-
ShareChat
click to see wallet page
@2212680396
2212680396
-
@2212680396
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💔प्रेमभंग
💔प्रेमभंग - प्रत्येकाकडून दुखावलेला गेलेला व्यक्ती जेव्हा स्वतःला सावरतो त्यानंतर तो कुणाचाच नसतो নী কন মনমার্তী লগামলা থ্িকনী ! Cln qlinnnnl प्रत्येकाकडून दुखावलेला गेलेला व्यक्ती जेव्हा स्वतःला सावरतो त्यानंतर तो कुणाचाच नसतो নী কন মনমার্তী লগামলা থ্িকনী ! Cln qlinnnnl - ShareChat
#💔प्रेम की यातना
💔प्रेम की यातना - काही नाती यामुळेपण तुटून जातात एक बोलण्यासाठी वाट बघत असतो आणि दुसऱ्याला त्याची कदर नसते ! @a काही नाती यामुळेपण तुटून जातात एक बोलण्यासाठी वाट बघत असतो आणि दुसऱ्याला त्याची कदर नसते ! @a - ShareChat
#💔सनम बेवफा #💔Fake Love #💔प्रेम की यातना #💔Broken Love Status #💔प्रेमभंग
💔सनम बेवफा - ন্ড शेवटचं : कुत्रासारखी होते प्रेमात माणसाची अवस्था' हाड हाड म्हटलं तरी पुन्हा तिथेच येते कारण जिव लावलेला असतो ना..!! ন্ড शेवटचं : कुत्रासारखी होते प्रेमात माणसाची अवस्था' हाड हाड म्हटलं तरी पुन्हा तिथेच येते कारण जिव लावलेला असतो ना..!! - ShareChat
#💏नवरा-बायको #💑तुझी माझी जोडी #💏Kiss #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💖रोमॅन्टीक Love
💏नवरा-बायको - तु फक्त माझी आहेस तुला Touch करायचा , Hug Kiss करायचा , करायचा तुला तग करायचा आणि भांडण करायचा हक्क फक्त आणि फक्त मलाच आहे... तु फक्त माझी आहेस तुला Touch करायचा , Hug Kiss करायचा , करायचा तुला तग करायचा आणि भांडण करायचा हक्क फक्त आणि फक्त मलाच आहे... - ShareChat
#💔जख्मी दिल
💔जख्मी दिल - @ivaheshChavankavita स्टोरी अन स्टेटस मध्ये प्रेम  ओसंडून वाहतं gsi, समोर आल्यावर प्रत्यक्षात मात्र, सगळं मौन राहतं . लोकांना दाखवण्यासाठी सांग, नातं किती सजवणार , जगाला प्रेम दाखवलंस, माझं मन कधी सांभाळणार? 0 @lvaheshChavankavita @ivaheshChavankavita स्टोरी अन स्टेटस मध्ये प्रेम  ओसंडून वाहतं gsi, समोर आल्यावर प्रत्यक्षात मात्र, सगळं मौन राहतं . लोकांना दाखवण्यासाठी सांग, नातं किती सजवणार , जगाला प्रेम दाखवलंस, माझं मन कधी सांभाळणार? 0 @lvaheshChavankavita - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - उलट बोलणं जरी चुकीचे असलं तरी काही ठिकाणी बोलावं लागतं नाहीतर लोकं तेही आरोप आपल्यावर करतात जो गुन्हा आपण केलेलाच नसतो.. 100100' उलट बोलणं जरी चुकीचे असलं तरी काही ठिकाणी बोलावं लागतं नाहीतर लोकं तेही आरोप आपल्यावर करतात जो गुन्हा आपण केलेलाच नसतो.. 100100' - ShareChat
#💔जख्मी दिल
💔जख्मी दिल - घेऊन चालणे अवघड आहे eldld &d नजरेस नजर देऊन बोलणे अवघड आहे केलाच जरी प्रयत्न सखे तुला टाळण्याचा तुला भेटून पुन्हा तुला टाळणे अवघड आहे... ! {ಘ హ ೫ निखील. घेऊन चालणे अवघड आहे eldld &d नजरेस नजर देऊन बोलणे अवघड आहे केलाच जरी प्रयत्न सखे तुला टाळण्याचा तुला भेटून पुन्हा तुला टाळणे अवघड आहे... ! {ಘ హ ೫ निखील. - ShareChat
#💔अधूर प्रेम
💔अधूर प्रेम - एका नंबरची फार सवय असायची मोबाईलच्या स्कीनवर त्या नंबरची चलती दिसायची कॉल व्हाट्सअप एका नंबरनेच व्यापलेला असायचं स्कीनवर नंबर दिसताच गालावर हसू फुलायचं दिवसाची सुरुवात त्या नंबरनच व्हायची रात्री उशिरापर्यंत त्या नंबरच्या रिप्लाय ची वाट पाहायची पूर्ण मेसेज त्या एका नंबरनेच भरायचे त्या नंबरचे मेसेज परत कथीच नाही डिलीट व्हायचे त्या नंबरचा मेसेज नाही आला कि जीव घुटमलायचा २४ तास त्या मोबाईलवर त्या नंबरचाच वाट पाहायचा तास दोन तास कधी झाले त्या नंबर वर कळायचंच नाही त्या नंबरचा लास्ट सीन बघितल्याशिवाय करमायचच नाही त्या नंबरचा डीपी कित्येक वेळा झूम झाला त्या नंबरच्या प्रत्येक स्टेटसला रिप्लाय फिक्स झाला अनेक वेळा अनेक नावांनी तो नंबर सेव झाला रागाच्या भरात कधी ब्लॉंक तर कधी डिलोट पण झाला नंबर पाठ करायचे कधी गरजच भासली नाही मनात कोरलेल्या नंबरची पाटी कधी पुसलीच नाही वेळ गेली काळ गेला त्रतूप्रमाणे नंबर ही चेंज झाला... ! सयन एका नंबरची फार सवय असायची मोबाईलच्या स्कीनवर त्या नंबरची चलती दिसायची कॉल व्हाट्सअप एका नंबरनेच व्यापलेला असायचं स्कीनवर नंबर दिसताच गालावर हसू फुलायचं दिवसाची सुरुवात त्या नंबरनच व्हायची रात्री उशिरापर्यंत त्या नंबरच्या रिप्लाय ची वाट पाहायची पूर्ण मेसेज त्या एका नंबरनेच भरायचे त्या नंबरचे मेसेज परत कथीच नाही डिलीट व्हायचे त्या नंबरचा मेसेज नाही आला कि जीव घुटमलायचा २४ तास त्या मोबाईलवर त्या नंबरचाच वाट पाहायचा तास दोन तास कधी झाले त्या नंबर वर कळायचंच नाही त्या नंबरचा लास्ट सीन बघितल्याशिवाय करमायचच नाही त्या नंबरचा डीपी कित्येक वेळा झूम झाला त्या नंबरच्या प्रत्येक स्टेटसला रिप्लाय फिक्स झाला अनेक वेळा अनेक नावांनी तो नंबर सेव झाला रागाच्या भरात कधी ब्लॉंक तर कधी डिलोट पण झाला नंबर पाठ करायचे कधी गरजच भासली नाही मनात कोरलेल्या नंबरची पाटी कधी पुसलीच नाही वेळ गेली काळ गेला त्रतूप्रमाणे नंबर ही चेंज झाला... ! सयन - ShareChat
#💔प्रेम की यातना #💔जख्मी दिल #💔अधूर प्रेम
💔प्रेम की यातना - असूनही दिसत नसताना  आत्ता आपण 00 विचारपूस  आपली साधी न करणाऱ्यांना 00899800 নিঘুন कायमचे  गेल्यावर ही आपण तसा विशेष काय फरक पडणार आहे.!? { {ು #आयुष्य_ वगैरे असूनही दिसत नसताना  आत्ता आपण 00 विचारपूस  आपली साधी न करणाऱ्यांना 00899800 নিঘুন कायमचे  गेल्यावर ही आपण तसा विशेष काय फरक पडणार आहे.!? { {ು #आयुष्य_ वगैरे - ShareChat