तो मंत्र रं! आज तुझ्याच विचारांनी, जगतेय हे राष्ट्र स्वतंत्र रं ! आमचे उंच सदा, हा तुझ्या त्यागाचा सुगंध रं, मस्तक तोडलेत तूच हातांमधले , युगानुयुगांचे हे बंध रं! हो... युगानुयुगांचे हे बंध र घेऊन हाती ज्ञान-साधना, शोधू आम्ही आमची वाट रं, तुझ्या लेखणीचा वारसा , हाच आमचा खरा थाट रं! Agூem हाच आमचा खरा थाट रं! n a भीमाची लेखणी शाईत भिजवूनी बा भीमा... तू दिलास ज्ञानाच दान रं! तुझ्या लेखणीने कोरला... या मातीवर नवा इतिहास रं! हो... या मातीवर नवा इतिहास रं! नव्हती कुणास च वाचा, तू दिलास शब्दांना आधार रं, भीमा तुझ्या लेखणीने , केला अन्यायावर प्रहार रं! दिला हक्क तू सन्मानाचा , काळजावर मोहर रं, gಳa: संविधानाच्या पाऊलवाटेवर , प्रगतीचा हा जोम रं! Amulya spoem प्रगतीचा हा जोम रं हो.. केलीत मुक्त मनं आमची , देऊन समतेचा तो मंत्र रं! आज तुझ्याच विचारांनी, जगतेय हे राष्ट्र स्वतंत्र रं ! आमचे उंच सदा, हा तुझ्या त्यागाचा सुगंध रं, मस्तक तोडलेत तूच हातांमधले , युगानुयुगांचे हे बंध रं! हो... युगानुयुगांचे हे बंध र घेऊन हाती ज्ञान-साधना, शोधू आम्ही आमची वाट रं, तुझ्या लेखणीचा वारसा , हाच आमचा खरा थाट रं! Agூem हाच आमचा खरा थाट रं! n a - ShareChat
#😌sadness #💔हार्ट्ब्रेक इमोशन्स #💔Broken Love Status #💔अधूर प्रेम #💔प्रेमभंग
😌sadness - मुंतज़िर की रातृ चाँदनी से है मेरा कैसा ये राब्ता तू भी तन्हा है यहाँ, मैं भी हूँ तन्ह्ा रास्ता लोग कहते हैं तुझे इक ख़्वाब का चेहरा मगर मुझको दिखता है तेरा हर ज़ख़्म ही जागता AmuCgn spocm बाँट कर अपना उजाला क्या मिला तुझको यहाँ मैं भी अपने आप से हूँ रात भर भागता शहर है बदला हुआ पर लोग बदले हैं कहाँ हर पुराने दर से है अब दर्द ही झाँकता इश्क़ मेरा भी है तेरी ही तरह ऐ ' मुंतज़िर ढल के जो हर शब है नया एक दर्द ही माँगता Amulya' spoem Gummnc 2oosu मुंतज़िर की रातृ चाँदनी से है मेरा कैसा ये राब्ता तू भी तन्हा है यहाँ, मैं भी हूँ तन्ह्ा रास्ता लोग कहते हैं तुझे इक ख़्वाब का चेहरा मगर मुझको दिखता है तेरा हर ज़ख़्म ही जागता AmuCgn spocm बाँट कर अपना उजाला क्या मिला तुझको यहाँ मैं भी अपने आप से हूँ रात भर भागता शहर है बदला हुआ पर लोग बदले हैं कहाँ हर पुराने दर से है अब दर्द ही झाँकता इश्क़ मेरा भी है तेरी ही तरह ऐ ' मुंतज़िर ढल के जो हर शब है नया एक दर्द ही माँगता Amulya' spoem Gummnc 2oosu - ShareChat