गोष्टींचा झोका
ShareChat
click to see wallet page
@2304615846
2304615846
गोष्टींचा झोका
@2304615846
https://youtube.com/@ayushichaudhari-sz9df?si=SXr3
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🙏रामायण🕉️ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🏹दशहरा स्टेटस⌛ #🎑जीवन प्रवास
🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 - "रावण आजही प्रत्येक गर्दीत मिसळून जगतो, अजूनही वनात एकाकीच आहे!" এত য৭ -गोष्टींचा झोका "रावण आजही प्रत्येक गर्दीत मिसळून जगतो, अजूनही वनात एकाकीच आहे!" এত য৭ -गोष्टींचा झोका - ShareChat
#🎭Whatsapp status #🎑जीवन प्रवास #🤘आत्मविश्वास 🥰 #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
🎭Whatsapp status - सर्वात भयंकर लढाई ही आपल्या आतल्या भीतीशी आणि तुटलेल्या विश्वासाशी लढण्यातच असते. -गोष्टींचा झोका सर्वात भयंकर लढाई ही आपल्या आतल्या भीतीशी आणि तुटलेल्या विश्वासाशी लढण्यातच असते. -गोष्टींचा झोका - ShareChat
#🎑जीवन प्रवास #☺️प्रेरक विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎑जीवन प्रवास - बोलणं जर कुणाला तुमची कळतं नसेल, तर वारंवार समजावूच नका, ऐकून कारण काही गोष्टी समजत नाहीत त्या फक्त स्वतःवर घडल्यावरच खरी जाण होतात... -गोष्टींचा झोका बोलणं जर कुणाला तुमची कळतं नसेल, तर वारंवार समजावूच नका, ऐकून कारण काही गोष्टी समजत नाहीत त्या फक्त स्वतःवर घडल्यावरच खरी जाण होतात... -गोष्टींचा झोका - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️प्रेरक विचार #🎑जीवन प्रवास
🎭Whatsapp status - "आपला साधा दिवसही, कुणाच्यातरी स्वप्नासारखा असतो... म्हणून प्रत्येक पहाटेला मनःपूर्वक आभार मानत जगा! -गोष्टींचा झोका "आपला साधा दिवसही, कुणाच्यातरी स्वप्नासारखा असतो... म्हणून प्रत्येक पहाटेला मनःपूर्वक आभार मानत जगा! -गोष्टींचा झोका - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #☺️प्रेरक विचार #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - खूप सोपं असतं इतरांच्या आयुष्याला सोपं समजून घेणं, मात्र नेहमीच समजून बोलावं, कारण कोणाचं मन किती थकलं आहे हे वरून कधीच दिसत नाही. -गोष्टींचा झोका खूप सोपं असतं इतरांच्या आयुष्याला सोपं समजून घेणं, मात्र नेहमीच समजून बोलावं, कारण कोणाचं मन किती थकलं आहे हे वरून कधीच दिसत नाही. -गोष्टींचा झोका - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎭Whatsapp status #🎑जीवन प्रवास #☺️प्रेरक विचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍🏽 माझ्या लेखणीतून - "नातेसंबंध कमी ठेवा पण ते मनापासून जपा...कारण अनेकदा लोक अजून चांगल्याच्या शोधात असताना सर्वोत्तम गमावून बसतातः" गोष्टींचा झोका "नातेसंबंध कमी ठेवा पण ते मनापासून जपा...कारण अनेकदा लोक अजून चांगल्याच्या शोधात असताना सर्वोत्तम गमावून बसतातः" गोष्टींचा झोका - ShareChat
#🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #😘Good Night शायरी🌛 #😏मतलबी दुनिया #😔Sad डायलॉग व्हिडिओ
🎑जीवन प्रवास - "तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांनाही आस लागेल,फक्त गोष्ट चार खांद्यापर्यंत पोहोचण्याची वाट बघा...!" -गोष्टींचा झोका "तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांनाही आस लागेल,फक्त गोष्ट चार खांद्यापर्यंत पोहोचण्याची वाट बघा...!" -गोष्टींचा झोका - ShareChat
#राधे राधे #🎭Whatsapp status #🌹राधा कृष्ण #❤️ श्री कृष्ण वाणी ❤️ #😇भक्ती स्टेट्स
राधे राधे - (05 मंदिर कोणताही असो माझ्या प्रत्येक प्रार्थनेत सदैव तूच असशील -गोष्टींचा झोका (05 मंदिर कोणताही असो माझ्या प्रत्येक प्रार्थनेत सदैव तूच असशील -गोष्टींचा झोका - ShareChat
#😏मतलबी दुनिया #😔Sad डायलॉग व्हिडिओ #😌sadness #🎑जीवन प्रवास #🎭Whatsapp status
😔Sad डायलॉग व्हिडिओ - W 177 आयुष्याशी जणू वैरच "्या निर्माण झालं आहे.. आता फक्त त्य़ा दिवसाची प्रतीक्षा आहे, जेव्हा हे सगळं संपेल... -गोष्टींचा झोका W 177 आयुष्याशी जणू वैरच "्या निर्माण झालं आहे.. आता फक्त त्य़ा दिवसाची प्रतीक्षा आहे, जेव्हा हे सगळं संपेल... -गोष्टींचा झोका - ShareChat
#☺️प्रेरक विचार #✍️सुविचार #🎭Whatsapp status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎑जीवन प्रवास
☺️प्रेरक विचार - "गर्दी नेहमी त्य़ा मार्गाने चालते जो मार्ग सोपा वाटतो पण याचा अर्थ गर्दी नेहमी बरोबरच असते असे नाही! आपला मार्ग स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले ಈuf 3iಹ ತu  Hf" -गोष्टींचा झोका amhacks "गर्दी नेहमी त्य़ा मार्गाने चालते जो मार्ग सोपा वाटतो पण याचा अर्थ गर्दी नेहमी बरोबरच असते असे नाही! आपला मार्ग स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले ಈuf 3iಹ ತu  Hf" -गोष्टींचा झोका amhacks - ShareChat