Nitin Relekar
ShareChat
click to see wallet page
@2096518701
2096518701
Nitin Relekar
@2096518701
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार काही वेळेस उत्तर माहीत असतं. पण प्रश्न अयोग्य वेळेला विचारल्या मुळे गोंधळुन जायला होतं. एवढंच कारण पुरेसं असतं चुक दाखवणारयाला ! नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार काही वेळेस उत्तर माहीत असतं. पण प्रश्न अयोग्य वेळेला विचारल्या मुळे गोंधळुन जायला होतं. एवढंच कारण पुरेसं असतं चुक दाखवणारयाला ! - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रळेकर विचार एकदिश्ञा स्वलि्खत रविचर सध्याचे दिवस असे आलेत की, कोण कुणाला कुठल्या प्रकरणात अडकवेल आणि वाट लावेल हे सांगता येत नाही. म्हणून जेवढं सावध राहता येईल तेवढं रहायचं बाकी सर्व नशीबावर सोपवायचं. नितीन रळेकर विचार एकदिश्ञा स्वलि्खत रविचर सध्याचे दिवस असे आलेत की, कोण कुणाला कुठल्या प्रकरणात अडकवेल आणि वाट लावेल हे सांगता येत नाही. म्हणून जेवढं सावध राहता येईल तेवढं रहायचं बाकी सर्व नशीबावर सोपवायचं. - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार बोलतच guft सत्य लवकर नाही. बोललो तर काहीतरी अंगलट येईल ह्या भितीने एकतर खोटं बोललं जातं किंवा कुणाला तरी खुष करायचं म्हणून खोटं खोटं कौतुक केलं जातं. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार बोलतच guft सत्य लवकर नाही. बोललो तर काहीतरी अंगलट येईल ह्या भितीने एकतर खोटं बोललं जातं किंवा कुणाला तरी खुष करायचं म्हणून खोटं खोटं कौतुक केलं जातं. - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार ज्ञानाची आणि बुध्दीमत्तेची कमतरता असली की, चाटुगिरी ' करण्याशिवाय पर्याय नसतो. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार ज्ञानाची आणि बुध्दीमत्तेची कमतरता असली की, चाटुगिरी ' करण्याशिवाय पर्याय नसतो. - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - निनीनु रेळेकर विचार एक दिशा स्वुलिखीत विचार आपला अपमान करणारया व्यक्तीचा संधी साधून अपमान करायचाच. कारण त्याने भीडभाड बाळगली नाही तर, आपण बाळगून आपल्याला पुरस्कार मिळणार नाही. RY   निनीनु रेळेकर विचार एक दिशा स्वुलिखीत विचार आपला अपमान करणारया व्यक्तीचा संधी साधून अपमान करायचाच. कारण त्याने भीडभाड बाळगली नाही तर, आपण बाळगून आपल्याला पुरस्कार मिळणार नाही. RY - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार आत्ता एक बोलणारी आणि फायदा बघून पलटी मारणारी लोकं विश्वासघातकी गटात HIsdI नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार आत्ता एक बोलणारी आणि फायदा बघून पलटी मारणारी लोकं विश्वासघातकी गटात HIsdI - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार काही गोष्टींची उत्तरे मिळणार नाहीत. हे माहीत असूनही प्रश्न विचारावे लागतात. आपण जागरूक आहोत. हे दाखवण्यासाठी! नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार काही गोष्टींची उत्तरे मिळणार नाहीत. हे माहीत असूनही प्रश्न विचारावे लागतात. आपण जागरूक आहोत. हे दाखवण्यासाठी! - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार चौकशी चालु आहे. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की, सरळ निकाल मिळणार नाही ! नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार चौकशी चालु आहे. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की, सरळ निकाल मिळणार नाही ! - ShareChat
#☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #👍लाईफ कोट्स #💭माझे विचार
☺चांगले विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिख़ीत विचार वयाने लहान आहातः तुम्ही ; तुम्हाला जग कळत नाही. तुमचा हा पहिलाच अनुभव आहे. असं कधी घडतं असं वाटलं नव्हतंः ह्या वाक्याना ह्या धुर्त, लबाड, स्वार्थी आणि वासनामय जगात क्षमा नाही. तुम्ही स्वतःच हुशार आणि सावध राहणं गरजेचं आहेः नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिख़ीत विचार वयाने लहान आहातः तुम्ही ; तुम्हाला जग कळत नाही. तुमचा हा पहिलाच अनुभव आहे. असं कधी घडतं असं वाटलं नव्हतंः ह्या वाक्याना ह्या धुर्त, लबाड, स्वार्थी आणि वासनामय जगात क्षमा नाही. तुम्ही स्वतःच हुशार आणि सावध राहणं गरजेचं आहेः - ShareChat
#💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार
💭माझे विचार - नितीनं रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. त्या पॅचमध्ये तग धरलात. तर గౌగేT जीवन जगायला గౌగేT शिकलात. नितीनं रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. त्या पॅचमध्ये तग धरलात. तर గౌగేT जीवन जगायला గౌగేT शिकलात. - ShareChat