सचिन माळी
ShareChat
click to see wallet page
@2296656564
2296656564
सचिन माळी
@2296656564
❤️ छंद काव्य मनाचा ❤️
#🌹प्रेमरंग #💔ब्रेकअप😪 #💔अधूर प्रेम #😭I miss you #💔जख्मी दिल
🌹प्रेमरंग - *fqq IY* कितीतरी आश्वासने देऊन तु मात्र इहलोकी गेलास कुटुंबाचा भार माझ्यावर टाकून नात्याच्या बंधनातून निसटलास. तुझ्या रिक्त जागेवर मी बाबा म्हणून झाले डोळ्यांत माझ्या तुझ्याप्रती प्रतिबिंब पाहिले.. रोज रात्री आठवते मी काळ्या कुट्ट त्या दिवसाला यमाचा पाठलाग करून आणलं असत परत धन्या तुला.. चा हट्ट पूरवता पुरवता ஆளி নাব্ধী নক্ত মাহয়া যনান तिच्या साठी गायलेल्या गाण्याची आठवण करून देतात. देऊन टाहो फोडते हुंदके पापण्यांच्या कडा सुकतात कस समजाऊ मी तिला शब्द माझे मुके होतात... येशील ना दर पौर्णिमेला तुझ्या छबीच दर्शन देऊन जा मायेचं फुंकर हळुवार आमच्यावर घालून जा.. जतन करून ठेवल्यात तुझ्या वस्तू जशास तश्या कधीही येऊन पाहशील सोबतीला असतील उश्या... सचिन माळी IqIIS *fqq IY* कितीतरी आश्वासने देऊन तु मात्र इहलोकी गेलास कुटुंबाचा भार माझ्यावर टाकून नात्याच्या बंधनातून निसटलास. तुझ्या रिक्त जागेवर मी बाबा म्हणून झाले डोळ्यांत माझ्या तुझ्याप्रती प्रतिबिंब पाहिले.. रोज रात्री आठवते मी काळ्या कुट्ट त्या दिवसाला यमाचा पाठलाग करून आणलं असत परत धन्या तुला.. चा हट्ट पूरवता पुरवता ஆளி নাব্ধী নক্ত মাহয়া যনান तिच्या साठी गायलेल्या गाण्याची आठवण करून देतात. देऊन टाहो फोडते हुंदके पापण्यांच्या कडा सुकतात कस समजाऊ मी तिला शब्द माझे मुके होतात... येशील ना दर पौर्णिमेला तुझ्या छबीच दर्शन देऊन जा मायेचं फुंकर हळुवार आमच्यावर घालून जा.. जतन करून ठेवल्यात तुझ्या वस्तू जशास तश्या कधीही येऊन पाहशील सोबतीला असतील उश्या... सचिन माळी IqIIS - ShareChat
#❤️I Love You #🥰प्रेम कविता📝 #💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग
❤️I Love You - गजरा * % लग्ना नंतर माळायचो मी केसात तुझ्या रोूज गजरा. छान शोभून दिसाय्चा फुललेला चाफा अन मोगराः केसांत माळण्यापुरता वेळ फक्त मला मिळायचा चोरून का होईना घरच्यांच्या नजर चुकवायच्या HIR $s# और्श्यासमोर उभी राहायची.. मी माळलेल्या गजऱ्याकडे ती एकटक होऊन पाहायची. गजऱ्यात ही वाटे तिला माझा अलगुज स्पर्श खुळलेल्या कळी वाटते ती मनाला हर्ष. होतो তাচুন वाटतं कवेत घेऊन धावत जाऊन बिलगावं चा सिँरत् c गजऱ्याचा श्वासात भरून HII वर्षाव करावं... सचिन माळी ಕ7 गजरा * % लग्ना नंतर माळायचो मी केसात तुझ्या रोूज गजरा. छान शोभून दिसाय्चा फुललेला चाफा अन मोगराः केसांत माळण्यापुरता वेळ फक्त मला मिळायचा चोरून का होईना घरच्यांच्या नजर चुकवायच्या HIR $s# और्श्यासमोर उभी राहायची.. मी माळलेल्या गजऱ्याकडे ती एकटक होऊन पाहायची. गजऱ्यात ही वाटे तिला माझा अलगुज स्पर्श खुळलेल्या कळी वाटते ती मनाला हर्ष. होतो তাচুন वाटतं कवेत घेऊन धावत जाऊन बिलगावं चा सिँरत् c गजऱ्याचा श्वासात भरून HII वर्षाव करावं... सचिन माळी ಕ7 - ShareChat
#🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #🥰प्रेम कविता📝 #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #❤️I Love You
🌹प्रेमरंग - कोरे पान.. वहीच्या कोऱ्या पानाने केला॰ ून ट्लहणी क्लणे आज उचलून साकार शब्दात कवितेला.. होले सव्हीते स्धकासा य्रू : धाडस खर तर ক্িনী राहशील सुस्रख्ून्हणहयची़. सारखं शेवटी ऐकावच लागले तिचे हृदय होते बंद लिफाफ्यात.. उतरवून शब्द मनातले शब्द सजले शृंगारात.. काय हा चमत्कार शब्दांचा आकाश ही झाले ठेंगणे. शब्द शब्द् परिसासम वाटे भासले तराणे. शब्द सुखाचे মবিন মাল্ঠী माणगाव रायगड कोरे पान.. वहीच्या कोऱ्या पानाने केला॰ ून ट्लहणी क्लणे आज उचलून साकार शब्दात कवितेला.. होले सव्हीते स्धकासा य्रू : धाडस खर तर ক্িনী राहशील सुस्रख्ून्हणहयची़. सारखं शेवटी ऐकावच लागले तिचे हृदय होते बंद लिफाफ्यात.. उतरवून शब्द मनातले शब्द सजले शृंगारात.. काय हा चमत्कार शब्दांचा आकाश ही झाले ठेंगणे. शब्द शब्द् परिसासम वाटे भासले तराणे. शब्द सुखाचे মবিন মাল্ঠী माणगाव रायगड - ShareChat
#💔विरह प्रेमचा #विरह #प्रेम विरह कोटस #देशभक्ती कविता #देशभक्ती
💔विरह प्रेमचा - साहित्य परिवार सूरमयी ' भाव माझे शब्द तुझे ककू तुझ्या नावाचं॰ ीकुँकताची [T7  [సాగ आज चुकवायची रहोतीगिनी घेऊन शस्त्र| हाती रणांगणी उतरली उसवलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली पाहिली. ಇತ್ಕಾಾದಕ ठरले पहलगाव मारक ऑपरेशन सिंदूरने वाहिली. ओळ्या हळदीच्या अंगाने जवान निघाले सीमेवर. पुसट्लेल्या कपाळावरचे कुंकॅवाचे ओझे होते मनावर. प्रयत्नांची पराकष्ठा करून आठवण केली ह्ल्ल्याची. एक ही गनिम सोडला नाही कुंकवाची .र घेऊन शपथ सचिन माळी.. साहित्य परिवार सूरमयी ' भाव माझे शब्द तुझे ककू तुझ्या नावाचं॰ ीकुँकताची [T7  [సాగ आज चुकवायची रहोतीगिनी घेऊन शस्त्र| हाती रणांगणी उतरली उसवलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली पाहिली. ಇತ್ಕಾಾದಕ ठरले पहलगाव मारक ऑपरेशन सिंदूरने वाहिली. ओळ्या हळदीच्या अंगाने जवान निघाले सीमेवर. पुसट्लेल्या कपाळावरचे कुंकॅवाचे ओझे होते मनावर. प्रयत्नांची पराकष्ठा करून आठवण केली ह्ल्ल्याची. एक ही गनिम सोडला नाही कुंकवाची .र घेऊन शपथ सचिन माळी.. - ShareChat
#💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग #बायको #बायको
💖रोमॅन्टीक Love - साहित्य परिवार सूरमयी ' भाव माझे शब्द तुझे ककू तुझ्या नावाचं. मन् हे आतुर झाले असं तुला पाहण्यास नयनांच्या पापणीत साठविण्यास. q 37 7<7 ददेखटून नवी नवर्री कुंकू शोभेते भाळी नभांगणी. जसा शुक्र लाल रंग   मेहंदीचा जणू नक्षत्राच देणं चुडा हिरवा हातात शोभे सौभाग्यच लेणं. हृदयाच्या आरश्यात सामावून घेतो आज ऐक ना मृगनयणी मोहविते तुझा साज सचिन माळी. साहित्य परिवार सूरमयी ' भाव माझे शब्द तुझे ककू तुझ्या नावाचं. मन् हे आतुर झाले असं तुला पाहण्यास नयनांच्या पापणीत साठविण्यास. q 37 7<7 ददेखटून नवी नवर्री कुंकू शोभेते भाळी नभांगणी. जसा शुक्र लाल रंग   मेहंदीचा जणू नक्षत्राच देणं चुडा हिरवा हातात शोभे सौभाग्यच लेणं. हृदयाच्या आरश्यात सामावून घेतो आज ऐक ना मृगनयणी मोहविते तुझा साज सचिन माळी. - ShareChat
#🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #🥰प्रेम कविता📝 #🖋शेरो-शायरी #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
🌹प्रेमरंग - जरी   वाटेल तुला थोडासा वेडसर हा कान्हा पण त्याला तूझ्याच प्रेमाचा हवाय पान्हा. Sachin mali जरी   वाटेल तुला थोडासा वेडसर हा कान्हा पण त्याला तूझ्याच प्रेमाचा हवाय पान्हा. Sachin mali - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🖋शेरो-शायरी #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग #🥰प्रेम कविता📝
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - प्रेमाची आप बिती शब्दात कस सांगायचं तीने मारलेल्या मिठीला गुंफायचं हृदयात फक्त f4 प्रेमाची आप बिती शब्दात कस सांगायचं तीने मारलेल्या मिठीला गुंफायचं हृदयात फक्त f4 - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #☺️प्रेरक विचार #🖋शेरो-शायरी #शुभ सकाळ #शुभ सकाळ
🙏प्रेरणादायक / सुविचार - प्रभातीचा गार वारा मंद धुंद चाफ्याचा सुवास फेर घालीत अवखळ ತ್ಿಾ शीळ घालले नभास. शुभ प्रभात सचिन प्रभातीचा गार वारा मंद धुंद चाफ्याचा सुवास फेर घालीत अवखळ ತ್ಿಾ शीळ घालले नभास. शुभ प्रभात सचिन - ShareChat
#💖रोमॅन्टीक Love #🥰प्रेम कविता📝 #❤️I Love You #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
💖रोमॅन्टीक Love - शब्दगुंफण समूह तुझ माझं प्रेम व्यक्त कस तुझं माझं प्रेम ೯ತಣ7 ೯ಾ ೯ 316 गृहीत 2004 तुझा न॰माझा मार्ग एकच होता प्रेमाचा तु गुलाब कळी मी বরূমন্ঠ লাল ঠঠামা  . वाऱ्यावर तु बट उडवाचीस कानामागून मी ती सावरायची हलकासा एक कटाक्ष टाकायचीस मुद्दाम हून का तु उगाच रागावायचीस..  तुझं माझं प्रेम होत़े टाम न जेरी सारखे कितीही भांडलो तरी सजायचे  घरकुल फुलासारखे... कितींदा त गुलाब मी आणावा  तु केसात माळावा तुझं माझं प्रेम जीवापाड लग्नाच्या बंधनात जुळावा...  सचिन माळी शब्दगुंफण समूह तुझ माझं प्रेम व्यक्त कस तुझं माझं प्रेम ೯ತಣ7 ೯ಾ ೯ 316 गृहीत 2004 तुझा न॰माझा मार्ग एकच होता प्रेमाचा तु गुलाब कळी मी বরূমন্ঠ লাল ঠঠামা  . वाऱ्यावर तु बट उडवाचीस कानामागून मी ती सावरायची हलकासा एक कटाक्ष टाकायचीस मुद्दाम हून का तु उगाच रागावायचीस..  तुझं माझं प्रेम होत़े टाम न जेरी सारखे कितीही भांडलो तरी सजायचे  घरकुल फुलासारखे... कितींदा त गुलाब मी आणावा  तु केसात माळावा तुझं माझं प्रेम जीवापाड लग्नाच्या बंधनात जुळावा...  सचिन माळी - ShareChat
#शुभ सकाळ #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार
शुभ सकाळ - पहाटेच्या धुक्यात झाली पानांची सळसळ दवबिंदूंच्या थेंबा थेंबात प्रभाती पक्ष्यांची चळवळ. सचिन माळी पहाटेच्या धुक्यात झाली पानांची सळसळ दवबिंदूंच्या थेंबा थेंबात प्रभाती पक्ष्यांची चळवळ. सचिन माळी - ShareChat