Nitin Relekar
ShareChat
click to see wallet page
@2096518701
2096518701
Nitin Relekar
@2096518701
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😇माझे अनमोल विचार✍ #✍️ विचार #☺चांगले विचार #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
😇माझे अनमोल विचार✍ - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार आपली माणसं बरोबर नसली तर असलेल्या संपत्तीचा काही उपयोग नसतो आणि आपली माणसं बरोबर असली आणि त्यांना आपली किंमत नसली तरी असलेल्या संपत्तीचा काही उपयोग नसतो. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार आपली माणसं बरोबर नसली तर असलेल्या संपत्तीचा काही उपयोग नसतो आणि आपली माणसं बरोबर असली आणि त्यांना आपली किंमत नसली तरी असलेल्या संपत्तीचा काही उपयोग नसतो. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #☺चांगले विचार #✍️ विचार #😇माझे अनमोल विचार✍
👍लाईफ कोट्स - नितीन रेळेकरविचार एकदिशञा स्वलि्खति विचार चार गरीब लोकांच्या पोटावर पाय आणून त्यांचे अन्नपाणी पळवुन पोट भरलेल्या आणि पोट सुटलेल्या लोकांना पुण्यं अन्नदान करून मिळवण्याचा खटाटोप करणारे महाभाग सुध्दा समाजात दानशूर म्हणून ओळखले जातात. नितीन रेळेकरविचार एकदिशञा स्वलि्खति विचार चार गरीब लोकांच्या पोटावर पाय आणून त्यांचे अन्नपाणी पळवुन पोट भरलेल्या आणि पोट सुटलेल्या लोकांना पुण्यं अन्नदान करून मिळवण्याचा खटाटोप करणारे महाभाग सुध्दा समाजात दानशूर म्हणून ओळखले जातात. - ShareChat
#✍️ विचार #☺चांगले विचार #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
✍️ विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार जीवनाच्या रश्श्याला चव यावी म्हणून मीठ किती टाकायचं हे ज्याला कळतं. तो जीवन चवदार बनवतो नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार जीवनाच्या रश्श्याला चव यावी म्हणून मीठ किती टाकायचं हे ज्याला कळतं. तो जीवन चवदार बनवतो - ShareChat
#👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार #✍️ विचार
👍लाईफ कोट्स - नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार विश्वासघात करणारयाचा आपण विश्वासघात केला तर, तो आपल्याला विश्वासघातकी म्हणू शकतो का ? नितीन रेळेकर विचार एक दिशा-स्वलिखीत विचार विश्वासघात करणारयाचा आपण विश्वासघात केला तर, तो आपल्याला विश्वासघातकी म्हणू शकतो का ? - ShareChat
We want freedom #🦅प्राणी/पक्षी #🐐प्राण्यांचे व्हिडीओ #🐮पाळीव प्राणी🐐
🦅प्राणी/पक्षी - ShareChat
00:29
#✍️ विचार #☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
✍️ विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार मात्र खरं आहे! एवढं पैशाची गुर्मी एवढी असते की, एका फटक्यात पाणी मागणार कॅरेक्टर" सुध्दा आपला राग दाखवत आणि पैशाचा रुबाब करतं. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार मात्र खरं आहे! एवढं पैशाची गुर्मी एवढी असते की, एका फटक्यात पाणी मागणार कॅरेक्टर" सुध्दा आपला राग दाखवत आणि पैशाचा रुबाब करतं. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार #✍️ विचार
👍लाईफ कोट्स - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार तुमच्या ' कर्माचे भोग' म्हणून कुणाला हिणवू नका. बोललेले शब्द नियतीच्या तुम्ही  भिंतीवर आदळुन परत तुमच्याच माथ्यावर येऊन कधी चिकटतील ते सांगता येणार नाही. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार तुमच्या ' कर्माचे भोग' म्हणून कुणाला हिणवू नका. बोललेले शब्द नियतीच्या तुम्ही  भिंतीवर आदळुन परत तुमच्याच माथ्यावर येऊन कधी चिकटतील ते सांगता येणार नाही. - ShareChat
#✍️ विचार #☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
✍️ विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार वास्तव आणि विस्तव हे दोन्हीही चटके देणारेच असतात. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार वास्तव आणि विस्तव हे दोन्हीही चटके देणारेच असतात. - ShareChat
#👍लाईफ कोट्स #💭माझे विचार #😇माझे अनमोल विचार✍ #☺चांगले विचार #✍️ विचार
👍लाईफ कोट्स - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार सामान्य माणसाने फक्त जगायचं. ! गोष्टींबद्दल बोलता चुकीच्या येतं नाही आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यायला ताकद पुरत नाही॰ नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार सामान्य माणसाने फक्त जगायचं. ! गोष्टींबद्दल बोलता चुकीच्या येतं नाही आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यायला ताकद पुरत नाही॰ - ShareChat
#✍️ विचार #☺चांगले विचार #😇माझे अनमोल विचार✍ #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स
✍️ विचार - नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार तत्वांशी प्रामाणिक असणारा मनुष्य आमिषांना बळी पडत नाही.छोट्या मोठ्या स्वप्नांना तिलांजली देऊन आपला मार्ग तो कधी चुकत नाही. नितीन रेळेकर विचार एक दिशा स्वलिखीत विचार तत्वांशी प्रामाणिक असणारा मनुष्य आमिषांना बळी पडत नाही.छोट्या मोठ्या स्वप्नांना तिलांजली देऊन आपला मार्ग तो कधी चुकत नाही. - ShareChat