sohum Bhagwati spritual Astrologer and vastu
ShareChat
click to see wallet page
@2200903492
2200903492
sohum Bhagwati spritual Astrologer and vastu
@2200903492
मुझे ShareChat पर फॉलो करें!
Vastu tips Spritual astrologer and vastu consultant 9323946187 #Havan #vasthu/gruha vastu svpso org #🙏🏻आध्यात्मिकता😇 #vastu
Havan - ShareChat
Vastu tips Bhartiy vastushatra Spritual astrologer and vastu consultant #vasthu/gruha vastu svpso org #vastu #🙏🏻आध्यात्मिकता😇 #money #Havan
vasthu/gruha vastu svpso org - वास्तू प्रभावी उपाय तोडगे VASTU TPS SPRITUAL ASTROLOGER AND VASTU CONSULTANT पैसा स्थिर ठेवण्यासाठी उपाय लक्ष्मी पूजेत लाल हळद अत्यावश्यक मानली जाते॰ घरातील कर्त्या स्त्री-पुरुषाने दररोज देवी लक्ष्मीच्या कृपेकरिता, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, लाल हळद लसणीच्या कंदाची केवळ कूंकुवाने पूजा करावी॰ आणि कुंकू पूजनाचा टीळा आपल्या टिकून  पैसा घरात যামনী यामुळे कपाळावर लावा॰ [ ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी క్తి CONTACT US! 9323946187 8691992086 वास्तू प्रभावी उपाय तोडगे VASTU TPS SPRITUAL ASTROLOGER AND VASTU CONSULTANT पैसा स्थिर ठेवण्यासाठी उपाय लक्ष्मी पूजेत लाल हळद अत्यावश्यक मानली जाते॰ घरातील कर्त्या स्त्री-पुरुषाने दररोज देवी लक्ष्मीच्या कृपेकरिता, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, लाल हळद लसणीच्या कंदाची केवळ कूंकुवाने पूजा करावी॰ आणि कुंकू पूजनाचा टीळा आपल्या टिकून  पैसा घरात যামনী यामुळे कपाळावर लावा॰ [ ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी క్తి CONTACT US! 9323946187 8691992086 - ShareChat
🌺 वास्तू प्रभावी उपाय / तोडगे 🌺 ... Spritual Astrologer and vastu consultanting Gyanendranath Nathpanthi Tips दोषमुक्तीसाठी उपाय.. 🥀 आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट लावणे शुभमानले जाते. असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात. पैशाची कमतरता नाही. 🥀 पाण्यात मीठ मिसळा आणि रोज घर पुसून टाका. 🥀 दर शनिवारी पिंपळ पूजन करावे. 🥀 जांभळी हळद लावल्यास धनप्राप्ती होते. 🥀 घरातील कायमस्वरुपी दोषमुक्तीसाठी नाथपंथीय वास्तुबंधन करून घ्यावे. सशुल्क मार्गदर्शनासाठी संपर्क: ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी वास्तू सल्लागार, आध्यात्मिक मार्गदर्शक 9323946187 / 8691992086 वास्तुशास्त्र Youtube 🔗 https://youtube.com/playlist?list=PLnEzERHAEq8tX9zNbQrXVzgxulOqCKbAW&si=-utyE4IYIW5ieXd1 #nathpanthi #vastuexpert #instrumentalmusic #vaastushastra #vastuconsultant #sweethomedecor #तोडगे #meditation #gyendrnath #ModernVastu #VastuRemedies #vastuforhome #astrovastu #astrovastuconsultant #astrology #🙏🏻आध्यात्मिकता😇 #vastu #vasthu/gruha vastu svpso org #Havan
🙏🏻आध्यात्मिकता😇 - ShareChat
Vastu tips घर बांधताना पाया खोदणे, खांब, चौकट, आढे टाकणे, याचा योग्य मुहूर्त पाहून उभारणी करावी व संपूर्ण घर बांधून झाल्यावर त्याची यथासांग विधिपूर्वक वास्तुशांती वास्तु बंधन होम हवन करून घ्यावे. हे सर्व शिल्प शास्त्राप्रमाणे दोष आहेत. यांना वास्तुशल्य असे म्हणतात . त्याचा परीहारार्थ खालील उपचार करावे. # #🙏🏻आध्यात्मिकता😇 #vasthu/gruha vastu svpso org #vastu #Havan #money
🙏🏻आध्यात्मिकता😇 - HOME,PLOT,OFFICE, HOTEL , LAND, BUILDING VASTU CONSULTANIING A tittte Advice Can PUJA, HAWAN, Change Your life SPRITUAL ASTROLOGER, VANSPATHI SHATRA वास्तू सल्लागार, आध्यात्मिक मार्गदर्शक, वास्तु तोडगे , उपाय पूजा हवन॰ सशुल्क मार्गदर्शन 8691992086 9323946187 https:llspiritualcommunio nsdotcom wordpress.coml SUBSGBIBE LIKE & SHARE HOME,PLOT,OFFICE, HOTEL , LAND, BUILDING VASTU CONSULTANIING A tittte Advice Can PUJA, HAWAN, Change Your life SPRITUAL ASTROLOGER, VANSPATHI SHATRA वास्तू सल्लागार, आध्यात्मिक मार्गदर्शक, वास्तु तोडगे , उपाय पूजा हवन॰ सशुल्क मार्गदर्शन 8691992086 9323946187 https:llspiritualcommunio nsdotcom wordpress.coml SUBSGBIBE LIKE & SHARE - ShareChat
भारतीय वास्तुशास्त्र वास्तू तोडगे प्लॉट खरेदी करण्याआधी काय पाहावे टिप्सTIPS घर बांधतांना व्याघ्रमुखी, गोमुखी असू नये. व्याघ्र मुखी म्हणजे घराचा दर्शनी भाग अति भव्य थोडा रुंद व आतील भाग पुढील भागापेक्षा थोडा रुंदीने कमी अशा वास्तूला व्याघ्रमुखी घर असे म्हणतात. गोमुखी म्हणजे दर्शनी भाग कमी रुंदीचा व मागील भाग जास्त रुंदीचा याला गोमुख वास्तू असे म्हणतात. ज्ञानेन्द्रनाथ नाथपंथी Spritual Astrologer andconsultant 9323946187 / 8691992086 #vastu #🙏🏻आध्यात्मिकता😇 #money #diwali
diwali - ShareChat
01:48
व्यवसाय वृद्धीसाठी उपाय तोडगे “लाल हळद लसणी कंदाची अद्भुत महती..” प्रत्येक व्यक्ती नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदा करतो. भरपूर पैसा देखील कमावतो, परंतु आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये पैसा पुरत नाही, अथवा आपला खर्च वाढल्यामुळे पैसा अपुरा पडतो. अशा वेळेस पैसे आल्यानंतर त्याला स्थीर ठेवण्यासाठी, पैशाची वृद्धी होण्यासाठी, धनसंचय वाढण्यासाठी “लाल हळदीचा” म्हणजेच “कुकवी” (लसणीचा कंद) फार मोठा आमूलाग्र उपयोग होतो. प्राचीन भारतीय परंपरेत “लाल हळद” म्हणजेच कुकवी एक प्रभावी उपाय मानला जातो. देवी महालक्ष्मीचे प्रतीक असलेली ही हळद धनवृद्धी, संपन्नता आणि स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. शास्त्रांनुसार, कुकवीचा स्पर्श ज्या ठिकाणी होतो, तेथे धन, सौभाग्य आणि स्थैर्य नांदते. - #vastu #money #diwali #laxmi #🙏🏻आध्यात्मिकता😇 ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी Spritual Astrologer and vastu consultant 9323946187 / 8691992086
vastu - ShareChat
00:04