Amol pathak
ShareChat
click to see wallet page
@209677084
209677084
Amol pathak
@209677084
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙂Positive Thought
🙂Positive Thought - ShareChat
01:04
#🙂Positive Thought
🙂Positive Thought - ShareChat
01:04
#🙂Positive Thought
🙂Positive Thought - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - जात्याला दोन पेठी असतातः त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाहीः विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही साधत नाही. हे समजत नाही म्हणूवन साधत facebookcom/ श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जात्याला दोन पेठी असतातः त्यातले एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यांतले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, तर ते कोणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाहीः विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही साधत नाही. हे समजत नाही म्हणूवन साधत facebookcom/ श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर #*‼श्रीराम समर्थ ‼*
🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तरतो दगड भिजेल आणि पाणी निघून  जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड ডাগল; gడగేt ' त्याप्रमाणे , केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईंना पण नित्यनेमाने , ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी , जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. facebook com]gondavalekarmahara] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तरतो दगड भिजेल आणि पाणी निघून  जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल, आणि काही दिवसांनी दगड ডাগল; gడగేt ' त्याप्रमाणे , केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईंना पण नित्यनेमाने , ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी , जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. facebook com]gondavalekarmahara] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगबंताचे नाम घेतले तरत्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. facebook com/ gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगबंताचे नाम घेतले तरत्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. facebook com/ gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#🙂Positive Thought
🙂Positive Thought - ShareChat
01:04
#🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर #*‼श्रीराम समर्थ ‼*
🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे.़ फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे म्हणजे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. facebook com/ gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे.़ फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे म्हणजे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. facebook com/ gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - कुठेही आकाशाला भिऊन पळाले तरी आकाश हे असणारच; गेले तरी देह, मन त्याप्रमाणे ' कुठेही आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे , म्हणजे ' दुष्कर्म हातून घडणार नाही. face600k com/go1davalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कुठेही आकाशाला भिऊन पळाले तरी आकाश हे असणारच; गेले तरी देह, मन त्याप्रमाणे ' कुठेही आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे , म्हणजे ' दुष्कर्म हातून घडणार नाही. face600k com/go1davalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर #*‼श्रीराम समर्थ ‼*
🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात पाहुण्यासारखे आपण वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या. facebook com/gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात पाहुण्यासारखे आपण वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या. facebook com/gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat