Ambadas Danve: 'सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओक्के आहे'; अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार
हिवाळी अधिवेशनाच्या काळात शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी 'व्हिडिओ बॉम्ब' टाकला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या पैशांच्या गड्ड्यांसोबतच्या व्हिडिओबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, पण आमदारांकडे कशासाठी पैसा? असा सवाल करत दानवे यांनी तक्रार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi