दिपक शिरीष पाटील .
ShareChat
click to see wallet page
@2117669790
2117669790
दिपक शिरीष पाटील .
@2117669790
✒️✍️✍️ .लेखक. ✒️✍️✍️
#मकर संक्रांती #🙂 शुभेच्छा #मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.💐 #📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
मकर संक्रांती - गोडवा मुखात असावा, तिळगुळाने फक्त जीभ गोड होते. मनाच्या गोडव्यासाठी तर मुख्ताही गोडवा ठेवायला शिकावे प्रत्येकाने. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वाना . रतरत सा गोडवा मुखात असावा, तिळगुळाने फक्त जीभ गोड होते. मनाच्या गोडव्यासाठी तर मुख्ताही गोडवा ठेवायला शिकावे प्रत्येकाने. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वाना . रतरत सा - ShareChat
#😝फनी जोक्स🤣 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤘जबरदस्त जोक्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😆हसा आणि हसवा😂
😝फनी जोक्स🤣 - सगळे म्हणतात मनातल्या भावना व्यक्त करत जा आणि मग म्हणतात तु शिव्या देतो 3:26pm सगळे म्हणतात मनातल्या भावना व्यक्त करत जा आणि मग म्हणतात तु शिव्या देतो 3:26pm - ShareChat
#👋बाय बाय 2025 #Welcome 2026💐 #नवीन वर्ष शुभेच्छा #📝कविता / शायरी/ चारोळी #माझ्या लेखणीतून
👋बाय बाय 2025 - हे एक वर्षही निघून गेले दिषक पाटील ! २०२५ व्रष सरले धाक्पळीचे हिशोब मांडले , गणिते जुळवली काही हाती लागले काही निसदले आता निरोप देण्याची बेळ उभे आहोत उंबरठ्यावर २०२६ च्या दारातः क्षितिजावर सोनेरी किरण नव्या आरेचा श्वासः कालच्या चुका सुधारण्याची संधी आज स्वप्न रंगवण्याची तयारी कॅलेंडर बदलते, आकडे बदलतात पण मन तेच ध्येय तेच नवीन ऊ्रजा, नवीन सकलप २०२६ स्वागत आहे तुझे नवीन सुरुवात HAPPY NEY YEAR नवीन पहाटः हे एक वर्षही निघून गेले दिषक पाटील ! २०२५ व्रष सरले धाक्पळीचे हिशोब मांडले , गणिते जुळवली काही हाती लागले काही निसदले आता निरोप देण्याची बेळ उभे आहोत उंबरठ्यावर २०२६ च्या दारातः क्षितिजावर सोनेरी किरण नव्या आरेचा श्वासः कालच्या चुका सुधारण्याची संधी आज स्वप्न रंगवण्याची तयारी कॅलेंडर बदलते, आकडे बदलतात पण मन तेच ध्येय तेच नवीन ऊ्रजा, नवीन सकलप २०२६ स्वागत आहे तुझे नवीन सुरुवात HAPPY NEY YEAR नवीन पहाटः - ShareChat
#माझ्या लेखणीतून #नावाच्या कविता #आशाची लेखणी ✍️ #📝कविता / शायरी/ चारोळी #🌹प्रेमरंग
माझ्या लेखणीतून - नदीचा संगम हा समुद्रच असता प्रशांत आणि वेष्णवी, সহান; दोन भिन्न किनारे , एकमेकांना जोडणारे पण शांत समुद्रासारखा , एकाच क्षितिजावर खोल, गंभीर. एकत्रित रमणारे. विचारांचे वादळ आत दडलेले , प्रशांतचा संयम , चेहऱ्यावर स्मितहास्य. पण वैष्णवीची ऊर्जा , मिळून  बनवतात जीवनाचा सुंदर आलेख. वैष्णवी , नदीच्या प्रवाहासारखी, दोघेही, एका नात्यात बांधलेले , चंचल उत्साही. प्रेमळ, हळुवार. रंगांची उधळण, एकमेकांच्या साथीने , स्वप्नांना साकारणारे प्रत्येक क्षणाला नवी॰ दिपक पाटील नदीचा संगम हा समुद्रच असता प्रशांत आणि वेष्णवी, সহান; दोन भिन्न किनारे , एकमेकांना जोडणारे पण शांत समुद्रासारखा , एकाच क्षितिजावर खोल, गंभीर. एकत्रित रमणारे. विचारांचे वादळ आत दडलेले , प्रशांतचा संयम , चेहऱ्यावर स्मितहास्य. पण वैष्णवीची ऊर्जा , मिळून  बनवतात जीवनाचा सुंदर आलेख. वैष्णवी , नदीच्या प्रवाहासारखी, दोघेही, एका नात्यात बांधलेले , चंचल उत्साही. प्रेमळ, हळुवार. रंगांची उधळण, एकमेकांच्या साथीने , स्वप्नांना साकारणारे प्रत्येक क्षणाला नवी॰ दिपक पाटील - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #माझ्या लेखणीतून #आशाची लेखणी ✍️ #🌹प्रेमरंग #😘खर प्रेम
📝कविता / शायरी/ चारोळी - सरतेशेवटी प्रेमात एकच गोष्ट राहते , फक्त भीक मागणे. V कधी भेटण्यासाठी , कधी बोलण्यासाठी, कधी पाहण्यासाठी , कधी मनातले मांडण्यासाठी. तर कधी फक्त आवाज ऐकण्यासाठी. सरतेशेवटी प्रेमात एकच गोष्ट राहते , फक्त भीक मागणे. V कधी भेटण्यासाठी , कधी बोलण्यासाठी, कधी पाहण्यासाठी , कधी मनातले मांडण्यासाठी. तर कधी फक्त आवाज ऐकण्यासाठी. - ShareChat
#आशाची लेखणी ✍️ #📝कविता / शायरी/ चारोळी #माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
आशाची लेखणी ✍️ - # काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे रोडवर नाही लाईट, असतो आधार रस्त्यांना, तरी दरगाह भरतो रोड लाईंटचा भत्ता आहे. নমনী সব্ধাহা নিমানা गावात आठ आठ दिवस पाणी नाही गावात फक्त काळोख आहे वीज नसते गावात तरी पाणी भत्ता दरगाही आहेः तरी विजेच्या नावाने आणि पाण्याच्या तहानेने, निवडणूक आल्यावर मात्र, फक्त एक आस आहे सगळीकडे उजेड आहे. निवडणूकांच्या अभावी, संपत निवडणूक, अँधारात मात्र, फक्त लढवय्याच्या रॅल्या आहेत़. फक्त पळकुटेच आहे. विनाकारण पळणारे माघे कामचुकार षक अली निवडणूक  आता मात्र, खूपच आहेतः. विश्वास , नसतो पाच वर्षांचा सगळीकडे पळा- 3IIగ पळ मात्र लढणार्यात तरी खूपसार वाद आहे मोर्चे, सभा , विनाकारणचा जमाव, नसता रस्त्यांना प्रकाश आणि वेळेचे नुकसान आहे तरी मात्र दिवाबत्तीचा भरणा, नसता रस्त्यांना दिवे , दरमहा विजबिलात भरणा आहे दरगहा भत्ते विजबिलात भरणे आहेत. तरी माञ्र काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे. नाहक अडकून पडलेला गरीब, फक्त मतदानाच्या यादीतच नाममात्र आठवणीत आहे # काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे रोडवर नाही लाईट, असतो आधार रस्त्यांना, तरी दरगाह भरतो रोड लाईंटचा भत्ता आहे. নমনী সব্ধাহা নিমানা गावात आठ आठ दिवस पाणी नाही गावात फक्त काळोख आहे वीज नसते गावात तरी पाणी भत्ता दरगाही आहेः तरी विजेच्या नावाने आणि पाण्याच्या तहानेने, निवडणूक आल्यावर मात्र, फक्त एक आस आहे सगळीकडे उजेड आहे. निवडणूकांच्या अभावी, संपत निवडणूक, अँधारात मात्र, फक्त लढवय्याच्या रॅल्या आहेत़. फक्त पळकुटेच आहे. विनाकारण पळणारे माघे कामचुकार षक अली निवडणूक  आता मात्र, खूपच आहेतः. विश्वास , नसतो पाच वर्षांचा सगळीकडे पळा- 3IIగ पळ मात्र लढणार्यात तरी खूपसार वाद आहे मोर्चे, सभा , विनाकारणचा जमाव, नसता रस्त्यांना प्रकाश आणि वेळेचे नुकसान आहे तरी मात्र दिवाबत्तीचा भरणा, नसता रस्त्यांना दिवे , दरमहा विजबिलात भरणा आहे दरगहा भत्ते विजबिलात भरणे आहेत. तरी माञ्र काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे. नाहक अडकून पडलेला गरीब, फक्त मतदानाच्या यादीतच नाममात्र आठवणीत आहे - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #आशाची लेखणी ✍️ #🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #✍मराठी साहित्य
📝कविता / शायरी/ चारोळी - सरतेशेवटी प्रेमात एकच गोष्ट राहते , फक्त भीक मागणे. V कधी भेटण्यासाठी , कधी बोलण्यासाठी, कधी पाहण्यासाठी , कधी मनातले मांडण्यासाठी. तर कधी फक्त आवाज ऐकण्यासाठी. सरतेशेवटी प्रेमात एकच गोष्ट राहते , फक्त भीक मागणे. V कधी भेटण्यासाठी , कधी बोलण्यासाठी, कधी पाहण्यासाठी , कधी मनातले मांडण्यासाठी. तर कधी फक्त आवाज ऐकण्यासाठी. - ShareChat
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #आशाची लेखणी ✍️ #☺️प्रेरक विचार
🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 - उम्मीदे और कोशीशे दोनो लगा रखी है॰ पुरी हुई तो जीत वरना ತ. !! उम्मीदे और कोशीशे दोनो लगा रखी है॰ पुरी हुई तो जीत वरना ತ. !! - ShareChat
#😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #🤘जबरदस्त जोक्स😝
😂कॉमेडी शॉर्ट्स😝 - ABCDEFG HIJKLM NO PQ RSTU VWXY 7 इसमें 1 गायब है पढ़िए फिर शर्म नहीं आती AB C D मैं 1 कहां आता है नाम डूबा दिया School का ABCDEFG HIJKLM NO PQ RSTU VWXY 7 इसमें 1 गायब है पढ़िए फिर शर्म नहीं आती AB C D मैं 1 कहां आता है नाम डूबा दिया School का - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #माझ्या लेखणीतून #स्थानिक प्रश्न, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेने स्वत: सक्रीय व्हावे.
📝कविता / शायरी/ चारोळी - # काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे रोडवर नाही लाईट तरी दरमाह भरतो रोड लाईटचा भत्ता आहे गावात आठ आठ दिवस पाणी नाही तरी पाणी भत्ता दरमाही आहेः निवडणूक आल्यावर मात्र सगळीकडे उजेड आहेः Fasve, संपत अंधारात Ia. पळकुटेच आहेः U निवडणूक अली आता मात्र सगळीकडे पळा पळ आहेः मोर्चे सभा, विनाकारणचा जमाव आणि वेळेचे नुकसान आहेः नसता रस्त्यांना दिवे तरी मात्र दरमहा भत्ते विजबिलात भरणे आहेतः असतो आधार रस्त्यांना , नसतो प्रकाश दिव्यांना. गावात फक्त काळोख आहे वीज नसते गावात तरी विजेच्या नावाने आणि पाण्याच्या तहानेने फक्त एक आस आहेः निवडणूकांच्या अभावी, फक्त लढवय्याच्या रॅल्या आहेतः विनाकारण पळणारे , माघे कामचुकार खूपच आहेतः नसतो पाच वर्षांचा विश्वास मात्र लढणार्यात तरी खूपसार वाद आहेः नसता रस्त्यांना प्रकाश, तरी मात्र दिवाबत्तीचा भरणा, दरमहा विजबिलात भरणा आहेः काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहेः नाहक अडकून पडलेला गरीब फक्त मतदानाच्या यादीतच नाममात्र आठवणीत आहे दिपक पाटील १२/११ २०२५० **মাযাহাঃ कविता ग्रामीण भागातील अंधार, भ्रष्टाचार आणि निवडणूकीच्या हव्यासाचे चित्रण करते॰ रस्त्यांना दिवे नसले तरी दरमहा भत्ते भरले जातात, पाणी नसले तरी पाणी भत्ता दिला जातो. निवडणूकीच्या  निवडणूक वेळी सगळीकडे उजेड असतो . पण संपताच पुन्हा अंधार पसरतो. गावातील गरीब माणसांच्या आशा आकांक्षा फक्त मतदानाच्या यादीतच मर्यादित राहतात. **हे का लिहिले?** ही कविता समाजातील विसंगती , भ्रष्टाचार आणि ग्रामीण भागातील माणसांच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. यातून मी त्यांच्या दुःखाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहेः # काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहे रोडवर नाही लाईट तरी दरमाह भरतो रोड लाईटचा भत्ता आहे गावात आठ आठ दिवस पाणी नाही तरी पाणी भत्ता दरमाही आहेः निवडणूक आल्यावर मात्र सगळीकडे उजेड आहेः Fasve, संपत अंधारात Ia. पळकुटेच आहेः U निवडणूक अली आता मात्र सगळीकडे पळा पळ आहेः मोर्चे सभा, विनाकारणचा जमाव आणि वेळेचे नुकसान आहेः नसता रस्त्यांना दिवे तरी मात्र दरमहा भत्ते विजबिलात भरणे आहेतः असतो आधार रस्त्यांना , नसतो प्रकाश दिव्यांना. गावात फक्त काळोख आहे वीज नसते गावात तरी विजेच्या नावाने आणि पाण्याच्या तहानेने फक्त एक आस आहेः निवडणूकांच्या अभावी, फक्त लढवय्याच्या रॅल्या आहेतः विनाकारण पळणारे , माघे कामचुकार खूपच आहेतः नसतो पाच वर्षांचा विश्वास मात्र लढणार्यात तरी खूपसार वाद आहेः नसता रस्त्यांना प्रकाश, तरी मात्र दिवाबत्तीचा भरणा, दरमहा विजबिलात भरणा आहेः काळोखातली गोष्ट आणि भत्त्याचा भार आहेः नाहक अडकून पडलेला गरीब फक्त मतदानाच्या यादीतच नाममात्र आठवणीत आहे दिपक पाटील १२/११ २०२५० **মাযাহাঃ कविता ग्रामीण भागातील अंधार, भ्रष्टाचार आणि निवडणूकीच्या हव्यासाचे चित्रण करते॰ रस्त्यांना दिवे नसले तरी दरमहा भत्ते भरले जातात, पाणी नसले तरी पाणी भत्ता दिला जातो. निवडणूकीच्या  निवडणूक वेळी सगळीकडे उजेड असतो . पण संपताच पुन्हा अंधार पसरतो. गावातील गरीब माणसांच्या आशा आकांक्षा फक्त मतदानाच्या यादीतच मर्यादित राहतात. **हे का लिहिले?** ही कविता समाजातील विसंगती , भ्रष्टाचार आणि ग्रामीण भागातील माणसांच्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. यातून मी त्यांच्या दुःखाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहेः - ShareChat