✍ ✍
*अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*......
*दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*
*सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस*..!
*दुखाःने आश्चर्याने विचारले--—ते कसे?*
*सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात*....
*परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात*
✨️ 🌄✨️ *Good morning *✨️🌄 ✨️ #शुभ सकाळ
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२२/११/२०२५
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏22/11/2025 #🌺 श्री सिद्धिविनायक 🌺
२२/११/२०२५ श्री महालक्ष्मी मंदिर मुबई २६ 🌷🙏 #🙏श्री महालक्ष्मी
🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*शुक्रवार #🌺 श्री सिद्धिविनायक 🌺 दिनांक 21 नोव्हेंबर 2025*
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय श्री राम*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
२१/११/२०२५ श्री महालक्ष्मी मंदिर मुबई २६ 🙏🌷🙏 #🙏श्री महालक्ष्मी
🍁 *श्री सिध्दिविनायक प्रसन्न!!*🍁
*श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास*
🛕 🙏 *आजचे शुभ दर्शन* 🛕 🙏
*मंगळवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ #🌺 श्री सिद्धिविनायक 🌺 *
*🙏।।श्री गणेशाय नमः।।🙏*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |*
*निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||*
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🌹
🍁 *ॐ गं गणपतये नमः* 🍁 🛕 *बाप्पा सर्वाना सुख, समृद्धी,निरोगी व भरभराटी देऊन आनंदात ठेवा*🛕 🚩🚩🚩 *जय श्री राम*🚩🚩🚩
🏮🏮🏮🛕🏮🏮🏮
*🌺शुभ सकाळ*🌺
२०/११/२०२५ श्री महालक्ष्मी मंदिर मुबई २६ 🙏🌷🙏 #🙏श्री महालक्ष्मी
१९/११/२०२५ श्री महालक्ष्मी मंदिर मुंबई २६🙏🌷🙏
श्री महालक्ष्मीचे आजचे दर्शन व पहाटेची नित्य पूजा🙏🌷🙏 #🙏श्री महालक्ष्मी













