@1912478
@1912478

सिंघम

मस्त व्हिडिओ साठी फॉलो करा.

#👫नवरा बायको / सासू सून *(Today is couples day )* **दांपत्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा**** 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *😄हसू थोडं, व समजू थोडं🌹* *बायको* *प्रत्येकाच्या नशिबात* *एक बायको असते* *आपणास कळतही नसते* *डोक्यावर ती केव्हा बसते* 💝💝💝 *बायको इतरांशी बोलताना* *गोड, मृदू स्वरात बोलते* *अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही* *नवऱ्याने काय पाप केले असते* 💝💝💝 *ज्ञानेश्वराने भिंत चालवली* *बायको त्यांचं कौतुक करते* *सालं! नवरा अख्ख घर चालवितो* *तेव्हा मात्र बायको गप्प असते* 💝💝💝 *वस्तू कुठे ठेवली हे* *बायको विसरते* *दिवसभर नवऱ्यावर* *उगीचच डाफरते* 💝💝💝 *लग्नात पाचवारी बायकोला* *खूप होत होती मोठी* *आता नऊवारी गोल नेसताना* *बायकोला होतेय खूपच छोटी* 💝💝💝 *बायकोच्या प्रेमाची गड्यांनो* *तर्‍हाच खूप न्यारी असते* *पाहिजे तेव्हा रेशन लागते* *नको तेव्हा उतू जाते* 💝💝💝 *वयाच्या साठीनंतर* *एक मात्र बरं असतं* *बायको ओरडली तरी* *नवऱ्याला ऐकू येत नसतं* 💝💝💝 *काट्याकुट्याच्या रस्त्यातून* *नवरा किती मस्तीत चालतो* *याला कारण खरं बायकोचा* *मस्त, धुंद सहवास असतो* 💝💝💝 *बायको गावाला गेली की* *देवाशपथ, करमत नसतं* *क्षणाक्षणाला रुसणारं* * *घरात कुणीच नसतं* 💝💝💝 *नवरा-बायकोचं* *वेगळंच नातं असतं* *एकमेकांचं चुकलं तरी* *एकमेकांच्याच मिठीत जातं* 💝💝💝 *बायकोवर रागावलो तरी* *तिचं नेहमी काम पडतं* *थोडावेळ जवळ नसली तर* *आपलं सर्वच काही अडत असतं* 💝💝💝 *अव्यव्यस्थित संसाराला* *व्यवस्थित वळण लागते* *त्यासाठी मधूनमधून* *बायकोचे ऐकावंच लागते* 💝💝💝 *सूना-नातवंडासह आता* *घर चांगले सजले आहे* *बायको एकटी सापडत नाही* *दुःख मात्र एवढंच आहे.* 💝💝💝 *बायकोशी भांडताना* *मन कलुषित नसावं* *दोघांचं भांडण* *खेळातलच असावं* *नाती असतात पुष्कळ* *पण नसतो कुणी कुणाचा* *खरं फक्त एकच नातं असतं* *नवरा बायकोच* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *🙏💑सर्व दांपत्याना समर्पित💑🙏*
00:30 / 1.4 MB
#🤣फनी व्हिडीओ इस व्यायाम से मुझे काफी आराम मिला, दो महीने से कर रहा हूँ, आप भी कर सकते हैं
02:46 / 7 MB
#🤣फनी व्हिडीओ प्रेम . जिव्हाळा, वात्सल्य यालाच म्हणतात
03:56 / 11.9 MB
#🙏प्रेरणादायक / सुविचार Wonder girl ( 12yrs)from Haryana, addressed to the senior IAS Officers at Gurgaon. As a special case she is going to compete for the IAS exam.of UPSC.( 2)She speaks 10 languages. ( 3)Watch the video clip and motivate your children. खरोखरच कमाल आहे या मुलीची
03:07 / 13 MB
#🤣फनी व्हिडीओ अस करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरुर घ्या
01:58 / 12.2 MB
#🤣फनी व्हिडीओ आताच्या पिढीला माहिती नसलेली पितळी भांडी कलई करुण चमकविन्यायी कला