भारतीय वास्तुशास्त्र वास्तू तोडगे
प्लॉट खरेदी करण्याआधी काय पाहावे टिप्सTIPS
घर बांधतांना व्याघ्रमुखी, गोमुखी असू नये. व्याघ्र मुखी म्हणजे घराचा दर्शनी भाग अति भव्य थोडा रुंद व आतील भाग पुढील भागापेक्षा थोडा रुंदीने कमी अशा वास्तूला व्याघ्रमुखी घर असे म्हणतात. गोमुखी म्हणजे दर्शनी भाग कमी रुंदीचा व मागील भाग जास्त रुंदीचा याला गोमुख वास्तू असे म्हणतात.
ज्ञानेन्द्रनाथ नाथपंथी
Spritual Astrologer andconsultant
9323946187 / 8691992086
#vastu #🙏🏻आध्यात्मिकता😇 #money
#diwali
व्यवसाय वृद्धीसाठी उपाय तोडगे
“लाल हळद लसणी कंदाची अद्भुत महती..”
प्रत्येक व्यक्ती नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदा करतो. भरपूर पैसा देखील कमावतो, परंतु आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये पैसा पुरत नाही, अथवा आपला खर्च वाढल्यामुळे पैसा अपुरा पडतो. अशा वेळेस पैसे आल्यानंतर त्याला स्थीर ठेवण्यासाठी, पैशाची वृद्धी होण्यासाठी, धनसंचय
वाढण्यासाठी “लाल हळदीचा” म्हणजेच “कुकवी” (लसणीचा कंद) फार मोठा आमूलाग्र उपयोग होतो.
प्राचीन भारतीय परंपरेत “लाल हळद” म्हणजेच कुकवी एक प्रभावी उपाय मानला जातो. देवी महालक्ष्मीचे प्रतीक असलेली ही हळद धनवृद्धी, संपन्नता आणि स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. शास्त्रांनुसार, कुकवीचा स्पर्श ज्या ठिकाणी होतो, तेथे धन, सौभाग्य आणि स्थैर्य नांदते.
- #vastu #money #diwali #laxmi #🙏🏻आध्यात्मिकता😇 ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी
Spritual Astrologer and vastu consultant
9323946187 / 8691992086
वनस्पती शास्त्र भाग - 1
* श्री ज्ञानेश्वर त्रिकालज्ञानी होते. त्यांनी अजान वृक्षाचे महत्व जाणून त्यास जवळ केला, अजान वृक्षाचे फळ ते श्वानमुखी जाण ! ते सेवन करता मनुज अजरामर होय निश्चित ।। हा वृक्ष फळ मुळासहीत अत्यंत उपयुक्त देह व लोह सिध्दी करणारा आहे.
✍️ ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी
🔹 ( आध्यात्मिक मार्गदर्शक , वास्तुसल्लागार)
📱संपर्क - 8691992086 / 9323946187
#nathpanthi #कुलदेवी #वनस्पती #तोडगे #ज्ञानेश्वर #🌹🙏 Happy Navratr jai mata di 🌹🙏 #Havan
कुलदेवी पूजेचे महत्त्व / फायदे :
आपल्या कुटुंबातील सदस्यांमधील नाते बंध मजबूत करण्यास मदत करते आणि वंश उत्पत्ती आणि वंशाचे महत्त्व अधिक मजबूत करते. पूजाविधी कुटुंबाच्या कल्याणासाठी कुलदेवीचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळविण्याचा एक मार्ग म्हणून देखील कार्य करते. कुलदेवी किंवा कुलदेवता ही एक शक्ती आहे जी कुटुंब किंवा कुळ जन्म देते. कुटुंबात शांती आणि सौहार्द नांदते. कौटुंबिक एकतेची भावना असलेले संबंध दृढ होतात. कुलदेवीची पूजा मंदिरात शक्तीशाली आहे. तसेच ती घराची शक्तीस्थळ आहे. कुटुंबाला आशीर्वाद, सुरक्षा, शांती, समृद्धता, ऐक्यता प्राप्त होते.
हिंदू संस्कृतीतील कुलदेवीचे महत्त्व उलगडणे
कुलदेवी पूजन मंत्र -ॐ व्ही श्री जागृत कुलस्वामिनी नमः । वरील मंत्र नित्यनेमाने म्हणावा .
कुलस्वामिनी उपासना केल्यानेच आपली वैयक्तिक सुप्त शक्ती जागृत होऊन फळ प्राप्त होते .
#happy navratr jai mata di 😍🙏🙏🌺🌺 #🌹🙏 Happy Navratr jai mata di 🌹🙏 #🙏🏻आध्यात्मिकता😇 #🙏गुरु महिमा😇 #Havan




