आज श्रीक्षेत्र रामपुरी या ठिकाणी आपले हरिभक्त पारायण दत्ता महाराज मुडेकर, ह.भ.प. माऊली महाराज बोर्डीकर, ह.भ.प. प्रसाद नाना बोर्डीकर यांचा दशक्रिया विधी पार पाडण्यात आला. यावेळी रामपूरीचे महंत श्री कांता महाराज जोशी यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता हा विधी पार पाडला... त्याबद्दल महाराजांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद..🙏🙏 #मृदंग टाळ वीणा बोले श्री विठ्ठल विठ्ठल #भावपूर्ण श्रद्धांजली 😭 #भावपूर्ण श्रद्धांजली #जय मृदंग राज #मृदंग