Snehal
ShareChat
click to see wallet page
@1781183267
1781183267
Snehal
@1781183267
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स
🎭Whatsapp status - जगण्याची काही तत्वे आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणुन स्वःताच्या मनाने जगा...! ! इतर लोकं चालतात म्हणुन आपणही त्या वाटेवर चालु नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या धेय्या पर्यंत पोहचवेल त्याच वाटेवर प्रवास करा... आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदुने घेवु नका पश्चाताप करण्याची वेळ येवू शकते म्हणुन निर्णय स्वःताच्या विचाराने आणी दुरदृष्टीने घ्या जगण्याची काही तत्वे आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका नाहीतर जीवनातील आनंद संपेल म्हणुन स्वःताच्या मनाने जगा...! ! इतर लोकं चालतात म्हणुन आपणही त्या वाटेवर चालु नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या धेय्या पर्यंत पोहचवेल त्याच वाटेवर प्रवास करा... आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदुने घेवु नका पश्चाताप करण्याची वेळ येवू शकते म्हणुन निर्णय स्वःताच्या विचाराने आणी दुरदृष्टीने घ्या - ShareChat
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून
👌प्रेरणादायी स्टेट्स - कधी तरी ठेचाळलेली जखम आयुष्यभर तोपर्यंत चालणं अगदी पुरते মাতামালা बिनधास्त असतं. पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरून ही विश्वास उठतो माणसाचा.. ! दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरचं आलेलं शहाणपण... यात जमीन 43' आसमानाचा फरक असतो.. ! कधी तरी ठेचाळलेली जखम आयुष्यभर तोपर्यंत चालणं अगदी पुरते মাতামালা बिनधास्त असतं. पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरून ही विश्वास उठतो माणसाचा.. ! दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरचं आलेलं शहाणपण... यात जमीन 43' आसमानाचा फरक असतो.. ! - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍🏽 माझ्या लेखणीतून - कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर 0 आनंद घेऊन जा दुःख तर त्याच्या 772 पहील्या पासुनच असते" சப कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर 0 आनंद घेऊन जा दुःख तर त्याच्या 772 पहील्या पासुनच असते" சப - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status
🙏 प्रेरणादायक बॅनर - d पेक्षाा பUUI 0dfuu घेतलेला कधीही चांगला n d पेक्षाा பUUI 0dfuu घेतलेला कधीही चांगला n - ShareChat
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - लक्षात ठेवा०००  "शत्रू खुल्या मैदानात लढतो, पण गद्दार आपल्या सावलीत লপনী.. लक्षात ठेवा०००  "शत्रू खुल्या मैदानात लढतो, पण गद्दार आपल्या सावलीत লপনী.. - ShareChat
#🙂Positive Thought #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून
🙂Positive Thought - पाठीमागे बोलणाऱ्यांची एकच ओळख असते धैर्य कमी, जळफळाट जास्त्त आणि अस्त्ित्व काहीच नाही. 9 पाठीमागे बोलणाऱ्यांची एकच ओळख असते धैर्य कमी, जळफळाट जास्त्त आणि अस्त्ित्व काहीच नाही. 9 - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍🏽 माझ्या लेखणीतून - कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका कारण दिवस चोवीस तासा नंतर बदलतो पण वेळ सेकंदात बदलते. कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका कारण दिवस चोवीस तासा नंतर बदलतो पण वेळ सेकंदात बदलते. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status
🙏 प्रेरणादायक बॅनर - d वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली, 7, वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवत राहतो. d वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली, 7, वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवत राहतो. - ShareChat
#🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
🎭Whatsapp status - आयुष्य हि एक अशी Train आहे जी जन्मापासून , मृत्युपर्यंत सुख- दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थाबते आणि आपल्याला अनुभवात तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग 03ಗ. ! ! आयुष्य हि एक अशी Train आहे जी जन्मापासून , मृत्युपर्यंत सुख- दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थाबते आणि आपल्याला अनुभवात तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग 03ಗ. ! ! - ShareChat
#🙂Positive Thought #👌प्रेरणादायी स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून
🙂Positive Thought - 8 # आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त चेळ वापरायला   शिकत नाही 8 # आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त चेळ वापरायला   शिकत नाही - ShareChat