भांडुपमधील नैसर्गिक तलावावर उत्तर भारतीयांचा जितीया उत्सव! गणेश विसर्जनाला मात्र नकार, गणेश भक्तांमध्ये नाराजी...
Bhandup Lake Jitiya Vs Ganesh Visarjan Controversy Bmc Mumbai Print News Ocd 94 - मुंबईतील वाढत्या उत्तर भारतीय उत्सवांवरून राजकारण सुरू झाले असून, गणेश विसर्जनाच्या नियमांचे उल्लंघन करून जितीया उत्सव साजरा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com