थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. लाल बहादूर शास्त्रीजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
शास्त्रीजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत निस्पृहतेचे एक असे उदाहरण घालून दिले, जिथे सत्ता केवळ सेवेचे साधन होते. १९६५ च्या युद्धकाळात त्यांनी दिलेला 'जय जवान, जय किसान' हा नारा केवळ शब्द नव्हते, तर तो या देशाचा स्वाभिमान होता. हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी भारताला अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.
#laalbahadurshastri
#📆लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी🙏 #🙏🏾लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी💐 #🕯️लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी🌹
क्रांतीच्या पाऊलखुणा आणि ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश...फातिमा शेख!
ज्यांच्या कर्तृत्वामुळे बहुजन समाजातील लेकी-बाळींच्या हाती पाटी-पेन्सिल आली, ज्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीमाईंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाची कवाडे खुली केली, अशा भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका, थोर समाजसेविका फातिमा शेख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
फातिमा शेख यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये त्यागाचे एक असे उदाहरण घालून दिले जिथे जात, धर्म किंवा स्वतःचे सुख महत्त्वाचे नव्हते, तर केवळ वंचितांना न्याय मिळवून देणे हेच ध्येय होते. पुण्यातील उस्मान शेख यांच्या वाड्यापासून सुरू झालेला हा शिक्षणाचा यज्ञ घराघरातील मुलींच्या प्रगतीपर्यंत विस्तारला. त्यांनी केवळ अक्षरांची ओळख करून दिली नाही, तर स्त्रियांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्यासाठी 'शिक्षण' नावाचे अमोघ शस्त्र दिले.
#FatimaSheikh #EducationRevolution
#फातिमा शेख यांच्या जयंती निम्मित्त विनम्र अभिवादन💙🧡💚💐 #फातिमा शेख जयंती #फातिमा शेख जयंती 💐 ##फातिमा शेख यांची जयंती
स्वराज्याची संकल्पना बालमनात रुजवणाऱ्या, धर्म, स्वातंत्र्य व न्यायाची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ मां साहेब यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्या केवळ जननी नव्हे, तर स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या.
#राजमाता_जिजाऊ
#जिजाऊ जयंती #जिजाऊ जयंती #जिजाऊ जयंती #राजमाता जिजाऊ #जिजाऊ जयंती #जिजाऊ
स्वराज्याची संकल्पना बालमनात रुजवणाऱ्या, धर्म, स्वातंत्र्य व न्यायाची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ मां साहेब यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्या केवळ जननी नव्हे, तर स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार होत्या.
#राजमाता_जिजाऊ
#जिजाऊ जयंती #जिजाऊ जयंती #जिजाऊ जयंती
स्वामी विवेकानंदांनी युवकांना केवळ स्वप्न पाहायला नव्हे,
तर ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास आणि चारित्र्य दिलं.
आजच्या तरुणाईसाठी त्यांचे विचारच खरी ऊर्जा आहेत.
राष्ट्रीय युवा दिवस व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#राष्ट्रीय_युवा_दिवस
#स्वामी_विवेकानंद_जयंती
#स्वामी विवेकानंद जयंती #स्वामी विवेकानंद जयंती #स्वामी विवेकानंद जयंती #स्वामी विवेकानंद जयंती #💐 स्वामी विवेकानंद जयंती🙏
थोर स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, भारतरत्न चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#भारतरत्न
#चक्रवर्ती_रामगोपालाचारी
#चक्रवर्ती रामगोपालाचारी जयंती
आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.
ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना हद्दपार करूया!
#InternationalAntiCorruptionDay
#आंतर्राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन #आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन #भ्रष्टाचार विरोधी दिन #💸आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 💰 #आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
#💪जागतिक मानवी हक्क दिवस #👬जागतिक मानवी हक्क दिन 🖖 मानवी हक्क दिन !
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे हक्क व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध राहूया.
#मानवी_हक्क_दिन #HumanRightsDay #Bestwishes
#जागतिक मानवी हक्क दिन
मानवी हक्क दिन !
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे हक्क व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध राहूया.
#मानवी_हक्क_दिन #HumanRightsDay #Bestwishes
#💪जागतिक मानवी हक्क दिवस #👬जागतिक मानवी हक्क दिन 🖖
मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणारे महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन.
#संताजी_जनगाडे_महाराज #अभिवादन
#श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती #श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी #संत जगनाडे #संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी💐













