Ratndip ❤️
ShareChat
click to see wallet page
@2040472453
2040472453
Ratndip ❤️
@2040472453
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - 'कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य कर्मातच आहे॰म्हणून शुभ कर्माचे फळ सुख तर अशुभ कर्माचे फळ दुःखच असणार हा निसर्गाचा नियम आहे. 'कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य कर्मातच आहे॰म्हणून शुभ कर्माचे फळ सुख तर अशुभ कर्माचे फळ दुःखच असणार हा निसर्गाचा नियम आहे. - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो !!! तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो !!! - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - नाही कर्म कुणास चुकलेलं कर्म कुणास चुकलेलं नाही. आज नाही तर उद्या प्रत्येकाला कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दांनी दिलेली आपल्या जखम वेळ घेत असली तरी परत येतेच. फसवणूक हसत पार पडते पण परिणाम रडवत सोडतो. कुणाचं वाईट करून पुढे गेलो असं वाटतं तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असतं. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर टिकत विश्वास नाही. आजची चलाखी उद्याचं ओझं बनते. ज्यांनी तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे. ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावली आहे॰ कर्म लगेच शिक्षा देत नाही म्हणून माणूस निर्धास्त होतो. पण वेळ आल्यावर एकाच क्षणात सगळं समोर आणतं. कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही ते विसरत नाही. हाताने केलेली मनाने झेलावी लागते. म्हणून चांगुलपणा हा सौदा कृती नाही तर संरक्षण आहे॰ जे पेरतो तेच उगवतं हा नियम अटळ आहे. कर्म कुणालाही चुकलेलं नाही आणि कुणालाही माफही नाही नाही कर्म कुणास चुकलेलं कर्म कुणास चुकलेलं नाही. आज नाही तर उद्या प्रत्येकाला कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दांनी दिलेली आपल्या जखम वेळ घेत असली तरी परत येतेच. फसवणूक हसत पार पडते पण परिणाम रडवत सोडतो. कुणाचं वाईट करून पुढे गेलो असं वाटतं तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असतं. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर टिकत विश्वास नाही. आजची चलाखी उद्याचं ओझं बनते. ज्यांनी तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे. ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावली आहे॰ कर्म लगेच शिक्षा देत नाही म्हणून माणूस निर्धास्त होतो. पण वेळ आल्यावर एकाच क्षणात सगळं समोर आणतं. कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही ते विसरत नाही. हाताने केलेली मनाने झेलावी लागते. म्हणून चांगुलपणा हा सौदा कृती नाही तर संरक्षण आहे॰ जे पेरतो तेच उगवतं हा नियम अटळ आहे. कर्म कुणालाही चुकलेलं नाही आणि कुणालाही माफही नाही - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - जब इंसान दर्द सहना सीख जाता है तो उसे फर्क नहीं पडता कि लोग अच्छा कहे या बुरा क्योंकि वो और उसकी सहनशीलता इतनी मजबूत हो जाती हैं कि दुबारा फिर कोई s नहीं सकता। जब इंसान दर्द सहना सीख जाता है तो उसे फर्क नहीं पडता कि लोग अच्छा कहे या बुरा क्योंकि वो और उसकी सहनशीलता इतनी मजबूत हो जाती हैं कि दुबारा फिर कोई s नहीं सकता। - ShareChat