@1ashok
@1ashok

Ashok

Save Child, 🌹🌿

#

🙏प्रेरणादायक / सुविचार

#🙏प्रेरणादायक / सुविचार 👌👌एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन. तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन. ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले , कुत्र्याला वाटले मीच जिंकेन . कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो , पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते . शर्यत सुरु झाली कुत्रा जोरात धाऊ लागला. पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली , असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला कि जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते 🌸तात्पर्य काय १.आपल्याना विश्वासात घ्या २.आपल्याना पुढे जाण्यास सहकार्य करा,त्याना प्रोत्साहन द्या ३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील ४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा आपली_माणसं_मोठी_करा. ?????? 🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸
342 जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..