विनायक पिंपरी.......
ShareChat
click to see wallet page
@1992vinayak
1992vinayak
विनायक पिंपरी.......
@1992vinayak
I Love Sharechat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स
🎭Whatsapp status - @jalrangaofficial1988 पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही, तसंच IT काही माणसं देखील ९ आयुष्यातून एकदा निघून गेली की, परत येत नाहीत. ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. @jalrangaofficial1988 पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही, तसंच IT काही माणसं देखील ९ आयुष्यातून एकदा निघून गेली की, परत येत नाहीत. ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. - ShareChat
#😭बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड💔 #🎭Whatsapp status
😭बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड💔 - elellat 4 ٥؟٣٢ {4 काळाच्या t७धा ओIड डिसेंबर, १९३५ २४ नोव्हेंबर २०२५ ८ - elellat 4 ٥؟٣٢ {4 काळाच्या t७धा ओIड डिसेंबर, १९३५ २४ नोव्हेंबर २०२५ ८ - - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #👍लाईफ कोट्स #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🙂सत्य वचन #🙂Positive Thought
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात !! $ 0 $ 1 _ 1 W पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात !! $ 0 $ 1 _ 1 W - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #✍️सुविचार
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - मनापासून जीव लावला कि॰ रानातलं पाखरु सुद्धा... आवडीनं जवळ येत. . आपण तर माणूस आहोत... आलोयः लोक म्हणतात रिकाम्या हाती रिकाम्या हाताने जाणार. असं कसं यारः एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो  हृदयात जागा करुन जाणार शुभ सकाळ ! मनापासून जीव लावला कि॰ रानातलं पाखरु सुद्धा... आवडीनं जवळ येत. . आपण तर माणूस आहोत... आलोयः लोक म्हणतात रिकाम्या हाती रिकाम्या हाताने जाणार. असं कसं यारः एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो  हृदयात जागा करुन जाणार शुभ सकाळ ! - ShareChat
#👍लाईफ कोट्स #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙂सत्य वचन #✍️सुविचार
👍लाईफ कोट्स - जपून रहा जरा मानसा.. ! गुंठा- गुंठा करून काहीच होत नाही.. जाताना कोणी काहीच सोबत नेत नाही, कितीही कोरले बांध, तरीही भूक कधी संपत नाही. काळी माय इथेच राहते, आपण नाही.. मेल्यावर संपत्ती कुठेच उपयोगी येत नाही, सातबाऱ्यावर नावही उरत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं, त्यापेक्षा जास्त कधीच काहीं मिळत नाही. ज्याच्याकडे भरपुर गिळू  असत, तोही शकत नाही. सुखाने घास I जपुन रहा जरा मानसा..! हे आयुष्य पुनः पुनः मिळत नाही...!! जपून रहा जरा मानसा.. ! गुंठा- गुंठा करून काहीच होत नाही.. जाताना कोणी काहीच सोबत नेत नाही, कितीही कोरले बांध, तरीही भूक कधी संपत नाही. काळी माय इथेच राहते, आपण नाही.. मेल्यावर संपत्ती कुठेच उपयोगी येत नाही, सातबाऱ्यावर नावही उरत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं, त्यापेक्षा जास्त कधीच काहीं मिळत नाही. ज्याच्याकडे भरपुर गिळू  असत, तोही शकत नाही. सुखाने घास I जपुन रहा जरा मानसा..! हे आयुष्य पुनः पुनः मिळत नाही...!! - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #✍️सुविचार
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - मी कर्माला विचारलं  1 "मी चांगलं करत असताना वादळं माझ्याच मागे का?" कर्म उत्तरलं 0 "वादळं तुझ्यावर नाही येत.. तू चालतोयस इतक्या उंचीवर, की खालची धूळ अस्वस्थ होऊन उडते. " मी कर्माला विचारलं  1 "मी चांगलं करत असताना वादळं माझ्याच मागे का?" कर्म उत्तरलं 0 "वादळं तुझ्यावर नाही येत.. तू चालतोयस इतक्या उंचीवर, की खालची धूळ अस्वस्थ होऊन उडते. " - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🙂Positive Thought #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
👍लाईफ कोट्स - कोणाचं काय चाललंय याच्यात अजिबात रस नाही आता आपलं काय चाललंय हे महत्वाच कोणाचं काय चाललंय याच्यात अजिबात रस नाही आता आपलं काय चाललंय हे महत्वाच - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - "आपल्याला गमावणाऱ्याला पश्चाताप होईल, एवढं तर नक्कीच बदलायचं. "आपल्याला गमावणाऱ्याला पश्चाताप होईल, एवढं तर नक्कीच बदलायचं. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ - धन म्हणतं - मला साठव, कॅलेंडर म्हणते - मला उलट, वेळ म्हणते - माझं नियोजन कर, भविष्य म्हणतं - मला जिंक, सौंदर्य म्हणतं - माझ्यावर प्रेम कर, पण देव साध्या शब्दांत म्हणतो - कर्म कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. सुप्रभात धन म्हणतं - मला साठव, कॅलेंडर म्हणते - मला उलट, वेळ म्हणते - माझं नियोजन कर, भविष्य म्हणतं - मला जिंक, सौंदर्य म्हणतं - माझ्यावर प्रेम कर, पण देव साध्या शब्दांत म्हणतो - कर्म कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. सुप्रभात - ShareChat