अवंतिका
ShareChat
click to see wallet page
@198718582
198718582
अवंतिका
@198718582
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🎭Whatsapp status #कविता #🌹प्रेमरंग
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - नातं आपलं असंच जपून ठेवायचं. रात्रीच्या स्वप्नातही , तुझ्यासोबत जगायचं. स्वप्नातल्या गोड आठवणींना सकाळी अठवायचं. आठवता आठवता , मनातच हसायचं. छाया वारणकर नातं आपलं असंच जपून ठेवायचं. रात्रीच्या स्वप्नातही , तुझ्यासोबत जगायचं. स्वप्नातल्या गोड आठवणींना सकाळी अठवायचं. आठवता आठवता , मनातच हसायचं. छाया वारणकर - ShareChat
#🌹प्रेमरंग #कविता #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🌹प्रेमरंग - आज आभाळ ही आलं होतं भेटीला , त्याचं दुःख घेऊन. कोसळेल तो ही, माझ्याही डोळ्यातलं पाणी पाहून... झुरण्याचं दुःख कदाचित, त्यालाही होत असावं. म्हणूनच जमिनीला भेटायला जावं, असं त्यालाही वाटत असावं. दाटलेल्या आभाळासारखं मन ही तसंच होतं. . ओघळण्या ऐवजी , हुंदका आतल्या आतच गोठतो. . शेवटी न राहवून, अखेर तो कोसळलाच, मायेच्या ओलाव्या पोटी.. मी मात्र तशीच भिजत राहिले, स्तब्ध होऊन नाव मात्र, त्याचे ओठी . अखेर मनाचा ही बांध, वाहू लागला.. त्या वाहणाऱ्या सरींसोबत , अश्रूही त्यात विलीन झाला.. छाया वारणकर आज आभाळ ही आलं होतं भेटीला , त्याचं दुःख घेऊन. कोसळेल तो ही, माझ्याही डोळ्यातलं पाणी पाहून... झुरण्याचं दुःख कदाचित, त्यालाही होत असावं. म्हणूनच जमिनीला भेटायला जावं, असं त्यालाही वाटत असावं. दाटलेल्या आभाळासारखं मन ही तसंच होतं. . ओघळण्या ऐवजी , हुंदका आतल्या आतच गोठतो. . शेवटी न राहवून, अखेर तो कोसळलाच, मायेच्या ओलाव्या पोटी.. मी मात्र तशीच भिजत राहिले, स्तब्ध होऊन नाव मात्र, त्याचे ओठी . अखेर मनाचा ही बांध, वाहू लागला.. त्या वाहणाऱ्या सरींसोबत , अश्रूही त्यात विलीन झाला.. छाया वारणकर - ShareChat
#🌹प्रेमरंग #कविता #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🌹प्रेमरंग - लपंडाव आयुष्याचा हा रोजच चालू असतो. घुसमटलेल्या हुंदक्याचा बांध मात्र, आतल्या आत যো যান্ীমা ৎক্কানান ತcrl. नको वाटत कधी कधी , हा जावनाचा प्रवास. घायाळ झालेल्या मनाचा , घुसमट तो आतल्या आत श्वास. अजून किती काळ चालेल, लपंडाव हाया आयुष्याचा. 2 सुटेल का कधीतरी कोडं हे, नियतीच्या चक्राचा. माहीत आहे जगणं इतकं, सोपं ही नसतं. तरीही हातावरच्या रेषा पाहून, खरंच नशीब का हो बदलतं.. ? कुणीतरी  झुळूक जखमांवर फुंकर अलगद घालतं. तेव्हा कुठं जगावसं, वाटू लागतं. जगण्या मरण्यातलं अंतर , आयुष्यं मात्र शिकवत राहतं. छाया वारणकर लपंडाव आयुष्याचा हा रोजच चालू असतो. घुसमटलेल्या हुंदक्याचा बांध मात्र, आतल्या आत যো যান্ীমা ৎক্কানান ತcrl. नको वाटत कधी कधी , हा जावनाचा प्रवास. घायाळ झालेल्या मनाचा , घुसमट तो आतल्या आत श्वास. अजून किती काळ चालेल, लपंडाव हाया आयुष्याचा. 2 सुटेल का कधीतरी कोडं हे, नियतीच्या चक्राचा. माहीत आहे जगणं इतकं, सोपं ही नसतं. तरीही हातावरच्या रेषा पाहून, खरंच नशीब का हो बदलतं.. ? कुणीतरी  झुळूक जखमांवर फुंकर अलगद घालतं. तेव्हा कुठं जगावसं, वाटू लागतं. जगण्या मरण्यातलं अंतर , आयुष्यं मात्र शिकवत राहतं. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🎭Whatsapp status #कविता #🌹प्रेमरंग
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - माझ्या शब्दांच्या प्रवासात तु कायम सोबत असावी.. मी लिहिलेल्या प्रत्येक, कवितेच्या ओळीत तु दिसावी. छाया वारणकर V [ntubandy माझ्या शब्दांच्या प्रवासात तु कायम सोबत असावी.. मी लिहिलेल्या प्रत्येक, कवितेच्या ओळीत तु दिसावी. छाया वारणकर V [ntubandy - ShareChat
#🌹प्रेमरंग #कविता #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🌹प्रेमरंग - तुझ्या त्या एकाच নতবন मन माझे तुझ्यावर भाळले होते. पण तुला कळल्यावर, माझ्यापासून TIP TERIMEcRI] SOZLUGE Us= याच भीतीने तुला, सांगायचे टाळले होते.. छाया वारणकर तुझ्या त्या एकाच নতবন मन माझे तुझ्यावर भाळले होते. पण तुला कळल्यावर, माझ्यापासून TIP TERIMEcRI] SOZLUGE Us= याच भीतीने तुला, सांगायचे टाळले होते.. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - ShareChat
00:18
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - NORJAHAN SHAI तुझं अबोल राहणं, कधी कधी डोळ्यात पाणी आणत. घायाळ झालेल्या मनाला , आतल्या आत जाळत छाया वारणकर NORJAHAN SHAI तुझं अबोल राहणं, कधी कधी डोळ्यात पाणी आणत. घायाळ झालेल्या मनाला , आतल्या आत जाळत छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - कधी कधी अशीही वेळ येते , जेव्हा खूप एकटे वाटते.. आठवणीने मनास , टोचतातही काटे़. हवाहवासा वाटतो , स्पर्श कधी मायेचा. . मसतोस तूं जेव्हॉ ऑजूबाजूला, असतो चंद्र सोबत माझ्या , ता नभातला... छाया वारणकर कधी कधी अशीही वेळ येते , जेव्हा खूप एकटे वाटते.. आठवणीने मनास , टोचतातही काटे़. हवाहवासा वाटतो , स्पर्श कधी मायेचा. . मसतोस तूं जेव्हॉ ऑजूबाजूला, असतो चंद्र सोबत माझ्या , ता नभातला... छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - নংীব; जसा पाऊस तिची आठवण; कधी हळूवार रिमझिम , तर कधी मुसळधार सरीसारखी. भिजवणारी , कधी सुखाने तर कधी तिच्या आठवणीने , अश्रूंमध्ये बुडवणारी.. तशीच, जसा पाऊस तिची आठवण , कधी बंद डोळ्यांना , मनाला स्पर्शून जाणारी. असूनही , तर कधी दूर जवळ भासणारी.. आठवणीतल्या पावसाने , प्रेमाला ओलावा देणारी. छाया वारणकर নংীব; जसा पाऊस तिची आठवण; कधी हळूवार रिमझिम , तर कधी मुसळधार सरीसारखी. भिजवणारी , कधी सुखाने तर कधी तिच्या आठवणीने , अश्रूंमध्ये बुडवणारी.. तशीच, जसा पाऊस तिची आठवण , कधी बंद डोळ्यांना , मनाला स्पर्शून जाणारी. असूनही , तर कधी दूर जवळ भासणारी.. आठवणीतल्या पावसाने , प्रेमाला ओलावा देणारी. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - पहीलाच पाऊस आणि, मनाच्या आठवणीत ती. गार गार वार्याबरोबर अंगावर, शहारे आणणारी ती॰ बरसणाऱ्या सरीत, चिंब चिंब भिजणारी ' इंद्रधनुसमान , भासणारी मुसळधार पावसात ओघळणारी , प्रित म्हणजे ती. आज ही आठवते , पावसाबरोबर ती... % ಲC छाया वारणकर पहीलाच पाऊस आणि, मनाच्या आठवणीत ती. गार गार वार्याबरोबर अंगावर, शहारे आणणारी ती॰ बरसणाऱ्या सरीत, चिंब चिंब भिजणारी ' इंद्रधनुसमान , भासणारी मुसळधार पावसात ओघळणारी , प्रित म्हणजे ती. आज ही आठवते , पावसाबरोबर ती... % ಲC छाया वारणकर - ShareChat